लखनौ सुपर जायंट्समध्ये सामील झाल्यापासून, अर्जुन तेंडुलकर बॅट आणि बॉल दोन्हीमध्ये उत्कृष्ट कामगिरी करत आहे. त्याने चंदीगडविरुद्ध त्याच्या गोलंदाजीने प्रचंड गोंधळ घातला, ज्यामुळे फलंदाजांना मोठ्या समस्या निर्माण झाल्या.
२०२६ च्या डब्ल्यूपीएलसाठी मेगा लिलाव नुकताच संपन्न झाला. या हंगामाची सुरुवात नवी मुंबईत एका रोमांचक सलामीने होईल, जिथे गतविजेत्या मुंबई इंडियन्स (MI) रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) विरुद्ध खेळतील.
महिला प्रीमियर लीग २०२६ साठीचा मेगा लिलाव नवी दिल्ली येथे संपन्न झाला. या लिलावात अनेक प्रमुख स्टार खेळाडूंवर कोट्यवधी रुपयांच्या बोली लागल्या, त्यापैकी न्यूझीलंडची स्टार अष्टपैलू अमेलिया केरने सर्वांचे लक्ष…
WPL 2026: क्रिकबझच्या अहवालानुसार, WPL 2026 हंगाम ७ जानेवारी ते ३ फेब्रुवारी २०२६ या दरम्यान आयोजित केला जाऊ शकतो. मात्र, याबाबत अद्याप कोणतीही औपचारिक घोषणा झालेली नाही.
मुंबई इंडियन्सच्या संघाने शार्दुल ठाकुर याला त्याच्या संघामध्ये सामील केले आहे. आयपीएल २०२६ ला अजून काही महिने बाकी आहेत आता, त्यांची नजर केकेआरचा स्टार गोलंदाज मयंक मार्कंडेवर आहे.
IPL Trade News: गेल्या हंगामात जखमी खेळाडूच्या जागी लखनऊ सुपर जायंट्सने शार्दुल ठाकूरला ₹ २ कोटी रुपयांना संघात सामील केले होते. त्याने १० सामन्यांमध्ये खेळून संघासाठी महत्त्वाची भूमिका बजावली होती.
मुंबई इंडियन्स (MI) ने लखनौ सुपर जायंट्स (LSG) कडून शार्दुल ठाकूरला ट्रेडद्वारे खरेदी केले आहे. या बातमीने सोशल मीडियावर खळबळ उडाली, कारण यापूर्वी असे वृत्त आले होते की दोन्ही संघांमध्ये…
२०२६ महिला प्रीमियर लीगचा मेगा लिलाव २७ नोव्हेंबर रोजी नवी दिल्ली येथे होणार आहे. लिलावापूर्वी, पाचही संघांनी त्यांच्या रिटेन्शन याद्या जाहीर केल्या आहेत. WPL इतिहासातील हा पहिलाच मेगा लिलाव असेल.
वुमेन्स प्रीमियर लीगसाठी मुंबई इंडियन्स संघाने आपल्या नव्या प्रशिक्षकाची घोषणा केली आहे. चार्लोट एडवर्ड्स यांच्या जागी ऑस्ट्रेलियाच्या अनुभवी लिसा नाईटली यांना ही महत्त्वाची जबाबदारी देण्यात आली आहे.
मुंबई इंडियन्स लवकरच एका नवीन संघाचे नाव बदलणार आहे. जगभरातील वेगवेगळ्या लीगमध्ये त्यांचे संघ आहेत आणि आता द हंड्रेडमधील त्यांच्या एका संघाचे नाव बदलले जाणार आहे.
मुंबई इंडियन्सचा खेळाडू आणि टीम इंडियाचा टी-२० कर्णधार सूर्यकुमार यादव हा ट्रायम्फ नाईट्स एमएनई संघाचे नेतृत्व करत आहे. या स्पर्धेत मात्र त्याचे नेतृत्व काही कमाल दाखवू शकले नाही. त्याचा संघ…
आता मुंबईचा संघ हा स्पर्धेबाहेर झाला आहे, पण त्यांना तिसऱ्या क्रमांकावर राहिल्यामुळे त्यांना बक्षीस मिळणार की नाही असा प्रश्न चाहत्यांना आहे, याचे उत्तर आम्ही तुम्हाला या वृतामध्ये देणार आहोत.
मुंबई इंडीयन्स विरुद्ध पंजाब किंग्स या सामन्यापूर्वी, अनुभवी भारतीय क्रिकेटपटू आर. अश्विनने एक मनोरंजक घटना शेअर केली आहे, ज्यामुळे पाच वेळा चॅम्पियन असलेल्या मुंबईवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.
क्वालिफायर १ मध्ये पंजाब किंग्सची कामगिरी अत्यंत निराशाजनक राहिली होती. या सामन्यात पावसाने जर हजेरी लावली नाही तर श्रेयस अय्यरचा संघ हा सामन्यात कशी कामगिरी करेल हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
आयपीएलमध्ये ३० मे रोजी एलिमिनेटरमध्ये मुंबईचा सामना गुजरात टायटन्ससोबत खेळवला जाणार आहे. या दरम्यान मुंबईचा धडाकेबाज फलंदाज सूर्यकुमार यादवने एक पोस्ट करून खळबळ उडवून दिली आहे.
21मे रोजी झालेल्या सामन्यात दिल्लीचा सामना मुंबईशी झाला, या सामन्यात मुबंईच्या संघाने कमालीची कामगिरी केली आणि या सामन्यात विजय मिळवुन मुबंईच्या संघाने प्लेऑफमध्ये स्थान पक्के केले आहे. आज आयपीएलच्या इतिहासामध्ये…
प्लेऑफमध्ये पोहोचण्यासाठी मुंबईला एक सामना जिंकावा लागेल. दरम्यान, मुंबई इंडियन्सने त्यांचा संघ आणखी मजबूत करण्यासाठी जॉनी बेअरस्टो, रिचर्ड ग्लीसन आणि चॅरिथ अस्लंका यांना संघात घेतले आहे.
एका आठवड्यासाठी पुढे ढकलण्यात आलेले आयपीएल २०२५ पुन्हा १७ मे पासून सुरू होत आहे. यामध्ये काही स्टार खेळाडू खेळताना दिसणार नाहीत. याबाबत मुंबई इंडियन्स संघात बदल करण्यात आला असून एका…
भारतात सद्या आयपीएल २०२५ चा थरार रंगला आहे. अशातच मुंबई इंडियन्सचा माजी खेळाडू शिवालिक शर्मावर बलात्काराचा आरोप करण्यात आला आहे. तसेच त्याला पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे.