Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 21 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

प्रतिष्ठित ‘जागतिक चेस चॅम्पियनशिप’चे यजमानपद सिंगापूरकडे; मोठी बोली लावत भारताला टाकले मागे

भारताकडून नवी दिल्ली आणि चेन्नईनेही डी गुकेश आणि डिंग लिरेन यांच्यातील सामन्याचे आयोजन करण्यासाठी बोली लावली होती. परंतु, सिंगापूरने या लिलावत दोघांनाही मागे टाकत यजमानपद प्राप्त केले. हे सामने 20 नोव्हेंबर ते 15 डिसेंबर 2024 दरम्यान होणार आहे

  • By युवराज भगत
Updated On: Jul 02, 2024 | 03:54 PM
Singapore will Host The Prestigious World Chess Championship

Singapore will Host The Prestigious World Chess Championship

Follow Us
Follow Us:

World Chess Championship Match : सिंगापूरने लिलावात नवी दिल्ली आणि चेन्नईचा पराभव करीत चीनचा डिंग लिरेन आणि भारताचा डी गुकेश यांच्यातील जागतिक बुद्धिबळ चॅम्पियनशिप सामन्याच्या यजमानपदाची बोली जिंकली आहे. वर्ल्ड चेस फेडरेशन (FIDE) ने देखील पुष्टी केली आहे की, हा सामना 20 नोव्हेंबर ते 15 डिसेंबर 2024 दरम्यान होणार आहे.

FIDE कडे यजमानपदासाठी 3 अर्ज 

FIDE कडे जागतिक चॅम्पियनशिप सामन्याचे आयोजन करण्यासाठी तीन स्पर्धात्मक अर्ज प्राप्त झाले होते. यामध्ये नवी दिल्ली (भारत), चेन्नई (भारत) आणि सिंगापूर यांनी अर्ज केले होते. FIDE ने सोमवारी 1 जुलै रोजी एका निवेदनात याची माहिती दिली. जेथे स्पर्धा आयोजित केली जाणार आहे त्याठिकाणची, सुविधांसाठी शहरांची पाहणी केल्यानंतर, कार्यक्रम आणि संधी दिली जाणार आहे. आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ महासंघाने सिंगापूरला वर्ल्ड चॅम्पियनशिप मॅचचे यजमान म्हणून निवडले आहे.

अर्काडी ड्वोर्कोविच यांच्याकडून सिंगापूरचे कौतुक

FIDE चे अध्यक्ष अर्काडी ड्वोर्कोविच यांनी यजमान सिंगापूरबद्दल आनंद व्यक्त करीत सांगितले की, हा देश केवळ एक समृद्ध व्यापार आणि पर्यटन केंद्रसाठी प्रसिद्ध नाही, तर जगातील एक वाढणारे बुद्धिबळ केंद्रदेखील आहे. ड्वोरकोविच पुढे म्हणाले की, मी इतर बोली लावणाऱ्यांचे म्हणजेच नवी दिल्ली आणि चेन्नई यांचेही आभार मानू इच्छितो. दोन्ही शहरे बुद्धिबळाची प्रसिद्ध केंद्रे आहेत आणि त्यांचा बुद्धिबळ स्पर्धा आयोजित करण्याचा समृद्ध इतिहास आहे. आम्हाला खात्री आहे की आम्ही भविष्यात तेथे मोठ्या बुद्धिबळ स्पर्धा पाहू.

वर्ल्ड चॅम्पियनशिप मॅच हा सर्वात जास्त पाहिलेल्या बुद्धिबळ स्पर्धांपैकी एक आहे. दर दोन वर्षांनी आयोजित, या सामन्यात गतविजेते आणि एक चॅलेंजर असतात, जे अनेक पात्रता प्रक्रियांनंतर, मोठ्या सामन्यासाठी पात्र ठरतात, ज्याचा शेवट उमेदवारांच्या स्पर्धेत होतो.

डी गुकेश स्पर्धा जिंकणारा दुसरा भारतीय

डिंग लिरेन हा गतविजेता आहे. त्याने एप्रिल 2023 मध्ये इयान नेपोम्नियाचीचा पराभव करून विश्वविजेतेपद पटकावले. गेल्या वर्षी कझाकस्तानमधील अस्ताना येथे वर्ल्ड चॅम्पियनशिपचा सामना झाला होता. दुसरीकडे, गुकेश उमेदवार स्पर्धा जिंकणारा दुसरा भारतीय ठरला. चेन्नईच्या 18 वर्षीय तरुणाने या प्रतिकूल परिस्थितीवर मात केली आणि या वर्षी एप्रिलमध्ये टोरंटोमध्ये उमेदवार जिंकून तो सर्वात तरुण जागतिक चॅलेंजर बनला.

वर्ल्ड चॅम्पियशिपमधील होणाऱ्या मॅचेस

वर्ल्ड चॅम्पियनशिप मॅचमध्ये 14 खेळ होतील. जो खेळाडू 7.5 किंवा त्याहून अधिक गुण मिळवतो तो सामना जिंकतो आणि त्यानंतर कोणतेही खेळ खेळले जात नाहीत. 14 गेमनंतर स्कोअर बरोबरीत असल्यास, टायब्रेकद्वारे विजेता निश्चित केला जातो.

Web Title: Singapore will host the prestigious world chess championship

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 02, 2024 | 03:23 PM

Topics:  

  • World Chess Championship

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.