Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bihar Assembly Election Result |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

टीम इंडियाच्या गोलंदाजांनी उडवला अफगाणिस्तानचा धुव्वा; भारताचा 47 धावांनी विजय; सुपर-8 मध्ये विजयी सलामी;

  • By युवराज भगत
Updated On: Jun 20, 2024 | 11:48 PM
T20 World Cup 2024 India vs Afghanistan Match Live

T20 World Cup 2024 India vs Afghanistan Match Live

Follow Us
Close
Follow Us:

T20 World Cup 2024 India vs Afghanistan Match Live Updates : भारताने दिलेले 182 धावांचे लक्ष्य घेऊन उतरलेली अफगाणिस्तानने सुरुवात जोरदार केली. गुरबाजने दमदार 3-4 शॉट मारल्यानंतर त्याची विकेट गेम चेंजर ठरली. त्यानंतर लागोपाठ विकेट पडत राहिल्या. झार्डन, नईब, ओमराझे, झार्डन फलंदाज येत राहिले आणि तंबूत परतत होत होते. अफगाणिस्तानची फलंदाजी पूर्ण ढासळत राहिली. अवघ्या 134 धावांवर अफगाणिस्तान संघ आॅलआउट झाला.

WT20 2024. India Won by 47 Run(s) https://t.co/gzppPXf843 #T20WorldCup #AFGvIND — BCCI (@BCCI) June 20, 2024

अफगाणी फलंदाज गडबडले

आज भारतीय फलंदाजांनी 182 धावा केल्या तर दुसरीकडे गोलंदजांनी कमालीची बॉलिंग करीत अफगाणिस्तानाला धूळ चारली आहे. एकदम स्लो पिचवर टीम इंडियाच्या फलंदाजीने मोठी खेळी करीत अफगाणिस्तानसमोर 182 धावांचे महाकाय आव्हान ठेवले. तर त्यानंतर गोलंदाजांनी मोठी कामगिरी करीत अफगाणिस्तानच्या फलंदाजांना टिकूनच दिले नाही. अफगाणिस्तानच्या फलंदाजी ढासळली आणि हरली.

भारताची फलंदाजी, सूर्याची बॅट तळपली

भारताचे टॉप अॉर्डरचे फलंदाज अपयशी ठरले तरीही सूर्यकुमार यादव आणि हार्दिक पांड्याने दमदार खेळी करीत भारताच्या डावाला आकार दिला. वरच्या फळीतील चांगले फलंदाज अपयशी ठरले. परंतु, सूर्या धुवांधार फलंदाजी करीत 28 चेंडूत 53 धावा केल्या आहेत. त्यानंतर हार्दिकने 24 चेंडूत 32 धावांची महत्त्वपूर्ण खेळी करीत भारताची धावसंख्या वाढवली.

बार्बाडोसच्या केन्सिंग्टन ओव्हल मैदानावर लढत

आज सुपर-8 मधील भारताचा पहिला सामना बांगलादेशबरोबर बार्बाडोसच्या केन्सिंग्टन ओव्हल मैदानावर होणार आहे. टी-20 विश्वचषकातील दोन्ही संघासाठी हा सामना महत्त्वाचा ठरणार आहे. कारण येथून सेफीफायनलचा दरवाजा उघडणार आहे. भारतीय संघ चांगल्या फॉर्ममध्ये आहेच परंतु अफगाणिस्ता या हंगामात जायंट किलर ठरला आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार रात्री ८ वाजता सुरु होणार आहे.

खेळपट्टी अशी असणार
बार्बाडोसच्या केन्सिंग्टन ओव्हल मैदानाच्या खेळपट्टीबाबत सांगायचं झालं तर ही स्विंगला मदत करणारी पिच आहे. त्याचबरोबर फलंदाजांसाठी धावा करायला मदत करते. याशिवाय ही खेळपट्टी फिरकीपटूंसाठीही उपयुक्त ठरली आहे. त्याचबरोबर पहिल्या डावात फलंदाजी करणाऱ्या संघाला या खेळपट्टीवर फायदा होतो. अशा स्थितीत नाणेफेक महत्त्वाची भूमिका बजावेल.

The liveblog has ended.
  • 20 Jun 2024 11:19 PM (IST)

    20 Jun 2024 11:19 PM (IST)

    बुमराहने नवीन स्पेलमध्ये काढली विकेट, तर कुलदीपने मिळवला 1 बळी

    बुमराहने त्याच्या दुसऱ्या स्पेलमध्ये झार्डनला तंबूचा रस्ता दाखवला आहे. त्याचबरोबर कुलदीपने मोहम्मद नबीला अलगज टीपले. अफगाणिस्तानच्या 119 धावांवर 7 विकेट गेल्या. अफगाणिस्तानची फलंदाजी ढासळल्याने विजयाचे लक्ष्य दूर दिसत आहे.

