Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

ICC Women World Cup 2025: बेथ मुनी-अलाना किंग जोडीने एकदिवसीय सामन्यात रचला इतिहास! नवव्या विकेटसाठी केला ‘हा’ भीम पराक्रम

०८ ऑक्टोबर रोजी  ऑस्ट्रेलिया महिला संघ आणि पाकिस्तानी महिला संघात महिला एकदिवसीय विश्वचषकाचा नववा सामना खेळला गेला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या बेथ मुनी आणि अलाना किंग यांनी इतिहास रचला आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Oct 09, 2025 | 03:18 PM
ICC Women's World Cup 2025: Beth Mooney-Alana King pair creates history in ODI match! 'This' feat for the ninth wicket

ICC Women's World Cup 2025: Beth Mooney-Alana King pair creates history in ODI match! 'This' feat for the ninth wicket

Follow Us
Close
Follow Us:

Beth Mooney-Alana King create history in an ODI : महिला एकदिवसीय विश्वचषकाचा नववा सामना काल म्हणजेच ०८ ऑक्टोबर रोजी  ऑस्ट्रेलिया महिला संघ आणि पाकिस्तानी महिला संघात खेळला गेला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानचा १०७ धावांनी पराभव केला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या बेथ मुनी आणि अलाना किंग यांनी महिला एकदिवसीय विश्वचषकाच्या नवव्या सामन्यात इतिहास रचला. त्यांनी पाकिस्तानविरुद्ध नवव्या विकेटसाठी शतकी भागीदारी करून मैलाचा दगड गाठला. ही जोडी आता महिला एकदिवसीय सामन्यात नवव्या विकेटसाठी १०० पेक्षा जास्त धावांची भागीदारी रचणारी जगातील पहिली फलंदाज जोडी ठरली आहे.

हेही वाचा : Women’s World Cup Points Table : गुणतालिकेत भारताचे पहिले स्थान गेले, हा संघ नंबर वन; पाकिस्तानच्या अडचणी वाढल्या

आयसीसी महिला एकदिवसीय विश्वचषक २०२५ च्या पाकिस्तानविरुद्ध झालेल्या सामन्यात बेथ मुनी आणि अलाना किंग यांनी ऑस्ट्रेलियासाठी ९७ चेंडूत १०६ धावा जोडून मोठा पराक्रम केला आहे. नवव्या विकेटसाठी या शतकी भागीदारीसह त्यांनी अ‍ॅशले गार्डनर आणि किम गार्थ यांचा विक्रम मोडीत काढला आहे. एकदिवसीय सामन्यात नवव्या विकेटसाठी सर्वाधिक भागीदारीचा विक्रम अ‍ॅशले गार्डनर आणि किम गार्थ यांच्या नावावर जमा होता. ७ फेब्रुवारी २०२४ रोजी नॉर्थ सिडनी येथे खेळला गेलेल्या ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्या सामन्यातील ५० षटकांच्या सामन्यात गार्डनर आणि गार्थ यांनी ७७ धावांची भागीदारी केली होती.

महिला एकदिवसीय विश्वचषकात घडले पहिल्यांदाच

बेथ मुनी आणि अलाना किंग यांची शतकी भागीदारी महिला एकदिवसीय विश्वचषकात ९व्या विकेटसाठीची सर्वोच्च भागीदारी ठरली आहे.  महिला एकदिवसीय विश्वचषकात ९व्या विकेटसाठीची सर्वोच्च भागीदारी रचण्याचा याआधीचा विक्रम किम प्राइस आणि युलांडी व्हॅन डेर मेर्वे यांच्या नावे होता. ३० नोव्हेंबर रोजी क्राइस्टचर्च येथे २००० च्या विश्वचषक सामन्यात भारताविरुद्ध प्राइस आणि मेर्वे यांनी ९व्या विकेटसाठी नाबाद ६६ धावांचीभागीदारी रचली होती.

हेही वाचा : क्रिकेटवर अंडरवर्ल्डचे सावट! रिंकू सिंगला डी-कंपनीकडून धमकी; २ जणांना अटक

सामन्याची स्थिति काय?

पाकिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. तर प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने ९ विकेट गमावून २२१ धावा उभ्या केल्या होत्या. ज्यामध्ये बेथ मुनीने १०९ धावांची शानदार शतकी खेळीचा समावेश आहे. तिच्याशिवाय अलाना किंगने ५१ धावांची नाबाद खेळी साकारली. पाकिस्तानकडून नाशरा संधूने ३, रमीन शामिलने २ आणि फातिमा साना यांनी २  विकेट्स घेतल्या. प्रत्युत्तरात, या लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तानचा संघ ११४ धावांवर गारद  झाला. एकमेव सिद्रा अमीनने सर्वाधिक ३५ धावा केल्या. ऑस्ट्रेलियाकडून किम गार्थने ३, मेगन सटने २ आणि सदरलँडने २ बळी घेण्यात यश मिळवले.

Web Title: Icc womens world cup 2025 beth mooney and alana king create history in womens odis

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 09, 2025 | 03:18 PM

Topics:  

  • ICC Women Cricket World Cup 2025

संबंधित बातम्या

पाकिस्तानच्या जखमेवर MCA ने चोळले मीठ, भारताविरुद्ध मुनीबाच्या वादग्रस्त धावबादवर काय म्हटले आहे ते जाणून घ्या?
1

पाकिस्तानच्या जखमेवर MCA ने चोळले मीठ, भारताविरुद्ध मुनीबाच्या वादग्रस्त धावबादवर काय म्हटले आहे ते जाणून घ्या?

Womens ODI World Cup 2025: भल्याभल्यांना जमलं नाही ते न्यूझीलंडच्या ‘या’ पोरीनं केलं; अशी कामगिरी करणारी ठरली जगातील पहिली खेळीडू
2

Womens ODI World Cup 2025: भल्याभल्यांना जमलं नाही ते न्यूझीलंडच्या ‘या’ पोरीनं केलं; अशी कामगिरी करणारी ठरली जगातील पहिली खेळीडू

IND vs PAK सामन्यात हाय-व्होल्टेज ड्रामा; रनआऊटच्या निर्णयावर मुनीबाचा नकार, कर्णधार फातिमा सना पंचांशी भिडली!
3

IND vs PAK सामन्यात हाय-व्होल्टेज ड्रामा; रनआऊटच्या निर्णयावर मुनीबाचा नकार, कर्णधार फातिमा सना पंचांशी भिडली!

IND W vs PAK W: रिचा घोषची तुफानी खेळी; टीम इंडियाने पाकिस्तानला दिले २४८ धावांचे आव्हान!
4

IND W vs PAK W: रिचा घोषची तुफानी खेळी; टीम इंडियाने पाकिस्तानला दिले २४८ धावांचे आव्हान!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.