Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND vs ENG : पहिली कसोटी भारतापासून दूर, लंचनंतर बेन डकेटचे दमदार शतक; इंग्लंड मजबूत स्थितीत, दोन्ही सलामीवीर मैदानावर.. 

 हेडिंग्ले येथे पहिली कसोटी खेळली जात आहे. या सामन्यात भारताच्या हातून सामना दूर जाताना दिसत आहे. लंच नंतर देखील इंग्लंडने आपल्या विकेट्स शाबूत ठेवल्या आहेत. दोन्ही सलामीवीर शानदार फलंदाजी करत आहेत.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Jun 24, 2025 | 07:14 PM
IND vs ENG: First Test away from India, Ben Duckett's powerful century after lunch; England in strong position, both openers on the field..

IND vs ENG: First Test away from India, Ben Duckett's powerful century after lunch; England in strong position, both openers on the field..

Follow Us
Close
Follow Us:

IND vs ENG : भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच सामन्यांची कसोटी मालिका सुरू झाली आहे.  हेडिंग्ले येथे पहिली कसोटी खेळली जात आहे. या सामन्यात भारताने इंग्लंडला विजयासाठी ३७१ धावांचे लक्ष्य दिले आहे. परंतु पाचव्या दिवशी लंचनंतर देखील इंग्लंडची गाडी सुसाट आहे. इंग्लंडचा सालामीवीर बेन डकेटनए शानदार शतक झळकावले आहे. त्याने जॅक क्रॉली (५९) सोबत आपले शानदार भागीदारी करत इंग्लंडला मजबूत स्थितित पोहचवले आहे.  बेन डकेटने १२६ चेंडूचा सामना करत नाबाद १०५ धावा केल्या आहेत. सदया पावसाच्या व्यत्ययाने खेळ थांबवण्यात आला आहे. इंग्लंडच्या या दोन्ही सलामीवीर फलंदाजांसमोर भारतीय गोलंदाज हतबल झालेले दिसत आहेत. इंग्लंडला १९०  धावांची आवश्यकता आहे तर भारताला १० विकेट्स विजयासाठी गरजेच्या आहेत.

इंडिया पूर्णपणे बॅकफूटवर आली आहे. लंचच्या वेळी, इंग्लंडने भारतीय गोलंदाजांना विकेटसाठी झुलवले आणि विकेट  न गामावता होता ११७ धावा केल्या होत्या. दोन्ही सलामीवीरांनी यजमान संघासाठी मजबूत पाया रचला आणि प्रति षटक ३.९० धावांच्या दराने धावा काढल्या.

हेही वाचा : IND vs ENG 1st Test Match : भारत आणि इंग्लंडचे खेळाडू काळ्या पट्ट्या बांधून उतरले मैदानात; बीसीसीआयने सांगितले कारण..

लंचच्या वेळी, जॅक क्रॉली ४२ धावांवर फलंदाजी करत होता तर दुसऱ्या बाजूने बेन डकेट ६४ धावांवर खेळत होता. शेवटच्या दिवशी, तुलनेने सोप्या वाटणाऱ्या खेळपट्टीवर, बुमराहसह कोणताही भारतीय गोलंदाज इंग्लंडच्या फलंदाजांवर नियंत्रण मिळवता आले नाही. एकंदरीत, जर टिम इंडियाच्या टेल-एंडर्सनी दुसऱ्या डावात चांगला खेळ दाखवला असता तर एकूण आघाडी ३७१ ऐवजी ४५० च्या जवळपास नक्कीच राहिली असती.

परंतु, आता टिम इंडियाची स्थिति वाईट झाली आहे.  जसप्रीत बूमराह असो वा मोहम्मद सिराज कुणालाच विकेट घेण्यात अद्याप यश आलेले नाही. तसेच प्रसिद्ध कृष्णा आणि रविद्र जाडेजा या दोघांना देखील काही खास जमले नाही. जॅक क्रॉली आणि बेन डकेट यांनी भारतीय गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेत आहेत. दोघांनी १८१ धावांची अभेद्य भागीरदारी रचली आहे.

हेही वाचा : IND vs ENG : कसोटी मालिकेत डच्चू, आता इंग्लंडमध्ये पदर्पणात ठोकले शतक; भारताच्या ‘या’ खेळाडूने गाजवले मैदान..

हेडिंग्ले कसोटीत इंग्लंडचा प्लेइंग इलेव्हन

जॅक क्रॉली, बेन डकेट, ऑली पोप, जो रूट, हॅरी ब्रूक, बेन स्टोक्स (कर्णधार), जेमी स्मिथ (यष्टीरक्षक), ख्रिस वोक्स, ब्रायडन कार्स, जोश टंग, शोएब बशीर.

टीम इंडियाचा संघ

शुभमन गिल (कर्णधार), ऋषभ पंत (यष्टीरक्षक/उपकर्णधार), यशस्वी जैस्वाल, केएल राहुल, साई सुदर्शन,  करुण नायर,  रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, मोहम्मद सिराज,  प्रसिद्ध कृष्णा, जसप्रीत बूमराह.

Web Title: Ind vs eng ben ducketts impressive century england in strong position after lunch

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 24, 2025 | 07:14 PM

Topics:  

  • Ben Duckett

संबंधित बातम्या

आकाशदीप आणि बेन डकेट यांच्यात मैत्री की…? खेळाडूने स्वत: मुलाखतीत केले स्पष्ट
1

आकाशदीप आणि बेन डकेट यांच्यात मैत्री की…? खेळाडूने स्वत: मुलाखतीत केले स्पष्ट

IND vs ENG 5th Test : साई सुदर्शन आणि बेन डकेट भिडले! भारतीय खेळाडूने दिले उत्तर, पहा VIDEO
2

IND vs ENG 5th Test : साई सुदर्शन आणि बेन डकेट भिडले! भारतीय खेळाडूने दिले उत्तर, पहा VIDEO

IND vs ENG 5th Test : भावा खूप झालं आता, रस्ता पकड! आकाश दीपने बेन डकेटला दिला आगळा वेगळा निरोप; पाहा व्हीडिओ
3

IND vs ENG 5th Test : भावा खूप झालं आता, रस्ता पकड! आकाश दीपने बेन डकेटला दिला आगळा वेगळा निरोप; पाहा व्हीडिओ

IND Vs ENG : ‘आयसीसीने आकारलेला दंड मजेदार..’, डीएसपी सिराजच्या शिक्षेवर ‘या’ इंग्लिश दिग्गज खेळाडूचा संताप…
4

IND Vs ENG : ‘आयसीसीने आकारलेला दंड मजेदार..’, डीएसपी सिराजच्या शिक्षेवर ‘या’ इंग्लिश दिग्गज खेळाडूचा संताप…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.