Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

नीरज चोप्राने भल्या भल्यांचा रेकॉर्ड मोडला; जबरदस्त कामगिरीमुळे इंटरनॅशनल पुरस्कारासाठी नॉमिनेशन

Neeraj Chopra:भालाफेकपटू नीरज चोप्राने टोकियो ऑलिम्पिक-2020 मध्ये सुवर्णपदक जिंकून इतिहास रचला. आपल्या कामगिरीच्या जोरावर त्याने आणखी एक यश संपादन केले आहे. 

  • By Payal Hargode
Updated On: Feb 02, 2022 | 06:31 PM
नीरज चोप्राने भल्या भल्यांचा रेकॉर्ड मोडला; जबरदस्त कामगिरीमुळे इंटरनॅशनल पुरस्कारासाठी नॉमिनेशन
Follow Us
Close
Follow Us:

Gold Medalist Neeraj Chopra: भालाफेकपटू नीरज चोप्राने टोकियो ऑलिम्पिक-2020 मध्ये सुवर्णपदक जिंकून इतिहास रचला. आपल्या कामगिरीच्या जोरावर त्याने आणखी एक यश संपादन केले आहे. नीरज चोप्राच्या नावाची या वर्षातील सर्वात मोठी क्रीडा पुरस्कार लॉरेस वर्ल्ड स्पोर्ट्स अवॉर्ड्ससाठी शिफारस करण्यात आली आहे. नीरज चोप्रा एम्मा रदुकानू, डॅनिल मेदवेदेव, पेद्री, युलिमार रोजास, एरियन टिटमस यांच्याशी स्पर्धा करेल.

#BreakingNews ? ??’s @Neeraj_chopra1 Gold medalist #Tokyo2020 @Olympics nominated for the #Laureus22 World Breakthrough Performance of the Year Award ? Neeraj is only the 3rd Indian athlete to be nominated for a LAUREUS WORLD SPORTS AWARD 1/2#Athletics #NeerajChopra pic.twitter.com/RSY8tyABGI — SAI Media (@Media_SAI) February 2, 2022

भारतीय क्रीडा प्राधिकरणाने ट्विट करून नीरज चोप्राच्या नामांकनाची माहिती दिली. या पुरस्कारासाठी नामांकन मिळालेला नीरज चोप्रा हा भारतातील तिसरा खेळाडू आहे. यापूर्वी या सन्मानासाठी माजी महान फलंदाज सचिन तेंडुलकरचे नामांकन करण्यात आले होते. त्याच वेळी, २००९ मध्ये कुस्तीपटू विनेश फोगटलाही नामांकन मिळाले होते.

लॉरेस वर्ल्ड स्पोर्ट्स अवॉर्ड्स हा दरवर्षी दिला जाणारा पुरस्कार आहे. हा पुरस्कार खेळाडू आणि संघांना दिला जातो. लॉरियस स्पोर्ट फॉर गुड फाऊंडेशनचे संस्थापक डेमलर आणि रिचेमॉन्ट यांनी १९९९ मध्ये या पुरस्काराची स्थापना केली होती.

नीरज चोप्रा यांना नुकतेच परम विशिष्ट सेवा पदक प्रदान करण्यात आले. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये त्यांना ‘मेजर ध्यानचंद खेलरत्न’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. नीरजने टोकियो येथे झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत ८७.५८ मीटर अंतर फेकून सुवर्णपदक जिंकले.

Web Title: Gold medalist neeraj chopratakkar to these veterans neeraj chopras great performance nomination for this award

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 02, 2022 | 06:29 PM

Topics:  

  • Neeraj Chopra
  • Tokyo Olympics

संबंधित बातम्या

कोण आहे Sachin Yadav? जो Neeraj Chopra आणि अरशद नदीमला टक्कर देण्यासाठी आला अन् भाव खाऊन गेला
1

कोण आहे Sachin Yadav? जो Neeraj Chopra आणि अरशद नदीमला टक्कर देण्यासाठी आला अन् भाव खाऊन गेला

Neeraj Chopra: भारतीयांच्या पदरी घोर निराशा! नीरज चोप्रा जागतिक अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीतून बाहेर
2

Neeraj Chopra: भारतीयांच्या पदरी घोर निराशा! नीरज चोप्रा जागतिक अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीतून बाहेर

World Athletics Championship 2025: IND vs PAK अजून एक ड्रामा, नीरज चोप्रा-अर्शद नदीमचा महामुकाबला, जगाचे लक्ष
3

World Athletics Championship 2025: IND vs PAK अजून एक ड्रामा, नीरज चोप्रा-अर्शद नदीमचा महामुकाबला, जगाचे लक्ष

Neeraj Chopra चा ‘थ्रो’ पात्रता फेरीच्या आरपार! ‘गोल्डन बॉय’ ची जागतिक अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत धडक 
4

Neeraj Chopra चा ‘थ्रो’ पात्रता फेरीच्या आरपार! ‘गोल्डन बॉय’ ची जागतिक अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत धडक 

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.