आकाशदीपच्या या कृत्यावर अनेक माजी क्रिकेटपटू संतापले आणि त्यांनी आयसीसीकडे आकाशदीपवर दंड ठोठावण्याची मागणीही केली. निरोप देण्यापूर्वीच दोघांमध्ये जोरदार वाद झाला आणि दोघांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली.
सामन्याच्या दुसऱ्या दिवशी दोन्ही संघांच्या खेळाडूंमध्ये बरेच वादविवाद दिसून आले, बेन डकेट आणि साई सुदर्शन यांच्यात बाचाबाची झाली. ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावरही व्हायरल होत आहे.
भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच सामन्यांच्या मालिकेतील पाचवा सामना ओव्हल येथे खेळला जात आहे. या सामन्यात आकाश दीपने बेन डाकेटला अंबड करून त्याला वेगळ्या पद्धतीने डिवचले आहे.
लॉर्ड्स कसोटी दरम्यान बेन डकेटला बाद केल्यावर मोहम्मद सिराजने आक्रमक सेलिब्रेशन केले. यासाठी आयसीसीने त्याला शिक्षा सुनावली आहे. यावर इंग्लंडचा माजी अनुभवी गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉडने प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत.
भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसऱ्या कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवसाच्या शेवटी जॅक क्रॉलीची वेळ वाया घालवण्याची रणनीती उत्तम अशी होती. असे मत इंग्लंडचा माजी कर्णधार मायकेल वॉनने याने व्यक्त केले आहे.
तिसऱ्या सामन्यातील दुसऱ्या डावात लंच ब्रेकपर्यंत इंग्लंडच्या संघाने ४ गडी गमावून ९८ धावा केल्या आहेत. इंग्लंडचे दोन्ही सलामीवीर माघारी परतले आहेत. या सामन्यात भारतीय गोलंदाजांचे वर्चस्व दिसून आले
अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफीचा तिसरा सामना लॉर्ड्स येथे खेळला जात आहे. या सामन्यात डकेटला बाद केल्यानंतर मोहम्मद सिराज खूप आक्रमक दिसून आला आणि त्याने डकेटला खांद्यावर धक्का दिल्याचे दिसून आला.
भारत आणि इंग्लंड यांच्यामध्ये या सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जात आहे. या मालिकेतील तिसरा कसोटी सामना लॉर्ड्स मैदानावर खेळला जात आहे. काल सामन्याचा तिसरा दिवस पार पडला. इंग्लंडच्या पहिल्या डावातील…
भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसऱ्या सामन्यात लॉर्ड्स मैदानावर अष्टपैलू नितीश कुमार रेड्डीने एकाच षटकात इंग्लंडच्या दोन बड्या खेळाडूंना माघारी पाठवले. या कामगिरीसह त्याने कसोटी क्रिकेटमध्ये मोठा कारनामा केला आहे.
आयसीसीकडून कसोटी क्रमवारी जाहीर करण्यात आली आहे. या क्रमवारीत इंग्लंडविरुद्ध दोन्ही डावात शतक झळकवणाऱ्या भारताच्या यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतने मोठी झेप घेऊन ७ वे स्थान पटकावले आहे.
भारत आणि इंग्लंड यांच्यात खेळल्या जाणाऱ्या पहिल्या कसोटी सामन्यात इंग्लंडचा सलामीवीर बेन डकेटने शतक झळकावून मोठी कामगिरी केलीय आहे. त्याने wtc मध्ये हा खास कारनामा केला आहे.
हेडिंग्ले येथे पहिली कसोटी खेळली जात आहे. या सामन्यात भारताच्या हातून सामना दूर जाताना दिसत आहे. लंच नंतर देखील इंग्लंडने आपल्या विकेट्स शाबूत ठेवल्या आहेत. दोन्ही सलामीवीर शानदार फलंदाजी करत…
आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ सर्वाधिक धावा सर्वाधिक विकेट्स - चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ लीग स्टेजमधील १२ पैकी ८ सामने खेळले गेले आहेत आणि प्रत्येक सामन्यानंतर, सर्वाधिक धावा करणाऱ्या आणि सर्वाधिक विकेट्स…
ENG vs AUS Match : अत्यंत रोमांचकमोडमध्ये आलेल्या ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लड सामन्याने क्रिकेटरसिकांच्या डोळ्यांचे पारणे फेडले. इंग्लडने 352 धावांचे लक्ष्य देऊनही ऑस्ट्रेलियाने सामना त्यांच्या हातातून हिसकावून घेतला.
AUS vs ENG : ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. परंतु, इंग्लडने त्यांचा हा निर्णय चुकीचा ठरवत एकटा बेन डकेटने कांगारूंची गोलंदाजी धुवून काढली अन् ऑस्ट्रेलियासमोर 352 धावांचे विशाल…
चॅम्पियन्स ट्रॉफीच्या चौथ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने प्रथम गोलंदाजी करताना इंग्लडच्या वरच्या फळीतले फलंदाज लवकर बाद केले. अॅलेक्स कॅरीने आपल्या शानदार क्षेत्ररक्षणाची चुणूक पुन्हा एकदा दाखवत मिड-ऑनवर एक शानदार झेल घेतला.
ENG vs AUS Champions Trophy : इंग्लंडच्या बेन डकेटने चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये आपल्या स्फोटक फलंदाजीने कांगारूंना चकित केले. बेन डकेटने ऑस्ट्रेलियाविरुद्ध फक्त ९५ चेंडूत शतक झळकावले.
England Playing 11 : कोलकाता येथे खेळल्या जाणाऱ्या पहिल्या टी-२० साठी इंग्लंडने एक दिवस आधीच त्यांचे प्लेइंग ११ जाहीर केले आहेत. कर्णधार जोस बटलर तिसऱ्या क्रमांकावर खेळताना दिसणार आहे.
Pakistan vs England 2nd test : पाकिस्तानच्या 366 धावांच्या प्रत्युत्तरात इंग्लंडने बुधवारी झटपट धावा केल्या आणि यजमान संघावर दबाव आणला. इंग्लंडचा सलामीवीर बेन डकेटने एकदिवसीय शैलीत फलंदाजी करत शतक झळकावले.