Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Thackeray Brothers Alliance |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

IPL लिलावात कुणी भाव दिला नाही! Vijay Hazare Trophy मध्ये ‘त्या’ पठ्ठ्यानं ठोकलं द्विशतक; खेळली 212 धावांची वादळी खेळी

विजय हजारे ट्रॉफीच्या हंगामातील पहिल्या दिवशी अलूरच्या मैदानात खेळवण्यात आलेल्या सौराष्ट्राविरुद्धच्या सामन्यात ओडिशाच्या स्वस्तिक सामलने १६९ चेंडूत २१२धावांची खेळी केली. या खेळीत त्याने २१ चौकार आणि ८ षटकार मारले.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Dec 24, 2025 | 08:34 PM
No one bid for him in the IPL auction! But in the Vijay Hazare Trophy, that young man scored a double century; he played a stormy innings of 212 runs.

No one bid for him in the IPL auction! But in the Vijay Hazare Trophy, that young man scored a double century; he played a stormy innings of 212 runs.

Follow Us
Close
Follow Us:

Swastik Samal scores a double century in the Vijay Hazare Trophy : ओडिशाच्या स्वस्तिक सामलने विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत इतिहास रचला आहे. विजय हजारे ट्रॉफीच्या हंगामातील पहिल्याच दिवशी अलूरच्या मैदानात खेळवण्यात आलेल्या सौराष्ट्राविरुद्धच्या सामन्यात १६९ चेंडूत २१२धावांची वादळी  खेळी केली. या खेळीसह लिस्ट-ए क्रिकेटच्या आतापर्यंतच्या इतिहासात ओडिशाकडून द्विशतक झळकावणारा तो पहिलाच फलंदाज बनला आहे.

अनकॅप्ड आणि आयपीएल लिलावात खरेदी न झालेला स्वत्विक सामल याने सौराष्ट विरुद्धच्या सामन्यात विजय हजारे ट्रॉफीच्या इतिहासात सर्वोच्च वैयक्तिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीतील यशस्वी जैस्वालला पिछाडीवर टाकले आहे. तसेच त्याने आता टॉप ५ मध्ये एन्ट्री मारली आहे. भारतीय युवा फलंदाज यशस्वी जैस्वालने २०१९ च्या हंगामात मुंबई संघाकडून खेळताना झारखंडविरुद्ध २०३ धावांची खेळी केली होती. त्याला मागे टाकत सात्विकने संजू सॅमसनची बरोबरी करण्याचा डाव साधला आहे. आयपीएल २०२६ च्या मिनी लिलावात स्वत्विक सालमने ३० लाख या मूळ किंमतीसह नाव नोंदणी केली होती. परंतुम, त्याला कुणीच खरेदी केले नव्हते.

हेही वाचा : IND VS SA : ‘गोष्टी सहजासहजी विसरल्या जात नाहीत…’ बूमराहच्या ‘बुटका’ संबोधनावर टेम्बा बावुमाने सोडले मौन

स्वस्तिक सामलचे द्विशतक

ओडिशाच्या डावाची सुरुवात २५ वर्षीय फलंदाजाने केली. परंतु, पण तीन फलंदाज झटपट बाद झाले आणि ओडिशा संघाची अवस्था ११.५ षटकानंतर ३ बाद ५९ अशी बिकट झाली होती. तेव्हा संघ अडचणीत असताना या पठ्ठ्यानं फक्त डाव सावरला आणि  विक्रमी द्विशतकासह सामना अविस्मरणीय देखील बनवला. सामलने कर्णधार बिप्लब सामंतरायसोबत संघाचा सावरला. या दोघांनी मिळून २११ चेंडूत २६१ धावांची भागीदारी केली. कर्णधाराच्या शतकाशिवाय सालमनं द्विशतकाच्या जोरावर ओडिशाच्या संघाने निर्धारित ५० षटकात ६ विकेट्सच्या मोबदल्यात ३४५ धावांचा डोंगर उभा केला. सौराष्ट्र संघाने या धावांचा यशस्वी पाठलाग करून सामना जिंकला. तरी स्वस्तिक सामलचे द्विशतक लक्ष्यात राहिले.

हेही वाचा : Vijay Hazare 2025 : वैभव सूर्यवंशीने विश्वविक्रम केला उद्ध्वस्त! डिव्हिलियर्सला दिला धोबी पछाड; 62 वर्षांत पहिल्यांदाच घडले…

विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेतील सर्वोच्च धावा करणारे फलंदाज

  1. एन. जगदीशन- २७७ (१४१ चेंडू), अरुणाचल प्रदेशविरुद्ध, २१ नोव्हेंबर २०२२
  2. पृथ्वी शॉ- २२७* (१५२ चेंडू), पुदुच्चेरीविरुद्ध,२५ फेब्रुवारी २०२१
  3. ऋतुराज गायकवाड- २२०* (१५९ चेंडू), उत्तर प्रदेशविरुद्ध, २८ नोव्हेंबर २०२२
  4. संजू सॅमसन- २१२* (१२९), गोव्याविरुद्ध, १२ ऑक्टोबर २०१९
  5. स्वस्तिक सामल- २१२ (१६९ चेंडू), सौराष्ट्राविरुद्ध, २४ डिसेंबर २०२५*

Web Title: Swastik samal scored a double century against saurashtra in the vijay hazare trophy

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 24, 2025 | 08:34 PM

Topics:  

  • Vijay Hazare Trophy

संबंधित बातम्या

Vijay Hazare 2025 : वैभव सूर्यवंशीने विश्वविक्रम केला उद्ध्वस्त! डिव्हिलियर्सला दिला धोबी पछाड; 62 वर्षांत पहिल्यांदाच घडले…
1

Vijay Hazare 2025 : वैभव सूर्यवंशीने विश्वविक्रम केला उद्ध्वस्त! डिव्हिलियर्सला दिला धोबी पछाड; 62 वर्षांत पहिल्यांदाच घडले…

Vijay Hazare Trophy 2025 : आधी रोहित आता विराट कोहलीचा शतकी तडाखा! दिल्लीचा विजय केला सोपा; विश्वचषकासाठी दावेदरी केली पक्की  
2

Vijay Hazare Trophy 2025 : आधी रोहित आता विराट कोहलीचा शतकी तडाखा! दिल्लीचा विजय केला सोपा; विश्वचषकासाठी दावेदरी केली पक्की  

Vijay Hazare Trophy 2025 : मुंबईच्या राजाचा स्फोटक अंदाज! रोहित शर्माचे सिक्कीमविरुद्ध वादळी शतक; षटकार आणि चौकारांचा पाऊस
3

Vijay Hazare Trophy 2025 : मुंबईच्या राजाचा स्फोटक अंदाज! रोहित शर्माचे सिक्कीमविरुद्ध वादळी शतक; षटकार आणि चौकारांचा पाऊस

Vijay Hazare Trophy 2025 : लिस्ट ए क्रिकेटमध्ये विराट कोहलीचा विक्रम! चौकार लगावताच सचिन तेंडुलकरच्या क्लबमध्ये केली रॉयल एंट्री
4

Vijay Hazare Trophy 2025 : लिस्ट ए क्रिकेटमध्ये विराट कोहलीचा विक्रम! चौकार लगावताच सचिन तेंडुलकरच्या क्लबमध्ये केली रॉयल एंट्री

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.