Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Paris Paralympic 2024 : एकीकडे इतिहास घडवला तर दुसरीकडे निराशा! वाचा 1 सप्टेंबरचा भारतीय खेळाडूंच्या कामगिरीचा अहवाल

भारताचे पॅरा खेळाडू सध्या पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये दमदार कामगिरी करत आहेत, यामध्ये आतापर्यत भारताच्या खात्यात सात पदकांची कमाई झाली आहे. पॅरालिम्पिक २०२४ च्या चौथ्या दिनी भारताच्या खेळाडूंनी दोन पदक नावावर केले आहेत. टीम इंडियाच्या ॲथलेटिक्सने १ सप्टेंबर रोजी कशा प्रकारे कामगिरी केली आहे यावर नजर टाका.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Sep 02, 2024 | 08:21 AM
फोटो सौजन्य - JIO Cinema/सोशल मीडिया

फोटो सौजन्य - JIO Cinema/सोशल मीडिया

Follow Us
Close
Follow Us:

पॅरिस परालिम्पिक २०२४ : पॅरिस परालिम्पिक २०२४ चा कहर जगभरामध्ये सुरू आहे, भारताचे ॲथलेटिक्स कमालीची कामगिरी स्पर्धेमध्ये करत आहेत. पॅरिस परालिम्पिक २०२५ च्या चौथ्या दिवशी भारतीय खेळाडूंसाठी आणि प्रेक्षकांसाठी दिवस हा भावनिक राहिला. कारण भारताच्या खेळाडूंनी दोन पदकांची कमाई केली, परंतु भारताचे पॅरा तिरंदाज राकेश कुमार यांचे कांस्यपदक १ पॅाइंटने हुकले. १ सप्टेंबर रोजी भारताच्या खेळाडूंनी कशा प्रकारे कामगिरी केली आहे, यावर एकदा नजर टाका.

मनिषा रामदासची दमदार सेमीफायनलमध्ये धडक

भारताची पॅरा बॅडमिंटनपटू आणि वर्ल्ड नंबर दोन मनिषा रामदास हीने जपानची बॅडमिंटनपटूला पराभूत करून सेमीफायनलमध्ये प्रवेश केला. या विजयासह तिने भारतासाठी मेडल देखील पक्के केले आहे. त्यानंतर तिची लढत वर्ल्ड नंबर एक तुलसीमथी मुरुगेसन सोबत झाला. यामध्ये तिला पराभवाचा सामना करावा लागला.

प्रीती पालचे ऐतिहासिक मेडल

भारताची पॅरा धावपटू प्रीती पालने १०० मीटर धावणे या स्पर्धेमध्ये मेडल मिळवून ट्रॅक ॲथलेटिक्समध्ये मेडल मिळवणारी पहिली महिला ठरली. पॅरिस परालिम्पिकच्या चौथ्या दिनी २०० मीटर धावणे स्पर्धेमध्ये प्रीती पालने पॅरिसमध्ये दुसरे पदक नावावर केले आहे.

सुहास यथिराज आणि सुकांत कदम आमनेसामने

पॅरिस परालिम्पिकमध्ये भारताचे दोन पॅरा शटलर सेमीफायनलमध्ये एकमेकांशी भिडले. यावेळी सुहास यथिराजयाने २१-१७ आणि २१-१२ असा विजय मिळवून फायनलमध्ये प्रवेश केला आहे. तर सुकांत कदम हा कांस्यपदकासाठी खेळणार आहे.

राकेश कुमार यांचे मेडल स्वप्न अपुरे

भारताचे पॅरा तिरंदाज राकेश कुमार यांचा चीनचा तिरंदाज यांच्याविरुद्ध सेमीफायनलमध्ये पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यानंतर पुन्हा त्यांचा सामना चीनच्या हि झिहाव या तिरंदाजाशी झाला यामध्ये त्यांचे एक पॉईंट मुळे मेडल हुकलं.

निषाद कुमारची कमालीची कामगिरी

भारताचा पॅरा ॲथलेटिक्स निषाद कुमारने उंच उडी T३७ या स्पर्धेमध्ये दमदार कामगिरी करत भारताला सातवे मेडल मिळवून दिले आहे. टोकियो परलिंपिक् २०२० मध्ये निषाद कुमारने सिल्वर मेडल मिळवले होते, यावेळी त्याने हे दुसरे मेडल नावावर केले आहे.

Web Title: Paris paralympic 2024 read the september 1 performance report of the indian players

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 02, 2024 | 08:21 AM

Topics:  

  • Paris Paralympic 2024

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.