IIM Indore Case Study on Vaibhav Suryavanshi: अवघ्या १५ व्या वर्षी ख्रिस गेलचा रेकॉर्ड मोडणारा स्टार खेळाडू वैभव सूर्यवंशी आता 'IIM'च्या अभ्यासाचे केंद्र बनला आहे. आता त्याच्या यशाचा फॉर्म्युला डिकोड…
एका पॉडकास्टमध्ये अभिनेत्री Nehal Vadoliya हिने एक धक्कादायक खुलासा केला आहे. तिने सांगितले की एका घटस्फोटित क्रिकेटपटूने तिला वारंवार मेसेज करून त्रास दिला. हा क्रिकेटपटू राजस्थान रॉयल्स संघाशी संबंधित असल्याचेही…
क्वालिफायर २ मधील पराभवामुळे राजस्थान रॉयल्सचे इंडियन प्रीमियर लीग २०२६ च्या अंतिम फेरीत पोहोचण्याचे स्वप्न भंगले आहे. वैभव सूर्यवंशी विशेषतः दुःखी असून इन्स्टाग्रामवर भावनिक संदेश शेअर केला आहे.
GT vs RR Qualifier 2 Match Rules: गुजरातविरुद्ध राजस्थानचा क्वालिफायर २ सामना पावसामुळे रद्द झाला तर कोणत्या संघाला मिळणार फायनलमध्ये पोहचण्याची संधी. काय आहेत आयपीएल २०२६ चे नियम, जाणून घ्या.
GT vs RR IPL 2026 Qualifier-2Pitch Report: आज राजस्थान रॉयल्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात आयपीएल २०२६ च्या फायनलच्या तिकिटासाठी लढत पाहायला मिळणार आहे. या सामन्यात कशी मुल्लानपूर स्टेडियमची खेळपट्टी, जाणून…
Chris Gayle Instagram Post For Vaibhav: सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या सामन्यात वैभव सूर्यवंशीने त्याच्या वादळी खेळीच्या जोरावर ख्रिस गेलचाही विक्रम मोडला, यानंतर, गेलने वैभवसाठी सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर केली आहे.
Rajasthan Royals Qualified For Playoffs: राजस्थान रॉयल्सने मुंबई इंडियन्सचा पराभव करुन प्लेऑफमध्ये आपली जागा निश्चित केली आहे. राजस्थान सलग सातव्यांदा प्लेऑफमध्ये पोहोचली आहे.
MI vs RR Live First Innings: मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात आज अत्यंत महत्वाचा सामना सुरु आहे. राजस्थानने प्रथम फलंदाजी करत मुंबईसमोर २०६ धावांचं लक्ष्य ठेवलं आहे.
KKR vs DC Pitch Report: दिल्ली कॅपिटल्स आणि कोलकाता नाइट रायडर्स यांच्यात शेवटा साखळी सामना खेळला जाणार आहे. या सामन्यात कसा असेल ईडन गार्डन्सवरील खेळपट्टीचा अंदाज, जाणून घ्या.
MI vs RR Toss Live: मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात आज अत्यंत महत्वाचा सामना खेळला जाणार आहे. त्यामुळे वानखेडेच्या मैदानावर नाणेफेक मोठी भूमिका बजावणार आहे.
MI vs RR Pitch Report: राजस्थान रॉयल्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात आज दुपारी महत्वाचा सामना खेळला जाणार आहे. या सामन्यात कशी असेल वानखेडेची पिच अन् संभाव्य प्लेइंग ११, जाणून घ्या.
काल अरुण जेटली क्रिकेट स्टेडियमवर दिल्ली विरुद्ध राजस्थान असा सामना पार पडला. अत्यंत महत्वाच्या सामन्यात दिल्लीने राजस्थानचा पराभव केला आहे. यामध्ये केएल राहुलने 56 रन्सची शानदार खेळी केली.
स्टील किंग लक्ष्मी मित्तल यांनी १५,६६० कोटी रुपयांना Rajasthan Royals फ्रँचायझी खरेदी केली आहे. या व्यवहारात अदार पूनावाला यांचीही मोठी हिस्सेदारी असून राजस्थान रॉयल्सच्या एका नव्या युगाची सुरुवात होणार आहे.
नेहमीप्रमाणे राजस्थान रॉयल्सकडून यशस्वी जयस्वाल आणि वैभव सूर्यवंशीने सुरूवाट केली. मात्र या दोघा फलंदाजांना पॉवर प्लेमध्ये चांगली सुरुवात करून देता आली नाही.
अक्षर पटेलच्या दिल्लीसाठी आजचा सामना 'करा किंवा मरा' असा असणार आहे. प्ले ऑफमध्ये जाण्यासाठी आणि आयपीएलमधील आपले आव्हान कायम ठेवण्यासाठी दिल्लीला आजचा सामना जिंकणे गरजेचच असणार आहे.
रियन परागचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यामध्ये तो ई-सिगारेट ओढताना दिसून येत होता. यावरून रियान पराग आणि बीसीसीआयवर सोशल मिडियावर प्रचंड प्रमाणात टीका केली गेली होती.