Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • टेक
      • ऑटो
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

इंग्लंडसाठी खुशखबर! जेम्स अँडरसन मँचेस्टरमध्ये मैदानात उतरणार..

इतिहासातील सर्वात यशस्वी वेगवान गोलंदाजांपैकी एक असलेल्या जेम्स अँडरसन चर्चेत आला आहे. जेम्स अँडरसनने अलीकडेच ११ वर्षांनंतर टी२० क्रिकेटमध्ये पुनरागमन केले आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Jul 15, 2025 | 07:31 PM
Good news for England! James Anderson will take the field in Manchester..

Good news for England! James Anderson will take the field in Manchester..

Follow Us
Close
Follow Us:

James Anderson will play in Manchester : भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जात आहे. क्रिकेट विश्वाचं या मालिकेकडे लक्ष्य लागून आहे. या मालिकेतील ३ सामने खेळवले गेले असून इंग्लंडने २-१ अशी आघाडी मिळवली आहे. अशातच इतिहासातील सर्वात यशस्वी वेगवान गोलंदाजांपैकी एक असलेल्या जेम्स अँडरसन चर्चेत आला आहे. गेल्या वर्षी त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती. त्याने जुलै २०२४ मध्ये लॉर्ड्स येथे वेस्ट इंडिजविरुद्ध आपला शेवटचा कसोटी सामना खेळला होता. तथापि, तो अजूनही देशांतर्गत क्रिकेटमध्ये खेळताना दिसत आहे. जेम्स अँडरसनने अलीकडेच ११ वर्षांनंतर टी२० क्रिकेटमध्ये पुनरागमन केले आहे. तो इंग्लंडच्या प्रसिद्ध टी२० लीग व्हिटॅलिटी ब्लास्टमध्ये खेळला आहे. जिथे त्याने आपल्या कामगिरीने सर्वांचे लक्ष्य वेधून घेतले आहे. ज्यामुळे त्याला आता मोठी संधी चालून आली आहे.

इंग्लंडच्या प्रसिद्ध १००-बॉल क्रिकेट लीग, द हंड्रेडच्या २०२५ च्या हंगामासाठी वाइल्डकार्ड ड्राफ्टमध्ये अनेक मोठ्या नावांचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये ४२ वर्षीय जेम्स अँडरसनचे नावदेखील सामील आहे. द हंड्रेड ५ हंगाम ऑगस्टपासून सुरू होणार आहे, त्यापूर्वी सर्व ८ संघांकडून वाइल्ड कार्ड खेळाडूंची नावे जाहीर करण्यात आली आहेत. अँडरसन या वेगवान गोलंदाजाची निवड मँचेस्टर ओरिजिनल्स संघाने केली आहे. इंग्लंडचा हा दिग्गज गोलंदाज द हंड्रेड लीगमध्ये पहिल्यांदाच खेळताना दिसणार आहे.

हेही वाचा : IND Vs ENG : लॉर्ड्सवर गिल सेनेचा पराभव, तर सारा तेंडुलकर दिसली पार्टी एन्जॉय करताना; नेमकं प्रकरण काय?

जेम्स अँडरसनने टी२० ब्लास्टमध्ये केलेली दमदार कामगिरी केली आहे. त्या जोरावर त्याला ही संधी देण्यात आली आहे. त्याने अलिकडेच टी२० ब्लास्टमध्ये लँकेशायरकडून खेळताना ८ सामन्यात १४ बळी घेतले आहेत. यावेळी त्याने ७.७५ च्या इकॉनॉमीने धावा दिल्या आहेत. अँडरसनने आतापर्यंत एकूण ५२ टी२० सामने खेळले असून त्यामध्ये त्याने ५५ बळी मिळवले आहेत. त्याने इंग्लंड संघाकडून १९ टी२० सामने खेळून त्यामध्ये त्याला फक्त १८ बळी घेता आले आहेत. इतकेच नाही तर अँडरसनने आयपीएल २०२५ साठी देखील आपले नाव दिले होते, परंतु त्याला लिलावासाठी शॉर्टलिस्ट केले गेले नव्हते.

हेही वाचा : IND Vs ENG : ‘जडेजा, बुमराह आणि सिराज यांचे कठोर परिश्रम’, लॉर्ड्सवरील भारताच्या पराभवावर सचिन तेंडुलकरने व्यक्त केली भावना…

पुरुषांच्या २०२५ च्या हंड्रेडसाठी वाइल्ड कार्ड खेळाडू

  1. ट्रेंट रॉकेट्स: कॅलम पार्किन्सन, बेन सँडरसन
  2. मँचेस्टर ओरिजिनल्स: जेम्स अँडरसन, मर्चंट डी लँग
  3. नॉर्दर्न सुपरचार्जर्स: जेम्स फुलर, रॉकी फ्लिंटॉफ
  4. वेल्श फायर: अजित सिंग डेल, बेन केलावे
  5. ओव्हल इनव्हिन्सिबल्स: जॉर्ज स्क्रिमशॉ, जोफ
  6. लंडन स्पिरिट: शॉन डिक्सन, रायन हिगिन्स
  7. बर्मिंगहॅम फिनिक्स: लियाम पॅटरसन-व्हाइट, लुई किम्बर

Web Title: Good news for england james anderson will take the field in manchester

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 15, 2025 | 07:31 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.