

Rohit Sharma: क्रिकेटविश्वातून आणि मुंबई इंडियन्सच्या गोटामधून आताच्या वेळेची सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. मुंबई इंडियन्सने आपल्या कर्णधाराची घोषणा केली आहे. सर्वांच्या अपेक्षेप्रमाणे मुंबई इंडियन्सच्या कर्णधारपदी रोहित शर्माची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे.
मुंबई इंडियन्सने सोशल मिडियावर पोस्ट करत रोहित शर्माला कर्णधार म्हणून घोषित केले आहे.