Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bihar Assembly Election Result |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

गोल्डन बॉय नीरज चोप्रा खेळणार डायमंड लीग! पाकिस्तानचा स्टार स्पर्धेतून बाहेर, वाचा रँकिंगचं समीकरण

ब्रुसेल्स येथे होणाऱ्या डायमंड लीगच्या फायनलमध्ये कोण खेळणार याची घोषणा झाली आहे, यासंदर्भात आता एक मोठी अपडेट समोर आली आहे की, अरशद नदीम हा ब्रुसेल्स येथे होणाऱ्या डायमंड लीगच्या अंतिम फेरीतून बाहेर झाला आहे. तर आनंदाची बातमी अशी कशी भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्रा हा डायमंड लीग फायनलमध्ये खेळताना दिसणार आहे.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Sep 06, 2024 | 12:26 PM
फोटो सौजन्य - सोशल मीडिया

फोटो सौजन्य - सोशल मीडिया

Follow Us
Close
Follow Us:

नीरज चोप्रा : भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राने पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये दमदार कामगिरी करत सिल्वर मेडल नावावर केले. परंतु पाकिस्तानचा भालाफेकपटू अरशद नदीम याने ९२.९७ मीटरचा भाला फेकल्यामुळे भारताच्या गोल्डन बॉयचे सुवर्ण पदक हुकले. अरशद नदीमने पॅरिस पॅरालिम्पिक २०२४ मध्ये गोल्ड मेडल नावावर केलं होत त्याच्या पॅरिसमधील कामगिरीने त्याने संपूर्ण देशाची मनं जिंकली आहेत. आता एक मोठी अपडेट समोर आली आहे की, अरशद नदीम हा ब्रुसेल्स येथे होणाऱ्या डायमंड लीगच्या अंतिम फेरीतून बाहेर झाला आहे. तर आनंदाची बातमी अशी कशी भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्रा हा डायमंड लीग फायनलमध्ये खेळताना दिसणार आहे.

हेदेखील वाचा – दुलीप ट्रॉफीमध्ये शतक ठोकणारा मुशीर खान IPL 2025 मध्ये या संघामधून खेळणार, लिलावापूर्वी मोठा खुलासा

वाचा डायमंड लीगचे रँकिंगचे समीकरण

झुरिच डायमंड लीगनंतर नीरजचे १४ हुन होते, या गुणांसह त्याने चौथे स्थान पटकावले. ग्रेनेडाचा अँडरसन पीटर्स २९ गुणांसह अव्वल, तर जर्मनीचा ज्युलियन वेबर २१ गुणांसह दुसऱ्या आणि चेक प्रजासत्ताकचा जॅकब वडलेज १६ गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे. मोल्दोव्हाचा अँड्रियन मार्डेरे (१३ गुण) आणि जपानचा रॉडरिक गेन्की डीन (१२ गुण) हे टॉप-६ मधील इतर खेळाडू आहेत ज्यांनी ब्रुसेल्समध्ये आपले स्थान निश्चित केले आहे. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये ९२.९७ मीटर फेक करून सुवर्णपदक जिंकणारा पाकिस्तानचा अर्शद नदीम केवळ पाच गुणांसह बाद झाला आहे.

𝐍𝐞𝐞𝐫𝐚𝐣 𝐪𝐮𝐚𝐥𝐢𝐟𝐢𝐞𝐬 𝐟𝐨𝐫 𝐃𝐢𝐚𝐦𝐨𝐧𝐝 𝐋𝐞𝐚𝐠𝐮𝐞 𝐟𝐢𝐧𝐚𝐥𝐬! 💥💥 With 14 points Neeraj Chopra officially makes it into the Diamond League 2024 finals in Brussels slated 13-14 Sept. ✅📝#DiamondLeague #DiamondLeagueFinal pic.twitter.com/b1uWWDOdM0 — The Bridge (@the_bridge_in) September 6, 2024

कधी आणि कुठे होणार डायमंड लीग फायनल स्पर्धा?

डायमंड लीग फायनल भालाफेक स्पर्धा ही 13 आणि 14 सप्टेंबर रोजी ब्रुसेल्स येथे होणार आहे. या स्पर्धेचे लाईव्ह स्ट्रीमिंग JIO Cinema वर होणार आहे.

Web Title: Golden boy neeraj chopra will play in the diamond league pakistan star out of the tournament

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 06, 2024 | 12:26 PM

Topics:  

  • Golden boy
  • Neeraj Chopra

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.