Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Mumbai Crime |
  • Lifestyles |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पॅट कमिन्सने विश्वचषकात केला चमत्कार! T20 वर्ल्डकपची पहिली हॅटट्रिक

ऑस्ट्रेलिया संघाचा माजी कर्णधार पॅट कमिन्स चमत्कार केला आहे. हा असा चमत्कार केला आहे जो T२० विश्वचषकात आजपर्यंत कोणीही केला नाही.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Jun 21, 2024 | 10:32 AM
फोटो सौजन्य - ICC

फोटो सौजन्य - ICC

Follow Us
Follow Us:

पॅट कमिन्स : ऑस्ट्रेलिया विरुद्ध बांग्लादेश (Australia vs Bangladesh) यांच्यामध्ये सामना सुरु आहे. T२० विश्वचषक २०२४ चा (T-20 World Cup 2024) चौथा सामना सुरु आहे. हा सामना अँटिग्वा येथील सर व्हिव्हियन रिचर्ड्स स्टेडियमवर सुरु आहे. ऑस्ट्रेलियाच्या संघाने नाणेफेक जिंकून पहिले गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. बांग्लादेशच्या संघाने विकेट्स गमावले नव्हते परंतु त्यांनी धावा संथ गतीने घेतल्यामुळे ते फक्त १४० धावा करू शकले. जेव्हा ते जलद गतीने धावा करू लागले तेव्हा त्यांनी विकेट्स गमावले. या सामन्यामध्ये ऑस्ट्रेलिया संघाचा माजी कर्णधार पॅट कमिन्स चमत्कार केला आहे. हा असा चमत्कार केला आहे जो T२० विश्वचषकात आजपर्यंत कोणीही केला नाही.

ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज पॅट कमिन्स २०२४च्या T२० विश्वचषकामध्ये हॅट्ट्रिक घेणारा पहिला गोलंदाज ठरला आहे . त्याने हा पराक्रम सुरु असलेल्या बांग्लादेशविरुद्ध ऑस्ट्रेलिया सामन्यामध्ये केला आहे. पॅट कमिन्सने महमुदुल्लाह रियाद, मेहदी हसन आणि तौहीद हिरदोय या तीन फलंदाजांची विकेट घेतली. पॅट कमिन्सने १८ वे षटक टाकायला आला होता. यावेळी बांग्लादेशसाठी १७.५ षटकात महमुदुल्लाह रियाद फलंदाजी करत होता. या षटकात त्याने फक्त ३ चेंडूंमध्ये २ धावा केल्या. कमिन्सने त्याच्या गोलंदाजीने त्याला क्लीन बोल्ड केले.

१९ वे षटक ऍडम झम्पाने टाकले. त्यानंतर कमिन्सने २० वे षटक टाकण्यासाठी आला. पॅट कमिन्स २० वे ओव्हर टाकायला आला. हा त्याच्यासाठी हॅटट्रिक करणारा चेंडू होता. तौहीद हृदयी फलंदाजीच्या शेवटी होता. तोपर्यंत तौहीदने ४० धावा केल्या होत्या. पॅट कमिन्सने १९.१ व्या षटकात तौहीद हृदयाकडे चेंडू टाकला. तौहीदने त्याचा झेल जोश हेझलवूडकडे सोपवला. त्यामुळे पॅट कमिन्सला हॅट्ट्रिक मिळाली आणि २०२४ च्या T-२० वर्ल्ड कपमध्ये पहिली हॅट्ट्रिक पाहायला मिळाली.

Web Title: Pat cummins performed a miracle in the world cup first hat trick of t20 world cup

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 21, 2024 | 10:32 AM

Topics:  

  • T20 World Cup 2024

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.