Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 28 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Asian Games 2026: नेम असा धरला की थेट Silver चं जिंकलं! Isha Singh ची अभिमानास्पद कामगिरी

Asian Games 2026: ईशा गोल्ड मेडलपासून दूर राहिली असली तरीही, ईशा सिंगने दाखवलेले धैर्य आणि उत्कृष्ट क्रीडाकौशल्य यामुळे संपूर्ण देशात तिचे कौतुक होत आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Sep 28, 2026 | 02:07 PM
Asian Games 2026

Asian Games 2026

Follow Us
Follow Us:
  • पिस्तूल प्रकारात ईशा सिंगने जिंकले रौप्यपदक
  • एशियन गेम्समध्ये भारताला मोठे यश 
  • 25 मीटर पिस्तूल स्पर्धेत पदकाला गवसणी 
Asian Games 2026: सध्या जपानमध्ये एशियन गेम्स 2026 स्पर्धा सुरू आहे. या स्पर्धेत भारताची कामगिरी शानदार राहिल्याचे दिसून येत आहे. भारताने पिस्तूल क्रीडा प्रकारात रौप्यपदक जिंकले आहे. ईशा सिंगने रौप्यपदकाची कमाई केली आहे. एशियन गेम्समध्ये  भारताच्या नेमबाजांनी आपली चमकदार कामगिरी कायम ठेवत देशाला आणखी एक पदक मिळवून दिले आहे. भारताची स्टार नेमबाज ईशा सिंग हिने महिलांच्या २५ मीटर पिस्तूल प्रकारात अप्रतिम खेळ सादर करत रौप्य पदक पटकावले आहे.

Asian Games 2026: सेमीफायनलमध्ये भिडणार IND – PAK? अंतिम सामन्यापर्यंत शेड्युल जाणून घ्या

आशियाई खेळामधील या प्रकारात ईशाने आपले पदक कायम राखले असून, हे तिचे सलग दुसरे रौप्य पदक ठरले आहे. गोल्ड मेडलसाठी  अंतिम सामना अत्यंत अटीतटीचा आणि थरारक ठरला. ईशा सिंग आणि चीनच्या नेमबाजात विजेतेपदासाठी जोरदार चुरस दिसून आली. संपूर्ण सामन्यात दोन्ही नेमबाजांनी एकमेकांना कडवी टक्कर दिली. निर्धारित फेऱ्यांनंतर दोन्ही खेळाडू ३८-३८ पॉईंट्समध्ये बरोबरीत राहिल्या.

SILVER FOR ESHA SINGH!🥳 The talented shooter clinches silver in the Women’s 25m Pistol individual event at #AsianGames2026. Well done, Esha! 👏 #Cheer4Bharat https://t.co/BlWoJD9QQn — Doordarshan Sports (@ddsportschannel) September 28, 2026

ईशा गोल्ड मेडलपासून दूर राहिली असली तरीही, ईशा सिंगने दाखवलेले धैर्य आणि उत्कृष्ट क्रीडाकौशल्य यामुळे संपूर्ण देशात तिचे कौतुक होत आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर सलग दुसऱ्यांदा रौप्य पदक जिंकून ईशाने भारतीय नेमबाजीतील आपले वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. तिच्या या ऐतिहासिक कामगिरीमुळे तिच्या कौतुकाचा वर्षाव केला जात आहे.

दोन वेळची ऑलिम्पिक पदकविजेती मनू भाकर, आशियाई क्रीडा स्पर्धेतील रौप्यपदक विजेती ईशा सिंग आणि अनेक पदके पटकावणारी अनुभवी नेमबाज राही सरनोबत यांचा समावेश असलेला भारतीय संघ या स्पर्धेत पदकाचा प्रबळ दावेदार मानला जात होता. मात्र, प्रिसिजन आणि रॅपिड फेरीमध्ये भारतीय महिला संघाने चांगला स्कोअर केला. भारतीय संघ पाचव्या स्थानावर पोहोचला आहे. त्यामुळे भारतीय संघाची पदक जिंकण्याची संधी हुकली आहे.

Asian Games 2026: न खेळताच भारत पोहचला आशियाई क्रिडा स्पर्धेत उपांत्य फेरीत, अफगाणिस्तानची स्वप्नं बेचिराख

ईशा सिंग हीच वैयक्तिक अंतिम फेरीसाठी यश मिळवण्यात यशस्वी ठरली आहे.  अंतिम फेरीत तिची कामगिरी अपेक्षेप्रमाणे झाली नाही आणि तिला आठव्या स्थानावर समाधान मानावे लागले. ईशाव्यतिरिक्त इतर कोणत्याही भारतीय नेमबाजाला अंतिम फेरीत प्रवेश करता आला नाही. ईशा सिंगने रौप्यपदक जिंकले आहे. त्यामुळे भारताच्या खात्यात आणखी एक पदक वाढले आहे.

Web Title: Isha singh 25 meter pistol type wins silver medal at asian games 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 28, 2026 | 01:59 PM

Topics:  

  • asian games 2026
  • Isha Singh
  • Silver Medal

संबंधित बातम्या

Explainer: एकाच वेळी २ आंतरराष्ट्रीय सामने खेळू शकतो का संघ? ICC चा नियम काय सांगतो
1

Explainer: एकाच वेळी २ आंतरराष्ट्रीय सामने खेळू शकतो का संघ? ICC चा नियम काय सांगतो

Asian Games 2026: सेमीफायनलमध्ये भिडणार IND – PAK? अंतिम सामन्यापर्यंत शेड्युल जाणून घ्या
2

Asian Games 2026: सेमीफायनलमध्ये भिडणार IND – PAK? अंतिम सामन्यापर्यंत शेड्युल जाणून घ्या

Asian Games 2026: न खेळताच भारत पोहचला आशियाई क्रिडा स्पर्धेत उपांत्य फेरीत, अफगाणिस्तानची स्वप्नं बेचिराख
3

Asian Games 2026: न खेळताच भारत पोहचला आशियाई क्रिडा स्पर्धेत उपांत्य फेरीत, अफगाणिस्तानची स्वप्नं बेचिराख

Asian Games 2026: फायनलमध्ये पराभव, पण इतिहासाच्या पानावर नाव! Anahat Singh ने स्क्वॉशमध्ये जिंकलं ऐतिहासिक सिल्व्हर
4

Asian Games 2026: फायनलमध्ये पराभव, पण इतिहासाच्या पानावर नाव! Anahat Singh ने स्क्वॉशमध्ये जिंकलं ऐतिहासिक सिल्व्हर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.