मला हरियाणामधूनसुद्धा खेळण्याची ऑफर आली होती, तसेच तगडे मानधन मिळणार होते तरीही महाराष्ट्राचा स्वाभीमान असल्याने येथूनच खेळण्याचा निर्णय घेतला. असा मोठा खुलासा पॅरिस पॅरालिम्पिकपटू सचिन खिलारीने पुणे श्रमिक पत्रकारसंघाच्या वार्तालापादरम्यान…
सध्या भारताचा पॅरा भालाफेकपटू नवदीप सिंह सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्याचबरोबर त्याच्या मुलाखती सुद्धा व्हायरल आहेत. आता नुकतीच त्याची एक मुलाखत सोशल मीडियावर व्हायरल होत आहे यामध्ये त्याने…
पॅरिस पॅरा ऑलिम्पिकमध्ये दमदार कामगिरी केलेल्या भारतीय खेळाडूंचे आज भारतात आगमन झाले. त्यानंतर त्यांनी पंतप्रधान मोदींनी भेट घेतली. पंतप्रधान मोदींनी त्यांचे कौतुक करीत त्यांना शाबासकी दिली. प्रत्येक खेळाडूसोबत चर्चा करीत…
पॅरिस पॅरालिम्पिक आता संपुष्टात आले आहे, पण त्याआधीच मोठा गदारोळ पाहायला मिळाला. इराणचा भालाफेकपटू सदेघ बेट सयाह याच्यावरून हा गोंधळ झाला. सायाह बेटने सुवर्णपदक जिंकले होते पण त्याला अपात्र ठरवण्यात…
भारताच्या शरद कुमार आणि मरियप्पन थांगावेलुने यांनी मंगळवारी पॅरिस 2024 पॅरालिम्पिकमध्ये पुरुषांच्या उंच उडी T42 प्रकारात अनुक्रमे रौप्य आणि कांस्यपदक जिंकले.
ही काळाची बाब आहे. एक काळ असा होता की, दीप्ती जीवनजीला तिच्याच गावकऱ्यांनी मानसिक माकड म्हणत छेडले होते, पण तिला अभिमान वाटला असावा. या महिला खेळाडूने पॅरालिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकून देशाचा…
Paralympics Games 2024 : पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये भारताने तिसरे सुवर्णपदक जिंकले आहे. भालाफेकच्या F64 प्रकारात सुमित अंतिलने स्वतःचा पॅरालिम्पिक विक्रम मोडत सुवर्णपदकावर नाव कोरले. नीरज चोप्राला यावेळी जे जमले नाही ते…
Read an Inspiring Story of Paralympic Gold Medalist Badminton Player Nitesh Kumar : नितेश कुमार पॅरालिम्पिक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारा दुसरा भारतीय बॅडमिंटनपटू आहे. पॅरा बॅडमिंटनने तीन वर्षांपूर्वी टोकियोमध्ये पदार्पण केले…
पॅरा बॅडमिंटनमध्ये तीन मेडल पक्के केले आहेत, कारण भारताच्या पॅरा शटलरनी हे फायनलमध्ये प्रवेश केला आहे. त्याचबरोबर अनेक भारताचे दिग्गज ॲथलेटिक्स मैदानात उतरणार आहेत. त्यामुळे आजच्या दिवशी भारतीय प्रेक्षकांच्या खेळाडूंकडून…
भारताचे पॅरा खेळाडू पॅरिस पॅरालिम्पिक २०२४ मध्ये अविश्वसनीय कामगिरी करत आहेत. आज पॅरिस पॅरालिम्पिकचा पाचवा दिवस आहे, यामध्ये भारताच्या खेळाडूंसमोर पदकांचे आव्हान असणार आहे. आजच्या दिवसभरामध्ये भारताचे खेळाडू कशाप्रकारे कामगिरी…
भारताचे पॅरा खेळाडू सध्या पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये दमदार कामगिरी करत आहेत, यामध्ये आतापर्यत भारताच्या खात्यात सात पदकांची कमाई झाली आहे. पॅरालिम्पिक २०२४ च्या चौथ्या दिनी भारताच्या खेळाडूंनी दोन पदक नावावर केले…
पॅरिस पॅरालिम्पिक २०२४ चा आज दुसरा दिवस आहे भारताचे ॲथलेटिक्स आज ॲक्शनमध्ये असणार आहेत. यामध्ये भारताचे खेळाडू काही मेडलसाठी खेळणार आहेत तर काही सेमीफायनलमध्ये जागा पक्की करण्यासाठी खेळणार आहेत. आज…
Paris para olympic 2024 : ध्येय साध्य होईपर्यंत कठोर परिश्रम करीत राहा… या मंत्राने 34 वर्षीय भाविना पटेलने गेल्या पॅरालिम्पिक स्पर्धेत भारतासाठी पहिले पदक जिंकले. 2009 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केल्यापासून…
यंदा भारताचे ८४ पॅरा खेळाडू सहभागी होणार आहेत. यामध्ये अनेक दिग्गज खेळाडूंचा सहभाग आहे. टोकियो पॅरालिम्पिक भारताच्या पॅरा खेळाडूंनी १९ पदक नावावर केले होते. त्यामुळे यंदा भारताच्या खेळाडूंकडून जास्त पदकांची…
यंदा भारताचे पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये ध्वजवाहक पीव्ही सिंधू आणि शरथ कमल यांना हा मान देण्यात आला होता. पॅरिस पॅरालिम्पिक २०२४ मध्ये भारताचे ध्वजवाहक वर्ल्ड रेकॉर्ड होल्डर सुमित आंतील आणि…
बऱ्याच जणांना ठाऊक नाही की, ऑलिम्पिकचे सत्र संपल्यानंतर काही दिवसांनी पॅरालिम्पिक सुरु होते. यामध्ये आता भारताचे किती पॅरा खेळाडू सहभागी होणार? या स्पर्धेचे लाईव्ह स्ट्रीमिंग कधी आणि कुठे पाहता येणार…