Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Diana Pundole : पुण्याच्या डिएना पुंदोलेचा जगात डंका! Ferrari 296 GTS मध्ये भाग घेऊन रचला इतिहास! ठरली पहिलीच…. 

पुण्याची डिएना पुंदोले यांनी रेसिंग ती Ferrari in an international championship मध्ये रेस करणारी पहिली भारतीय महिला ठरली आहे. त्यांच्या या कामगिरीने इतिहास रचला आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Oct 29, 2025 | 05:12 PM
Diana Pundole: Pune's Diana Pundole makes history by racing in a Ferrari 296 GTS! She became the first....

Diana Pundole: Pune's Diana Pundole makes history by racing in a Ferrari 296 GTS! She became the first....

Follow Us
Close
Follow Us:

Pune’s Diana Pundole creates history :पुण्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे. पुणेकरांना अभिमानान वाटेल, पुण्यालाच नाई ते देशाला अभिमान वाटेल अशी बातमी समोर आली आहे. पुण्याची डिएना पुंदोलेनं रेसिंग या पुरूषांच्या समजल्या जाणाऱ्या खेळात आपला दबदबा दाखवून दिला आहे.ती Ferrari in an international championship मध्ये रेस करणारी पहिली भारतीय महिला ठरून डिएना पुंदोलेनं इतिहास रचला आहे.  ती फेरेरी क्लब चॅलेंज मीडल इस्टमध्ये नोव्हेंबर ते एप्रिल दरम्यान सहभागी होणार असून ती Ferrari 296 Challenge कार चालवताना दिसणार आहे. ही स्पर्धा दुबईच्या फॉर्मुला वन सर्कीट, अबु धाबी, बेहरीन, कतार आणि सौदी अरेबिया सारख्या प्रसिद्ध ट्रॅक्सवर रेसिंग करणार आहे.

हेही वाचा : ‘एमएस धोनीच्या चित्रपटामुळे प्रेरणा…’, ‘हा’ पाकिस्तानी क्रिकेटपटू पुन्हा क्रिकेटच्या मैदानात उतरला; एकदा वाचाच

३२ वर्षाची डिएनाने यानंतर प्रतिक्रिया दिली आहे. तीन म्हणाली की, हा खरंच एक चांगला सन्मान आहे असं म्हटलं आहे. “मिडल ईस्ट फेरारी क्लब चॅलेंज मध्ये भाग घेणं आणि पहिली भारतीय म्हणून भाग घेणं हा मोठाअभिमानाचा क्षण असून हा फक्त माझ्यासाठी नाही तर भारतातील मोटरस्पोर्ट्समधील सर्व महिलांसाठी देखील अभिमानाची गोष्ट आहे. मला आशा आहे की यामुळं देशातील अनेक महिलांना रेसिंगकडे वळण्याची प्रेरणा मिळणार आहे.” डिएना पुंदोलेने विशेषतः पुरुषांचे वर्चस्व असलेल्या मोटरस्पोर्ट्स क्षेत्रात हे यश संपादन केले आहे.

राष्ट्रीय स्तरावरचा मोठा विजय

२०२४ मध्ये, पुंदोले यांनी मद्रास इंटरनॅशनल सर्किटवर MRF सॅलून कार्सचे विजेतेपद पटकावून इतिहास रचला होता. तसेच शीर्ष पुरुष प्रतिस्पर्धकांना हरवून राष्ट्रीय रेसिंग चॅम्पियनशिप जिंकणाऱ्या त्या पहिल्या भारतीय महिला ठरल्या.

डिएनाने यांची कारकिर्द

डिएना यांच्या रेसिंग प्रवासाची सुरुवात २०१८ मध्ये झाली. त्यांनी जेके टायर वुमन इन मोटरस्पोर्ट्स कार्यक्रमात भाग घेतला होता. तेव्हापासून, त्यांनी राष्ट्रीय चॅम्पियनशिपमध्ये सातत्याने प्रगती करत इंडियन टूरिंग कार्स आणि MRF सॅलून कार्स यांसारख्या विविध श्रेणींमध्ये प्रभावी पोडियम स्थाने मिळवण्यात यश मिळवले.

दिवंगत वडील बनले प्रेरणा

डिएना पुंदोले या आपली रेसिंगची आवड निर्माण करण्याचे श्रेय त्यांचे दिवंगत वडील यांना देतात. डिएना २५० किमी/तास पेक्षा जास्त वेगाने रेस करण्याच्या मागणीला सामोरे जाण्यासाठी त्या शारीरिक आणि मानसिक दोन्ही प्रकारे कठोर प्रशिक्षण घेत असतात.

डिएना पुंदोले यांच्या फेरारी चॅलेंजमध्ये सहभागाला अलाईन्ड ऑटोमेशन आणि फेरारी नवी दिल्लीकडून मोठा पाठिंबा आहे. हा सहभाग जागतिक स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व करण्यासाठी एक महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे.

हेही वाचा : IND vs AUS: ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या T20I मधून अर्शदीप सिंगला डच्चू! फुटले वादाला तोंड; चाहत्यांनी व्यक्त केला संताप

Web Title: Punes diana pundole creates history with her participation in the ferrari 296 gts

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 29, 2025 | 05:12 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.