Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • ajit pawar plane crash |
  • Gold Rate |
  • IND vs NZ |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

भारताचा कुलदीपक! टीम इंडियाचा 41 धावांनी रोमांचक विजय, यादव ठरला ग्रेट फिनिशर बॉलर, सूर्यकुमारने घेतलेले झेल ठरले निर्णायक

  • By युवराज भगत
Updated On: Sep 13, 2023 | 09:35 PM
India vs Sri Lanka Asia Cup 2023

India vs Sri Lanka Asia Cup 2023

Follow Us
Close
Follow Us:

कोलंबो/आर प्रेमदासा स्टेडियम : श्रीलंकेसमोर असलेले 214 धावांचे लक्ष्य गाठताना, श्रीलंकेची सुरुवातच निराशाजनक झाली. टीमच्या फलंदाजांची चांगलीच दमछाक होत होती. स्पीनरला अनुकूल खेळपट्टीवर चेंडू चांगलाच स्विंग होत होता. त्याचा फायदा भारतीय गोलंदाजांना झाला. आजसुद्धा भारताचा कुलदीपक उजळला त्याने अखेरच्या दोन विकेट घेत भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केला.

How about THAT for a catch! 🙌 Brilliant from Suryakumar Yadav as Hardik Pandya gets wicket number 8⃣ for #TeamIndia 👏👏 Follow the match ▶️ https://t.co/P0ylBAiETu#AsiaCup2023 | #INDvSL | @surya_14kumar | @hardikpandya7 pic.twitter.com/luRcFtLPFY — BCCI (@BCCI) September 12, 2023

श्रीलंकेसमोर भारतीय संघाने 214 धावांचे लक्ष्य ठेवलेले असताना. भारतीय संघाच्या गोलंदाजांनी श्रीलंकेच्या फलंदाजांची दमछाक केली. स्पीनरसाठी अनुकूल असलेल्या पिचवर भारतीय फलंदाजांचीसुद्धा घसरगुंडी झालेली पाहायला मिळाली. नवख्या, नवतरुण दुनिथ वेल्लालागेने सर्वाधिक 5 विकेट घेत टीम इंडियाचा फडशा पाडला.

Jadeja strikes as Rohit Sharma takes a sharp catch at first slip to dismiss Dasun Shanaka. Sri Lanka 101/6 after 26 overs. Live – https://t.co/0YsK7eqZaf… #INDvSL pic.twitter.com/vxVhSUp5do — BCCI (@BCCI) September 12, 2023
And, this duo combines again to get the wicket of Charith Asalanka 👏👏 Live – https://t.co/0YsK7eqZaf…… #INDvSL https://t.co/e1ecu1Gour — BCCI (@BCCI) September 12, 2023

श्रीलंकेला 214 धावांचे लक्ष्य गाठताना दमछाक

आता श्रीलंकेसमोर 214 धावांचे लक्ष्य असताना, श्रीलंकेच्या फलंदाजांचीसुद्धा हे लक्ष्य गाठताना गाळण उडाली. आज भारतीय गोलंदाजांनी तुफान गोलंदाजी करीत श्रीलंकेच्या पहिल्या फळीतील सर्व फलंदाज 100 च्या आत तंबूत परत पाठवले. आजसुद्धा कुलदीपचा करिष्मा कायम होता त्याने 2 विकेट घेतल्या आहेत. तर बुमराहनेसुद्धा 2 महत्त्वाच्या विकेट घेतल्या. मोहम्मद सिराज आणि रवींद्र जडेजाने प्रत्येकी 1 बळी घेतला आहे.

टीम इंडियाचा प्रथम फलंदाजीचा निर्णय

भारताने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेत, सुरुवात चांगली केली. सलामी जोडीने 11 ओव्हरपर्यंत चांगला खेळ केला. श्रीलंकेला आता विकेटची गरज होती. भारताची पहिली जोडी जर टिकली तर भारत नक्कीच मोठे आव्हान आपल्यासमोर उभे करू शकतो. यामुळे दासुण शानकाने स्पीनरला बाहेर काढले. त्यानंतर सर्व सूत्रेच बदलली.

