Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Indian Team हेड कोच आणि प्रशिक्षक राहुल द्रविड आणि आगरकर आंबेडकरांच्या विद्यापीठात; पुतळ्याला केले अभिवादन

  • By युवराज भगत
Updated On: Jun 07, 2024 | 04:06 PM
Indian Team Head Coach and Coach Rahul Dravid and Agarkar at Ambedkar University

Indian Team Head Coach and Coach Rahul Dravid and Agarkar at Ambedkar University

Follow Us
Close
Follow Us:
Rahul Dravid | Ajit AgarkarSakal : टीम इंडिया संघ सध्या T-२० वर्ल्ड कप २०२४ साठी अमेरिकेला गेलेला आहे. भारताचे सुरुवातीचे सामने न्यूयॉर्कमध्ये आहेत. त्यामुळे भारतीय संघ सध्या न्यूयॉर्कमध्ये थांबलेला आहे. याचदरम्यान एक फोटो व्हायरल होत आहे. व्हायरल होत असलेल्या फोटोमध्ये भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड आणि निवड समिती अध्यक्ष अजित आगरकर यांनी कोलंबिया युनिवर्सिटीला भेट दिल्याचे दिसत असून, तिथे असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर उभे राहत फोटो काढल्याचे दिसत आहे.
विशाल मिश्रा नावाच्या युझरने पोस्ट
दरम्यान, हे फोटो एक्स या सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर विशाल मिश्रा नावाच्या युझरने पोस्ट केले असून त्यात त्याने लिहिले आहे की द्रविड आणि आगरकर यांनी भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना कोलंबिया युनिवर्सिटीमध्ये अभिवादन केले.
लक्षात घेण्यासारखी गोष्ट अशी की, सध्या अजित आगरकरही टी२० वर्ल्ड कपदरम्यान न्यूयॉर्कमध्ये आलेला आहे. तसेच द्रविडसाठी यंदाची टी२० वर्ल्ड कप स्पर्धा ही भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक म्हणून शेवटची स्पर्धा आहे. त्याचा कार्यकाळ जून २०२४ मध्ये संपणार आहे.
यानंतर त्याने पुन्हा भारतीय संघाचा प्रशिक्षक म्हणून अर्ज केलेला नसल्याचेही त्याने स्पष्ट केले होते. त्यामुळे आता जून २०२४ नंतर भारतीय क्रिकेट संघाला नवा प्रशिक्षक मिळणार आहे.

Web Title: Indian team head coach and coach rahul dravid and agarkar at ambedkar university salutations to statue nryb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 07, 2024 | 04:06 PM

Topics:  

  • Indian Team Head Coach
  • T20 World Cup 2024

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.