Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

आरसीबी विरुद्ध हैद्राबाद सामन्यात झाले अनेक विक्रम; 549 धावा, 38 षटकारांसह 81 चौकार, चिन्नास्वामी स्टेडियममध्ये विक्रमांचा पाऊस, वाचा सविस्तर

RCB vs SRH Match Record : इंडियन प्रीमियर लीग 2024 मध्ये 15 एप्रिलच्या रात्री जे काही दिसले त्याची कदाचित कोणतीही कल्पना केली नसेल. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात झालेल्या सामन्यात विक्रमांची नोंद झाली.

  • By युवराज भगत
Updated On: Apr 16, 2024 | 05:35 PM
आरसीबी विरुद्ध हैद्राबाद सामन्यात झाले अनेक विक्रम; 549 धावा, 38 षटकारांसह 81 चौकार, चिन्नास्वामी स्टेडियममध्ये विक्रमांचा पाऊस, वाचा सविस्तर
Follow Us
Close
Follow Us:

बंगळुरू : आयपीएल 2024 चा 30 वा सामना एम चिन्नास्वामी स्टेडियमवर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात खेळला गेला. या सामन्यात सर्व काही पाहायला मिळाले. दोन्ही संघांनी 250 हून अधिक धावा केल्या. हैदराबादने नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करताना 3 गडी गमावून 287 धावा केल्या. प्रत्युत्तरात आरसीबीनेही 6 गडी गमावून 262 धावा केल्या. हा सामना अवघ्या 25 धावांनी जिंकण्यात हैदराबादला यश आले. या सामन्यात अनेक विक्रम झाले असले तरी. चला त्यांच्याकडे एक नजर टाकूया.

The art 🎨 of nailing practice to execution for a record breaking total! 🧡

Travis Head 🤝 Heinrich Klaasen#TATAIPL | #RCBvSRH | @SunRisers pic.twitter.com/gA5HcYGwFM

— IndianPremierLeague (@IPL) April 16, 2024

या मोसमात सनरायझर्स हैदराबादने पुन्हा एकदा आयपीएलच्या इतिहासातील सर्वोच्च धावसंख्येचा विक्रम मोडीत काढला. त्याने आरसीबीविरुद्ध 3 गडी बाद 287 धावा केल्या. आयपीएलमधील ही सर्वात मोठी धावसंख्या आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगलोर आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात खेळल्या गेलेल्या सामन्यातही आयपीएलच्या एका सामन्यात सर्वाधिक 549 धावा केल्या होत्या. याआधी हा विक्रम हैदराबाद आणि मुंबई यांच्यातील सामन्याच्या नावावर होता, ज्यात ५२३ धावा झाल्या होत्या.

 

एकूण 81 चौकार मारले
रॉयस चॅलेंजर्स बंगळुरू आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात झालेल्या सामन्यात एकूण 81 चौकार मारले गेले. या सामन्यात 43 चौकार आणि 38 षटकार दिसले. आयपीएलच्या इतिहासात एका सामन्यात सर्वाधिक चौकार मारण्याचा हा विक्रम आहे. आयपीएलच्या एका डावात सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम आता सनरायझर्स हैदराबादच्या नावावर आहे. हैदराबादने बेंगळुरूविरुद्ध एका डावात 22 षटकार मारले होते.

या सामन्यात एकूण 38 षटकार ठोकले गेले

रॉयल चॅलेंजर्स बंगलोर आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात झालेल्या सामन्यात एकूण 38 षटकार मारले गेले. हैदराबादने 22 षटकार तर बेंगळुरूने 16 षटकार मारले. दुसऱ्यांदा टी-20 सामन्यात 38 षटकार ठोकले आहेत. सनरायझर्स हैदराबादचा ऑस्ट्रेलियन सलामीवीर ट्रॅव्हिस हेडने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध आयपीएलमधील चौथे जलद शतक झळकावले. त्याने अवघ्या 39 चेंडूत आपले शतक पूर्ण केले.

Web Title: Rcb vs srh records 549 runs 81 boundaries including 38 sixes flood of records at chinnaswamy stadium bangalore nryb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 16, 2024 | 05:35 PM

Topics:  

  • Chinnaswamy Stadium
  • Indian Premier League 2024
  • IPL 2024
  • Royal Challengers Bangalore

संबंधित बातम्या

Chinnaswamy Stadium Stampede: ‘आरसीबी’ आणि ‘डीएनए’ कंपनीच्या अडचणीत मोठी वाढ; चेंगराचेंगरी प्रकरणात थेट…
1

Chinnaswamy Stadium Stampede: ‘आरसीबी’ आणि ‘डीएनए’ कंपनीच्या अडचणीत मोठी वाढ; चेंगराचेंगरी प्रकरणात थेट…

Chinnaswamy Stadium Stampede: चेंगराचेंगरी प्रकरण कर्नाटक सरकारला भोवणार; हायकोर्टाने घेतला ‘हा’ निर्णय
2

Chinnaswamy Stadium Stampede: चेंगराचेंगरी प्रकरण कर्नाटक सरकारला भोवणार; हायकोर्टाने घेतला ‘हा’ निर्णय

Bengaluru Stampede: हे कसले सेलिब्रेशन? चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर मृत्यूचे तांडव, तरीही RCB चा विजयी सोहळा सुरूच
3

Bengaluru Stampede: हे कसले सेलिब्रेशन? चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर मृत्यूचे तांडव, तरीही RCB चा विजयी सोहळा सुरूच

IPL २०२५ : स्वतःला सिद्ध करणारा Shreyas Iyer या हंगामात अधिक आक्रमक, ६ सामन्यांमध्ये १७० चा स्ट्राईक रेट अन् ३ अर्धशतके.. 
4

IPL २०२५ : स्वतःला सिद्ध करणारा Shreyas Iyer या हंगामात अधिक आक्रमक, ६ सामन्यांमध्ये १७० चा स्ट्राईक रेट अन् ३ अर्धशतके.. 

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.