Sri Lanka's young sensation finishes with a maiden five-for🤩#INDvSL📝: https://t.co/PCYHPHAr6B pic.twitter.com/dLKo0UrIJc — ICC (@ICC) September 12, 2023

दुनिथ वेल्लालागेच्या 6 विकेट

आज स्पीनर दुनिथ वेल्लालागेचा दिवस चमकदार ठरला. त्याने भारताचे महत्त्वाचे फलंदाज तंबूत पाठवले. त्यांने रोहित यांना क्लिन बोल्ड करीत तंबूचा रस्ता दाखवला. त्यानंतर विराट, इशान, केएल राहुल, हार्दिक पांड्या यांना कॉट अॅंड बोल्ड केले. त्यानंतर आता रवींद्र जडेजासुद्धा अससलांकाच्या चेंडूवर तंबूत परतला.

ASIA CUP 2023. WICKET! 38.5: Ravindra Jadeja 4(19) ct Kusal Mendis b Charith Asalanka, India 178/7 https://t.co/P0ylBAiETu #INDvSL — BCCI (@BCCI) September 12, 2023

टीम इंडियाचा आत्मविश्वास दुणावला

भारताने पाक विरुद्ध दणदणीत विजय मिळवल्यानंतर टीम इंडियाचा आत्मविश्वास दुणावला आहे. टीम इंडियाच्या सलामी जोडीने सुंदर सुरुवात केली आहे. तरीही आज शुभमन गिल थोडा अडखळतच खेळताना दिसत आहे. कर्णधार रोहित शर्माला चांगलाच सूर गवसला आहे. तो सध्या 47 धावांवर खेळत आहे. शुभमन गिल दुनिनाथ वेलालेजच्या चेंडूवर क्लिन बोल्ड झाला. त्यानंतर आता विराट कोहली आणि रोहित शर्मा खेळत आहे.

ASIA CUP 2023. WICKET! 11.1: Shubman Gill 19(25) b Dunith Wellalage, India 80/1 https://t.co/P0ylBAi73W #INDvSL — BCCI (@BCCI) September 12, 2023

 

Captain Rohit Sharma 🤝 Shubman Gill A brisk 5⃣0⃣-run stand 👌 👌 Follow the match ▶️ https://t.co/P0ylBAiETu #TeamIndia | #AsiaCup2023 | #INDvSL pic.twitter.com/pj9wZVO1GD — BCCI (@BCCI) September 12, 2023

भारताने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय

आज भारताने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. भारताची सलामी जोडी रोहित शर्मा आणि शुभमन गिल खेळत आहेत. रोहित शर्मा आणि शुभमन गिल खेळत आहेत. दोघांनी भारताला एक चांगली सुरुवात करून दिली आहे. कालच्या सामन्याचा अनुभव पाठिशी असल्याने यावेळी सुद्धा टीम इंडियाचे फलंदाज निश्चितच मोठी धावसंख्या श्रीलंकेसमोर उभी करतील अशी अपेक्षा आहे.

भारताची फलंदाजीसोबत गोलंदाजीसुद्धा जबरदस्त

काल झालेल्या सामन्यात भारताची फलंदाजीसोबत गोलंदाजीसुद्धा जबरदस्त झाल्याने पाकिस्तानचा दारुण पराभव झाला. भारताने पाकसमोर 356 धावांचे लक्ष्य ठेवले होते. एवढ्या मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तानचा पुरता गोंधळ उडाला. पाकिस्तानची फलंदाजी घसरली आणि अवघ्या 128 धावांवर अॉलआऊट झाला.

Web Title: India vs sri lanka asia cup 2023 india won the toss and decided to bat 31 runs in 5 overs watch live updates nryb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 12, 2023 | 04:00 PM

Topics:  

  • India Won The Toss

संबंधित बातम्या

IND vs NZ 4th T20I : सूर्या आर्मी विजयी रथ कायम राखणार? भारताचा TOSS जिंकून गोलंदाजीचा निर्णय; न्यूझीलंड करणार फलंदाजी   
1

IND vs NZ 4th T20I : सूर्या आर्मी विजयी रथ कायम राखणार? भारताचा TOSS जिंकून गोलंदाजीचा निर्णय; न्यूझीलंड करणार फलंदाजी  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.