Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • BMC Election 2026 |
  • PMC Election 2026 |
  • Nagpur Municipal Corporation Election 2026 |
  • Municipal Election |
  • Municipal Election Result 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

गोल्डन बॉय नीरज तुटलेल्या हाताने खेळला फायनल! मनु भाकरने केला त्याच्यासाठी खास मेसेज

भारताची शूटिंग स्टार आणि गोल्डन बॉय नीरज चोप्रा यांच्या नात्यांच्या चर्चा पॅरिस ऑलिम्पिक २०२४ नंतर सुरु झाल्या आहेत. दोघांनीही पॅरिसमध्ये दमदार कामगिरी केली त्यानंतर ते दोघे एकमेकांना भेटले होते. आता पुन्हा सोशल मीडियावर मनु भाकरने नीरज चोप्राचे अभिनंदन केले आहे त्यामुळे आता पुन्हा चर्चाना उधाण आलं आहे.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Sep 16, 2024 | 02:24 PM
गोल्डन बॉय नीरज तुटलेल्या हाताने खेळला फायनल! मनु भाकरने केला त्याच्यासाठी खास मेसेज
Follow Us
Close
Follow Us:

मनु भाकर-नीरज चोप्रा : भारताचा स्टार गोल्डन बॉय नीरज चोप्राने डायमंड लीग फायनलमध्ये दमदार कामगिरी करत दुसरे स्थान गाठले आहे. डायमंड लीगच्या अंतिम फेरीत नीरजने ८७.८६ मीटर फेक करून दुसरे स्थान पटकावले. ग्रेनेडाच्या अँडरसन पीटर्सने 87.86 मीटर फेक करून अंतिम फेरी जिंकली. यानंतर त्याने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून माहिती दिली आहे की, २०२४ ची ही त्याची शेवटची स्पर्धा असणार आहे अशी त्याने माहिती दिली आहे. त्यानंतर त्याने असेही सांगितले की, मी सरावात जखमी होतो आणि X-Ray काढल्यानंतर माझ्या डाव्या हातातील चौथा मेटाकार्पल फ्रॅक्चर झाल्याचे दाखवले. हे माझ्यासाठी आणखी एक वेदनादायक आव्हान होते. पण माझ्या टीमच्या मदतीने मी ब्रुसेल्समध्ये सहभागी होऊ शकलो, पुढच्या वर्षी भेटू असे त्याने सांगितले.

या नीरज चोप्राच्या पोस्टवर भारताची शूटिंग क्वीन मनू भाकरने सीझन संपल्याबद्दल त्याचे अभिनंदन केले आहे. नीरजच्या चोप्राच्या पोस्टवर मनु भाकरने लिहिले आहे की, “नीरज चोप्राचे २०२४ मध्ये एका अप्रतिम हंगामासाठी अभिनंदन. मी तुम्हाला लवकरात लवकर बरे व्हावे आणि पुढील वर्षांत आणखी यश मिळावे अशी माझी इच्छा आहे.”

Congratulations @Neeraj_chopra1 on a fantastic season in 2024. Wishing you a speedy recovery and more success in the coming years.#NeerajChopra https://t.co/4NUgfVtiAf — Manu Bhaker🇮🇳 (@realmanubhaker) September 15, 2024

भारतीय प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया

भारतीय खेळाडू प्रेमींनी सोशल मीडियावर नीरज चोप्रा आणि मनु भाकर यांच्या चर्चा सुरु केल्या आहेत. यासंदर्भात अनेक पोस्ट प्रसिद्ध केले जात आहेत यावर एकदा नजर टाका.

Shaadi when — Mr.Rahul (@Oye_Rahul_Yar) September 15, 2024
Aaye Haaye. The best wish!
😅😅
Many congratulations! He’s the one who will only relax when his throw will go beyond the 90 mark.
— Viranch Dave (@ValiantViranch) September 15, 2024
Hmmmm… I smell something fishy 😂🙏 — Shivam Tyagi (@Shivamtyagi2610) September 15, 2024
ओह ☺️
बधाई हो ♥️😊✌️
— Prem Meghwal (@megwal_prem) September 15, 2024

Web Title: Neeraj chopra played the final with a broken arm in the diamond league finals manu bhakar sent a special message for him

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 16, 2024 | 09:24 AM

Topics:  

  • Neeraj Chopra

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.