Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने मैदानात केली ‘ती’ एक चूक, संपूर्ण संघाला मिळाली शिक्षा

पाकिस्तानच्या संघाने नुकत्याच वेस्ट इंडिजविरुद्ध (Pakistan Vs West Indies) झालेल्या एकदिवसीय मालिकेत विजय मिळवला आहे. मात्र याच मालिकेच्या शेवटच्या सामन्यात कर्णधार आझमने मैदानात केलेल्या कृत्याची शिक्षा (Babar Azam Illegal Fielding) संपूर्ण संघाला भोगावी लागली.

  • By साधना
Updated On: Jun 11, 2022 | 02:16 PM
babar azam illegal fielding

babar azam illegal fielding

Follow Us
Close
Follow Us:

पाकिस्तानी संघाची कर्णधारपदाची जबाबदारी बाबर आझमच्या (Babar Azam) हाती देण्यात आलेली आहे. बाबर सध्या चांगल्या फॉर्ममध्ये आहे. त्याच्या शानदार फलंदाजीचे खूप कौतुक होत आहे. बाबरच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानच्या संघाने नुकत्याच वेस्ट इंडिजविरुद्ध (Pakistan Vs West Indies) झालेल्या एकदिवसीय मालिकेत विजय मिळवला आहे. मात्र याच मालिकेच्या शेवटच्या सामन्यात कर्णधार आझमने मैदानात केलेल्या कृत्याची शिक्षा (Babar Azam Illegal Fielding) संपूर्ण संघाला भोगावी लागली.

[read_also content=”दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींना बसणार आळा, केंद्र सरकारकडून नवी मार्गदर्शक तत्वे जारी https://www.navarashtra.com/india/central-government-of-india-issued-guidelines-for-advertisements-nrsr-291095.html”]

पाकिस्तान आणि वेस्ट इंडिजदरम्यानचा दुसरा सामना शुक्रवारी मुलतानमध्ये झाला. हा सामना पाकिस्तानने १२० धावांनी जिंकला. मात्र या सामन्यात पाकिस्तानचा कर्णधार बाबर याने एक चूक केली. वेस्ट इंडिजची फलंदाजी सुरू असताना मोहम्मद नवाजने २९वे षटक टाकले. त्यावेळी वेस्ट इंडिजचा अल्झारी जोसेफ स्ट्राईकवर होता. त्याने नवाजचा पहिला चेंडू डाव्या बाजूला टोलावला आणि एक धाव घेण्यासाठी धावला. यानंतर क्षेत्ररक्षकाने चेंडू यष्ट्यांच्या दिशेने फेकला. हा चेंडू क्षेत्ररक्षणासाठी उभ्या असलेल्या बाबरने अडवला पण हे करताना त्याने यष्टीरक्षण करण्याच्या हातमोज्यांचा वापर केला.

बाबरची ही कृती क्रिकेटच्या नियमानुसार अयोग्य होती. क्रिकेटचे नियम बनवणारी संस्था मेरीलेबोन क्रिकेट क्लबने याबाबत स्पष्ट नियमावली तयार केलेली आहे. या नियमावलीतील नियम २८.१ नुसार, ‘यष्टीरक्षकाशिवाय कोणत्याही क्षेत्ररक्षकाला हातमोजे किंवा बाह्य लेग गार्ड घालण्याची परवानगी नाही.’ बाबरने २९व्या षटकादरम्याने नेमके हेच केले. त्यामुळे पंचानी संपूर्ण पाकिस्तानच्या संघाला शिक्षा दिली. पंचांनी पाकिस्तानच्या संघाला दंड म्हणून वेस्ट इंडिजच्या संघाला अतिरिक्त पाच धावा दिल्या.

Web Title: Pakistan cricket team captain babar azams illegal fielding mistake nrsr

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 11, 2022 | 02:15 PM

Topics:  

  • Pakistan Vs West Indies

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.