Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

अमन सेहरावतची कांस्यपदकावर मोहोर; उपांत्य सामना गेला तरी निर्णायक सामन्यात मारली बाजी

अखेर अमनने करून दाखवले, उपांत्य सामन्यातील पराभवाचा वचपा काढत त्याने निर्णायक सामन्यात कांस्यपदाकवर आपली मोहोर उमटवली आहे. तत्पूर्वीअमन सेहरावतचा उपांत्य सामन्यात 0-10 च्या फरकाने मोठा पराभव झाला होता. त्यामुळे आता कांस्यपदकाच्या लढाईला त्याला सामोरे जावे लागले.

  • By युवराज भगत
Updated On: Aug 09, 2024 | 11:47 PM
Aman Sehrawat lost 0-10 in the semi-final

Aman Sehrawat lost 0-10 in the semi-final

Follow Us
Close
Follow Us:

Paris Olympics 2024 Aman Sehrawat : भारतीय कुस्तीपटू अमन सेहरावतने अखेर करून दाखवले. उपांत्य सामन्यात पराभव झाल्यानंतर त्याने निर्णायक कांस्यपदकाच्या सामन्यात दमदार कामगिरी करीत विजय प्राप्त केला. भारताला आणखी एक मेडल मिळाले आहे.

अमन सेहरावतची ब्रान्झवर मोहोर

🇮🇳🥉 𝗙𝗔𝗡𝗧𝗔𝗦𝗧𝗜𝗖 𝗕𝗥𝗢𝗡𝗭𝗘! Many congratulations to Aman Sehrawat on winning India's 5th Bronze medal at #Paris2024.

🤼‍♂ A top performance from him to defeat Darian Toi Cruz and claim his first-ever Olympic medal.

👉 𝗙𝗼𝗹𝗹𝗼𝘄 @sportwalkmedia 𝗳𝗼𝗿… pic.twitter.com/6ZeyPSYXfN

— India at Paris 2024 Olympics (@sportwalkmedia) August 9, 2024

अमनने आणले मे़डल


तत्पूर्वी भारतीय कुस्तीपटू अमन सेहरावतकडून आता कुस्तीमधील शेवटची अपेक्षा राहिली असताना, उपांत्य सामन्यात त्याचा 0-10 गुणांच्या मोठ्या फरकाने हा सामना पराभूत आहे. भारतीय कुस्तीपटू अमन सेहरावतने गुरुवारी पॅरिस ऑलिम्पिकमधील ५७ किलो वजनी गटातील उपांत्य फेरीचा सामना खेळला ज्यात अमन मोठा पराभूत झाला. जपानच्या रेसलर रे हिगुचीविरुद्धच्या या सामन्यात अमनला 0-10 ने पराभव पत्करावा लागला. अमन सेहरावतच्या पदकाच्या आशा अजूनही संपलेल्या नाहीत. त्याला आता कांस्यपदक जिंकण्याची संधी असेल.
अव्वल मानांकित खेळाडू ‘रे हिगुची’
जपानच्या रे हिगुचीविरुद्धचा हा सामना अमनसाठी सोपा नव्हता. या वजनी गटात रे हिगुची अव्वल मानांकित आहे. रिओ ऑलिम्पिकमध्ये त्याने रौप्यपदक जिंकले होते. मात्र, वजन जास्त असल्याने तो टोकियो ऑलिम्पिकमध्ये खेळू शकला नाही.
पहिला सामना 10-0 असा जिंकला
पहिल्या फेरीत अमनचा सामना उत्तर मॅसेडोनियाच्या व्लादिमीर एगोरोव्हशी झाला. त्याच्या दमदार कामगिरीमुळे त्याने उपांत्यपूर्व फेरी गाठली. सामन्यादरम्यान त्याच्या चपळाईचा फायदा अमनने घेतला. यासोबतच बचावही करण्यात आला. त्याने माजी युरोपियन चॅम्पियनवर तांत्रिक प्राविण्य 10-0 ने जिंकले.
उपांत्यपूर्व फेरीतही विजय
आशियाई चॅम्पियनशिपचा सुवर्णपदक विजेता आणि ऑलिम्पिकसाठी पात्र ठरलेला देशातील एकमेव पुरुष कुस्तीपटू असलेल्या अमनने उपांत्यपूर्व फेरीत आबाकारोव्हवर सहज विजय मिळवला. पहिल्या फेरीत आबाकारोव्हने ‘पॅसिव्हिटी’मुळे एक गुण आणि नंतर ‘टेक डाउन’मुळे दोन गुण मिळवले.

Web Title: Paris olympics 2024 aman sehrawat lost 0 10 in semi finals medal hopes not broken

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 09, 2024 | 11:02 PM

Topics:  

  • Paris Olympics 2024

संबंधित बातम्या

3000 क्रीडा खेळाडू सुखावणार! दरमहा 50000 रुपये, अमित शहा यांची मोठी घोषणा
1

3000 क्रीडा खेळाडू सुखावणार! दरमहा 50000 रुपये, अमित शहा यांची मोठी घोषणा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.