Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

कारच्या overspeed मुळे यापुर्वी दोनदा ऋषभ पंतला ठोठावलाय दंड, अद्याप रक्कम न भरल्याने मिळालीये नोटीस

उत्तर प्रदेश पोलिस वाहतूक संचालनालयाने ऋषभ पंतला दंडाची रक्कम जमा करण्यासाठी नोटिसाही पाठवल्या आहेत.

  • By Pravina Shirpurkar
Updated On: Dec 30, 2022 | 03:01 PM
कारच्या overspeed मुळे यापुर्वी दोनदा ऋषभ पंतला ठोठावलाय दंड, अद्याप रक्कम न भरल्याने मिळालीये नोटीस
Follow Us
Close
Follow Us:

भारताचा दिग्गज क्रिकेटपटू ऋषभ पंत (Rishabh Pant Accident) याचा शुक्रवारी पहाटे दिल्ली-डेहराडून महामार्गावर अपघात झाला. रस्त्यावरील दुभाजकावर कार आदळल्यानंतर तो गंभीररित्या जखमी झाला. तर त्याची कारही आगीत पूर्णपणे जळून खाक झाली. ऋषभला डुलकी लागल्यामुळे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचे पंत यांने स्वत: सांगितले. मात्र, ऋषभ पंतला याआधीही या उत्तर प्रदेशात एकदा नव्हे तर दोनदा वेगात गाडी चालवल्याबदल दंड भरण्यास सांगितलयं. 

[read_also content=”संतापजनक! अपघातानंतर रस्त्यावर पडुन होता ऋषभ पंत, कुणी गाडीतून पडलेले पैसे उचलत होतं तर कुणी व्हिडिओ काढत होतं https://www.navarashtra.com/sports/after-accident-people-are-busy-in-collecting-money-and-making-video-instead-of-saving-him-nrps-358084.html”]

उत्तर प्रदेश पोलिस वाहतूक संचालनालयाने ऋषभ पंतला दंडाची रक्कम जमा करण्यासाठी नोटिसाही पाठवल्या आहेत. या अंतर्गत यावर्षी 22 फेब्रुवारी रोजी रात्री 11:30 वाजता ऋषभ पंतच्या मर्सिडीज कारने (DL10CN1717) वाहतूक नियमांचे उल्लंघन केले. ओव्हर स्पीडने धावणारी कार रस्त्यावर लावलेल्या कॅमेऱ्यांमध्ये कैद झाली. याबाबत मोटार वाहन कायद्यांतर्गत पंत यांना २००० रुपयांची नोटीस बजावण्यात आली होती, जी अद्याप त्याने भरलेली नाही. त्यानंतर 25 मे रोजी  सायंकाळी 5 वाजता त्याने याच कारने पुन्हा वेगमर्यादेचे उल्लंघन केले. त्यानंतर त्याला पुन्हा 2000 रुपयांची नोटीस पाठवण्यात आली. उत्तरप्रदेश सरकारच्या परिवहन विभागाच्या माहितीनुसार, सध्या दोन्ही चालानची रक्कम जमा झालेली नाही.

दिल्लीवरुन येताना झाला अपघात.

श्रीलंकेविरुद्धच्या टी-20 क्रिकेट संघात निवड न झाल्याने घरी परतत होता ऋषभ पंत मात्र वाटेत हा अपघात झाला.  त्याच्या  डोक्याला, पाठीला आणि पायाला जखमा झाल्या आहेत. ऋषभ पंतला डेहराडूनच्या सध्या मॅक्स हॉस्पिटलमध्ये पुुढील उपचारासाठी पाठवण्यात आले आहे. प्रकृती गंभीर नसली तरी त्याच्यावर प्लास्टिक सर्जरी होणार असल्याचं डॉक्टरांनी सांगितले आहे. त्याच्या कार अपघाताचे अनेक फोटो आणि व्हिडिओ समोर आले आहेत.

Web Title: Rishabh pant has been fined twice before due to overspeeding of the car nrps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 30, 2022 | 03:01 PM

Topics:  

  • Rishabh Pant news

संबंधित बातम्या

Rishabh Pant: ‘माझे फ्रॅक्चर कधी बरे होईल…’ सोशल मीडियावर ऋषभ पंतची भावूक पोस्ट, धाडसाने जिंकले जगाचे मन
1

Rishabh Pant: ‘माझे फ्रॅक्चर कधी बरे होईल…’ सोशल मीडियावर ऋषभ पंतची भावूक पोस्ट, धाडसाने जिंकले जगाचे मन

IND Vs ENG : Rishabh Pant एक्सप्रेस सुसाट! विकेटमागे केला भीम पराक्रम, असे करणारा ठरला तिसरा भारतीय
2

IND Vs ENG : Rishabh Pant एक्सप्रेस सुसाट! विकेटमागे केला भीम पराक्रम, असे करणारा ठरला तिसरा भारतीय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.