Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bihar Assembly Election Result |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

एव्हरेस्टवीर सविता कंसवालचा हिमस्खलनात मृत्यू

  • By Pooja Pawar
Updated On: Oct 06, 2022 | 11:34 AM
एव्हरेस्टवीर सविता कंसवालचा हिमस्खलनात मृत्यू
Follow Us
Close
Follow Us:

जगातील सर्वात उंच अश्या माऊंट एव्हरेस्ट (Mount Everest) पर्वतावर भारताचा झेंडा फडकावणाऱ्या सविता कंसवालचा (Savita Kanswal) यांचा उत्तराखंडमधील द्रौपदी पर्वताच्या हिमस्खलनात मृत्यू झाला आहे. मंगळवारी ही दुर्दैवी घटना घडली असून सवितासह या दुर्घटनेत नेहरू पर्वतारोहण संस्थेचे २९ प्रशिक्षणार्थी अडकले होते.

४ ऑक्टोबर रोजी ही दुर्दैवी घटना घडली असून उत्तरकाशीस्थित नेहरू इन्स्टिट्यूट ऑफ माऊंटेनियरिंगचे प्राचार्य कर्नल अमित बिष्ट यांनी सविता कंसवालच्या मृत्युच्या बातमीची पुष्टी केली आहे. मंगळवारी हिमस्खलनाचा तडाखा बसल्यानंतर गिर्यारोहकांची ४१ सदस्यीय टीम शिखरावर चढाई करून परतत होती. सविता कंसवाल या एनआयएममध्ये इन्स्ट्रक्टर म्हणून काम करत होत्या.

उत्तरकाशी, द्रौपदी का डांडा-2 पर्वत चोटी में हुए हिमस्खलन से, माउण्ट एवरेस्ट और माउंट ल्होत्से फतह कर चुकी जनपद उत्तरकाशी के ग्राम लोन्थरु निवासी पर्वतारोही सविता कंसवाल जी के निधन पर गहरा दुःख व्यक्त करता हूँ। #SavitaKanswal | #Uttarakhand pic.twitter.com/gmEW1oXhiJ — Arvind Pandey (@TheArvindPandey) October 5, 2022

दरम्यान या घटनेची माहिती मिळताच एनआयएमच्या पथकासह जिल्हा प्रशासन, एनडीआरएफ, एसडीआरएफ, सैन्यदल, आयटीबीपीचे पथक मदत व बचाव कार्यासाठी रवाना झाले. यासाठी हवाईदलाचे २ चित्ता हेलिकॉप्टर देखील मोहिमेसाठी तैनात करण्यात आले. उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनीही या घटनेची दखल घेतली आहे. या दुर्घटनेनंतर आतापर्यंत ४ मृतदेह बाहेर काढण्यात आले असून यात सविता यांच्या मृतदेहाचा ही समावेश आहे.

एव्हरेस्टवीर सविताच्या मृत्युची माहिती कळताच तिच्या गावात शोककळा पसरली आहे. सविता कंसवालने यावर्षी १२ मे रोजी जगातील सर्वात उंच माऊंट एव्हरेस्टवर ८ हजार ८४८ मीटर उंच तिरंगा फडकावला होता. यानंतर १५ दिवसांनी सविता ८ हजार ४६३ मीटर उंच मकालू पर्वतावर पोहोचली होती.सविताने राष्ट्रीय विक्रम आपल्या नावावर केला होता. खराब हवामानामुळं ४ ऑक्टोबरला बचावकार्य थांबवण्यात आलं होतं. पण ५ ऑक्टोबरच्या सकाळपासून भारतीय वायुसेनेनं पुन्हा बचावकार्याला सुरुवात केली.

Web Title: Everest climber savita kanswal dies in draupadi mountain avalanche

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 06, 2022 | 11:34 AM

Topics:  

  • Climbing
  • india
  • Uttarakhand

संबंधित बातम्या

Shaikh Hasina ICT News: ‘बांगलादेशातील शांतता आणि लोकशाहीसाठी…’; शेख हसीना यांच्या शिक्षेवर भारताची पहिलीच प्रतिक्रिया
1

Shaikh Hasina ICT News: ‘बांगलादेशातील शांतता आणि लोकशाहीसाठी…’; शेख हसीना यांच्या शिक्षेवर भारताची पहिलीच प्रतिक्रिया

“डॉक्टर शरीराला RDX बांधून स्वतःला उडवत आहेत, देश असुरक्षितेच्या हातात…, मेहबूबा मुफ्तींचा केंद्र सरकारवर हल्लाबोल
2

“डॉक्टर शरीराला RDX बांधून स्वतःला उडवत आहेत, देश असुरक्षितेच्या हातात…, मेहबूबा मुफ्तींचा केंद्र सरकारवर हल्लाबोल

NTPC Nuclear Project: एनटीपीसीची मोठी झेप! देशभर नवीन १,६०० मेगावॅटपर्यंतचे अणुऊर्जा प्रकल्प मंजुरीच्या मार्गावर
3

NTPC Nuclear Project: एनटीपीसीची मोठी झेप! देशभर नवीन १,६०० मेगावॅटपर्यंतचे अणुऊर्जा प्रकल्प मंजुरीच्या मार्गावर

LPG price in India 2026: भारत-अमेरिका एलपीजी करारामुळे गॅस सिलिंडर स्वस्त होणार? नवीन आयात करारामुळे बदलणार समीकरण
4

LPG price in India 2026: भारत-अमेरिका एलपीजी करारामुळे गॅस सिलिंडर स्वस्त होणार? नवीन आयात करारामुळे बदलणार समीकरण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.