वेस्ट इंडिजचा संघाचा कर्णधार शाई होप सद्या चांगल्या फॉर्ममध्ये आहे. शाई होपला एकदिवसीय क्रिकेटमध्ये आपलेच देश बांधव ब्रायन लारा आणि ख्रिस गेलला मागे टाकून सर्वाधिक शतक झळकावण्याचा विक्रम करण्याची संधी…
पावसामुळे व्यत्यय आलेल्या सामन्यात वेस्ट इंडिज संघाला ५ विकेट्सने पराभव स्वीकारावा लागला. पाकिस्तान संघाने चांगली धावसंख्याही रचली नाही, परंतु कर्णधाराने गोलंदाजांना फटकारले.
इंडिजच्या गोलंदाजांनी चमकदार कामगिरी केल्याने पाकिस्तानचा संघ १३३ धावांवर गारद झाला. हा सामना जिंकून इंडिजने ३४ वर्षांपासून सुरू असलेली मालिका खंडित केली. पराभवानंतर कर्णधार शान मसूद खेळपट्टीबाबत बोलणे टाळताना दिसला.
पाकिस्तान विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यामध्ये नुकतीच दोन सामान्यांची कसोटी मालिका पार पडली. ही दोन सामन्यांची कसोटी मालिका १-१ अशी बरोबरीत आहे, कारण या मालिकेतील पहिला कसोटी सामना पाकिस्तानने मोठ्या फरकाने…
पाकिस्तानने वेस्ट इंडिज संघासमोर २५१ धावांचे लक्ष्य ठेवले होते, मात्र वेस्ट इंडिजचा संघ दुसऱ्या डावात १२३ धावांत गडगडला. अशा प्रकारे सामना तीन दिवसांत संपला. पाकिस्तान संघाने विजयासह इतिहास रचला आहे.
पाकिस्तानच्या संघाने नुकत्याच वेस्ट इंडिजविरुद्ध (Pakistan Vs West Indies) झालेल्या एकदिवसीय मालिकेत विजय मिळवला आहे. मात्र याच मालिकेच्या शेवटच्या सामन्यात कर्णधार आझमने मैदानात केलेल्या कृत्याची शिक्षा (Babar Azam Illegal Fielding)…