Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

RCB vs KKR : Tim David क्रिकेटर आहे की स्विमर? RCB च्या खेळाडूंचा नादच खुळा! मैदानाच बनवले स्विमिंग पूल, पाहा व्हिडिओ

आरसीबी आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यातील सामन्याने आयपीएलला पुन्हा सुरुवात होणार आहे. परंतु, या सामन्यापूर्वी आरसीबीने टिम डेव्हिडचा असा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: May 16, 2025 | 11:11 AM
RCB vs KKR: Is Tim David a cricketer or a swimmer? RCB players are amazing! Swimming pool built on the ground, watch the video

RCB vs KKR: Is Tim David a cricketer or a swimmer? RCB players are amazing! Swimming pool built on the ground, watch the video

Follow Us
Close
Follow Us:

RCB vs KKR : बीसीसीआयनडे एक आठवड्यासाठी स्थगित केलेले आयपीएल २०२५ १७ मे पासून पुन्हा सुरू होणार आहे. भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावामुळे बीसीसीआयकडून आयपीएलवर एका आठवड्याची बंदी घालण्यात आली होती. परंतु आता आरसीबी आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यातील सामन्याने आयपीएल पुन्हा एकदा सुरुवात होणार आहे. परंतु, या सामन्यापूर्वी आरसीबीने टिम डेव्हिडचा असा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे, जो बघून तुम्ही लोटपोट हसाल.

काल बेंगळुरूमध्ये मुसळधार पाऊस पडला होता. त्यामुळे एम चिन्नास्वामी मैदान पूर्णपणे ओले झाले आणि तिथे पाणी सचून राहिले होते. त्यानंतर आरसीबीचा अनुभवी खेळाडू टिम डेव्हिड पावसाचा आनंद घेताना दिसून आला आहे.

हेही वाचा : Virat Kohli चा किलर लुक, महिला वर्ग घायाळ! पत्नी अनुष्कासह दिसून आला ‘किंग’ कोहली, पहा व्हिडिओ

त्या व्हिडिओमध्ये नेमकं काय?

आरसीबीकडून  शेअर करण्यात आलेल्या व्हिडिओमध्ये असे दिसून येत आहे की, एकीकडे मैदानातील खेळाडू सामन्यासाठी मैदान स्वच्छ ठेवण्यासाठी प्रयत्न करत आहेत, तर दुसरीकडे टिम डेव्हिड मैदान जणू  स्विमिंग पूल असावे यापद्धतीने तो मैदानावर पावसाचा आनंद घेत असल्याचे दिसून आला. एवढेच नाही तर तो जोरात जमिनीवर घसरला देखील आहे. टिम डेव्हिडचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर तूफान  व्हायरल होत आहे. प्रत्येकजण बोलताना दिसत आहे की परदेशी खेळाडूने मैदानाला स्विमिंग पूलमध्ये रूपांतरित केले आहे. आरसीबी चाहत्यांना हा व्हिडिओ खूप आवडलेला दिसत आहे.

Tim David ❌
Swim David ✅

Bengaluru rain couldn’t dampen Timmy’s spirits… Super TD Sopper came out in all glory. 😂

This is Royal Challenge presents RCB Shorts. 🩳🤣#PlayBold #ನಮ್ಮRCB #IPL2025 pic.twitter.com/PrXpr8rsEa

— Royal Challengers Bengaluru (@RCBTweets) May 16, 2025

हेही वाचा : भारतीय संघातील सर्वात आळशी खेळाडू कोण? माहितीय का?, खुद्द Yuvraj Singh नेच केला मोठा गौप्यस्फोट..

१७ मे रोजी होणार असणारा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यातील सामना पावसाच्या तावडीत अडकल्याचे चित्र आहे.  १७ मे रोजी बेंगळुरूमध्ये पावसाची ७० टक्के शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे सामना रद्द देखील होण्याची शक्यता नाकारता येत नाही. जर असे झाले तर आरसीबी थेट प्लेऑफमध्ये पोहोचेल, तर केकेआर प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडावे लागेल.

आयपीएल 2025 च्या १८ व्या हंगामात आरसीबीला ट्रॉफी जिंकण्याचा प्रबळ दावेदार मानले जात आहे. आरसीबीची कामगिरी आतापर्यंत उत्कृष्ट राहिली आहे. विराट कोहली देखील उत्तम फॉरमध्ये दिसून येत आहे. आरसीबीने आतापर्यंत खेळलेल्या ११ पैकी ८ सामन्यांमध्ये विजय नोंदवला आहे. तर ३ सामन्यांमध्ये संघाला पराभवाचा सामना करावा लागला आहे.

Web Title: Rcb vs kkr is tim david a cricketer or a swimmer rcb players voices are loud

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 16, 2025 | 11:11 AM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.