Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Sankashti Chaturthi |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

अफगाणिस्तानने ठेवले २४५ धावांचे लक्ष्य, दक्षिण अफ्रिकेच्या २५ ओव्हरमध्ये ३ विकेटवर १३४ धावा, पाहा लाईव्ह अपडेट

  • By युवराज भगत
Updated On: Nov 10, 2023 | 08:16 PM
World Cup 2023 Afghanistan vs South Africa

World Cup 2023 Afghanistan vs South Africa

Follow Us
Close
Follow Us:
ICC World Cup 2023 Afg vs SA : अफगाणिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना अफगाणिस्तान आज पूर्णत: अपयशी ठरल्याचे दिसून आले. दक्षिण अफ्रिकेच्या गोलंदाजांसमोर अफगाणिस्तानची फलंदाजी घसरल्याचे दिसून आले. अफगाणिस्तानची सुरुवातच खराब झाली. पॉवर प्लेच्या आतमध्येच त्यांचे ३ फलंदाज तंबूत परतले होते. रहमान गुरबाज, इब्राहीम झार्डन, हशमतुल्ला शाहीदी हे तिघेही १० ओव्हरच्या आतमध्ये तंबूत परतले होते.

Hashmatullah Shahidi won the toss and elected to bat first in Ahmedabad 🏏#CWC23 | #SAvAFG 📝: https://t.co/295T8y3zFn pic.twitter.com/TDvpk44H9I

— ICC (@ICC) November 10, 2023

बांगलादेशची फलंदाजी
अफगाणिस्तानचा कर्णधार हशमतुल्ला आज पूर्णत: अपयशी ठरत २ धावांवर तंबूचा रस्ता गाठला. त्यानंतर आलेल्या अझमतुल्ला ओमराझई सध्या ५१ धावांवर खेळत आहे. त्यानंतर आलेले विकेटकिपर इक्रम एकिकी आणि मोहम्मद नाबी हे तंबूत परतले आहेत. राशिद खान सध्या १३ धावांवर खेळत आहे.
अफगाणिस्तानने निर्धारित ५० षटकांत २४४ धावा केल्या. दक्षिण अफ्रिकेने यावेळी चांगली गोलंदाजी करीत अफगाणिस्तानच्या खेळाडूंना रोखून धरण्यात यश आले.
दक्षिण अफ्रिका २४५ धावांचे लक्ष्य घेऊन मैदानात उतरली. यानंतर क्विंटन डी कॉक आणि नंतर तेंबा बहुमा यांनी चांगली खेळी करीत दक्षिण अफ्रिकेला चांगली सुरुवात करून दिली आहे.

Web Title: Icc world cup 2023 afg vs sa match at narendra modi stadium watch live updates nryb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 10, 2023 | 05:07 PM

Topics:  

  • ICC World Cup 2023

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.