Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

गुजरात संघात दमदार खेळाडूंची एन्ट्री, ॲडम झम्पा राजस्थान रॉयल्समधून बाहेर

राजस्थानने झम्पाच्या जागी तनुष कोटियनचा संघात समावेश केला आहे. तनुष आणि बीआर शरथ यांचा देशांतर्गत सामन्यांमध्ये चांगला रेकॉर्ड आहे.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Mar 22, 2024 | 02:17 PM
गुजरात संघात दमदार खेळाडूंची एन्ट्री, ॲडम झम्पा राजस्थान रॉयल्समधून बाहेर
Follow Us
Close
Follow Us:

आयपीएल 2024 च्या आधी, गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्सने संघात बदल झाले आहेत. गुजरातचा खेळाडू रॉबिन मिन्झ अपघातामुळे स्पर्धेबाहेर आहे. संघाने बीआर शरथला त्याच्या अनुपस्थितीत संधी दिली आहे. तर ॲडम झम्पा राजस्थान रॉयल्समधून बाहेर आहे. राजस्थानने झम्पाच्या जागी तनुष कोटियनचा संघात समावेश केला आहे. तनुष आणि बीआर शरथ यांचा देशांतर्गत सामन्यांमध्ये चांगला रेकॉर्ड आहे.

गुजरात टायटन्सने शरतला दिली संधी –

बीआर शरथ कर्नाटककडून देशांतर्गत क्रिकेटमध्ये खेळतो. तो यष्टिरक्षक फलंदाज आहे. बीआर शरथचा आतापर्यंतचा रेकॉर्ड उत्कृष्ट आहे. त्याने 28 टी-20 सामन्यात 328 धावा केल्या आहेत. त्याने 43 लिस्ट ए सामन्यात 732 धावा केल्या आहेत. या काळात त्याने 4 अर्धशतकेही झळकावली आहेत. बीआर शरथला अजून मोठ्या व्यासपीठावर खेळण्याची संधी मिळाली नव्हती. पण आयपीएलचा हा मोसम त्याच्या आयुष्याचा टर्निंग पॉइंट ठरू शकतो. त्याला गुजरात टायटन्सने 20 लाख रुपयांना विकत घेतले आहे.

तनुष राजस्थान रॉयल्समध्ये सामील-

तनुष एक उत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू आहे. तो रणजी करंडक विजेत्या मुंबई संघाचा भाग होता. तनुषला राजस्थान रॉयल्सने 20 लाख रुपयांची मूळ किंमत देऊन खरेदी केले आहे. तनुषने 23 टी-20 सामन्यात 24 विकेट घेतल्या आहेत. त्याने संधी मिळताच धावाही केल्या आहेत. त्याने 19 लिस्ट ए सामन्यात 20 विकेट घेतल्या आहेत. तनुषने प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये 75 विकेट घेतल्या आहेत. यासोबतच 1152 धावाही केल्या आहेत.

मिंजे-झाम्पा आयपीएल 2024 मधून बाहेर –

झारखंडचा खेळाडू रॉबिन मिंजचा गुजरातने संघात समावेश केला. मात्र रस्ता अपघातात तो जखमी झाला. मिंजला गंभीर दुखापत झालेली नाही. पण या मोसमातून तो नक्कीच बाहेर होता. त्याला गुजरातने 3.6 कोटी रुपयांना विकत घेतले. राजस्थानच्या ॲडम झाम्पाविषयी सांगायचे तर, त्याने वैयक्तिक कारणांमुळे आपले नाव मागे घेतले आहे.

Web Title: Entry of strong players in gujarat team adam zampa out of rajasthan royals indian premier league 2024 ipl rr gt gujrat taitans rajasthan royals

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 22, 2024 | 02:17 PM

Topics:  

  • Indian Premier League 2024
  • IPL 2024
  • Rajasthan Royals

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.