Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

दक्षिण अफ्रिकेने नाणेफेक जिंकून प्रथम घेतला फलंदाजीचा निर्णय, आज कोण मारणार बाजी? वाचा दोन्ही संघांची प्लेईंग 11

South Africa vs Australia Semi Final LIVE Score : दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेम्बा बवुमा याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रथम फलंदाजीला आलेल्या दक्षिण अफ्रिकेची सुरुवात निराशाजनक झाली आहे. साऊथ अफ्रिकेची पहिली विकेटसुद्धा गेली आहे.

  • By युवराज भगत
Updated On: Nov 16, 2023 | 02:38 PM
ICC World Cup 2023 South Africa vs Australia Semi Final

ICC World Cup 2023 South Africa vs Australia Semi Final

Follow Us
Close
Follow Us:
SA vs AUS, World Cup semi Final : आज कोलकताच्या ईडन गार्डनवर दक्षिण अफ्रिकाविरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात सेमीफायनलची महत्त्वाची लढत सुरू आहे. दरम्यान, दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेम्बा बवुमा याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ऑस्ट्रेलियाचा संघ प्रथम गोलंदाजीसाठी मैदानात उतरणार आहे. दक्षिण आफ्रिकेने महत्वाच्या सामन्यात एक बदल केला आहे. तरबेज शम्सीला संघात स्थान दिले आहे. तर दुसरीकडे ऑस्ट्रेलियाच्या संघात स्टार्क आणि ग्लेन मॅक्सवेल परतले आहेत.  तर स्टॉयनिस आणि सीन एबॉट यांना बाहेर बसवलेय.
नेट रनरेटनुसार दक्षिण अफ्रिका गुणतालिकेत दुसरा
विश्वचषकाच्या साखळीत ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका संघांनी नऊपैकी सात सामने जिंकून, प्रत्येकी 14 गुणांची कमाई केली होती. पण नेट रनरेटच्या निकषावर दक्षिण आफ्रिकेनं गुणतालिकेत दुसरा आणि ऑस्ट्रेलियाने तिसरा क्रमांक पटकावला होता. पण, उभय संघांमध्ये झालेल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेनं ऑस्ट्रेलियाचा 134 धावांनी धुव्वा उडवला होता. आज ऑस्ट्रेलिया हिशोब चुकता करणार की आफ्रिका फायनलमध्ये पोहचणार ? हे काही तासांमध्येच समजणार आहे.
भारताविरोधात फायनलमध्ये कोण भिडणार?
रोहित शर्माच्या भारतीय संघाने न्यूझीलंडचे आव्हान 70 धावांनी मोडीत काढून विश्वचषकाच्या फायनलमध्ये धडक मारली. विश्वचषकाची ही फायनल रविवारी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवण्यात येईल. आणि फायनलच्या रणांगणात भारतीय संघाचा मुकाबला कोणत्या संघाशी होणार याचा फैसला आज कोलकात्या ईडन गार्डन्स स्टेडियमवर होणार आहे. विश्वचषकाचा दुसरा उपांत्य सामना ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका या दोन बलाढ्य संघांमध्ये होणार आहे.
दक्षिण आफ्रिकेची प्लेइंग इलेव्हन
क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), टेम्बा बावुमा (कर्णधार), रासी वान डेर डुसेन, एडन मार्कराम, हेनरिक क्लासेन, डेविड मिलर, मार्को यॉन्सेन, गॅराल्ड कोएत्ज़ी, केशव महाराज, कगीसो रबाडा, तरबेज शम्सी
ऑस्ट्रेलियाची प्लेइंग इलेव्हन
डेविड वार्नर, ट्रेविस हेड, मिशेल मार्श, स्टीव स्मिथ, मार्नस लाबुशेन, जोश इंगलिस (विकेटकीपर), ग्लेन मॅक्सवेल, मिशेल स्टार्क, पॅट कमिंस (कर्णधार), एडम झम्पा आणि जोश हेजलवूड

Web Title: South africa won the toss and decided to bat first who will bat today read both teams playing 11 nryb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 16, 2023 | 02:38 PM

Topics:  

  • ICC World Cup 2023

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.