  • 20 Jun 2024 10:56 PM (IST)

    20 Jun 2024 10:56 PM (IST)

    अफगाणिस्तानला 5 वा झटका, गुलबदीनला कुलदीपने टीपले

    कुलदीप यादव आणि जडेजाने एक-एक विकेट काढत अफगाणिस्तानला मोठा धक्का दिला आहे. अफगाणिस्तानची फलंदाजी ढासळली आहे, लागोपाठ दोन झटके बसल्याने 12 ओव्हरमध्ये 5 विकेट गमावून 75 धावा केल्या आहेत.

    अफगाणिस्तानला आता प्रत्येक षटकात 15 धावांची गरज असल्यामुळे त्यांना आता चौकार, षटकाराशिवाय पर्याय नाही. त्यामुळे आक्रमक फलंदाजीची गरज असल्यामुळे असताना फलंदाजांना फटके मारण्याची गरज.

  • 20 Jun 2024 10:21 PM (IST)

    20 Jun 2024 10:21 PM (IST)

    अक्षर पटेलने काढली इब्राहीम झर्डानची विकेट

    रोहित शर्माचा डाव ठरला यशस्वी, अक्षर पटेलला आणून अफगाणिस्तानला झटका दिला आहे. अक्षरने 1 विकेट काढत मोठे यश प्राप्त केले आहे.

  • 20 Jun 2024 10:14 PM (IST)

    20 Jun 2024 10:14 PM (IST)

    बुमराहची कमाल; धोकादायक गुरबाजला दाखवला तंबूचा रस्ता

    भारतासाठी सर्वात धोकादायक असलेला फलंदाज गुरबाज हा बुमराहच्या चेंडूवर बाद झाला आहे. आता इब्राहीम आणि जजई खेळत आहे. हझरुतुल्ला झाझाई आणि इब्राहीम झार्डन खेळत आहे. दोघेही फलंदाज दमदार खेळी करीत आहेत.

  • 20 Jun 2024 08:58 PM (IST)

    20 Jun 2024 08:58 PM (IST)

    शिवम दुबेची विकेट

    आज राशिद खानची स्पीनची जादू चालली शिवम दुबेलासुद्धा पायचित करीत भारताची धावसंख्या रोखली आहे. भारतीय संघाचे महत्त्वाचे फलंदाज आऊट झाल्यानंतर सूर्या आणि शिवम दुबेने संघाची कमान सांभाळली होती परंतु, शिवम दुबे आऊट झाल आहे. आता हार्दिक पांड्या खेळायला आहे. पाहुया हार्दिकची बॅट काय करते.

  • 20 Jun 2024 08:52 PM (IST)

    20 Jun 2024 08:52 PM (IST)

    भारताच्या 10 ओव्हरमध्ये 3 विकेट गमावून 79 धावा

    भारतीय संघाचे तीन महत्त्वाचे फलंदाज तंबूत परतले आहेत. रोहित शर्मा, विराट आणि ऋषभ पंत हे तिघेही आऊट झालेले आहेत.

  • 20 Jun 2024 08:47 PM (IST)

    20 Jun 2024 08:47 PM (IST)

    राशिद खानने घेतली विराट आणि ऋषभची विकेट

    राशिद खानने ऋषभ पंतला पायचित करीत तंबूचा रस्ता दाखवला आहे. त्यानंतर दिग्गज फलंदाज विराटला झेलबाद करीत पॅव्हेलिनचा रस्ता दाखवला आहे. आता सूर्यकमार यादव आणि शिवम दुबे खेळत आहे.

  • 20 Jun 2024 08:25 PM (IST)

    20 Jun 2024 08:25 PM (IST)

    टीम इंडियाच्या 5 ओव्हरमध्ये 1 विकेट गमावून 34 धावा

    रोहित शर्मा गेल्यानंतर विराट आणि ऋषभ पंत यांनी संघाच्या डावाला आकार दिला आहे.  विराटने आपली बॅट उघडली आहे. एक शानदार चौकार मारत नवीन उल हकचा चेंडू सीमापर टोलावला आहे.

  • 20 Jun 2024 08:15 PM (IST)

    20 Jun 2024 08:15 PM (IST)

    रोहित शर्माची विकेट, फारुखीच्या चेंडूवर झेलबाद

    रोहित शर्मा पुन्हा एकदा मिड अॉनला जोरदार फटका मारण्याच्या नादात सोपा झेल देत फारुखीच्या चेंडूवर विकेट देऊन बसला आहे. भारतासाठी मोठा झटका आहे.

  • 20 Jun 2024 08:07 PM (IST)

    20 Jun 2024 08:07 PM (IST)

    कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहलीने केली डावाला सुरुवात

    अफगाणिस्तानकडून फजलाह फारुखीने गोलंदाजीची सुरुवात केली आहे. पाचव्या चेंडूवर रोहितने चौकार मारला आहे. एका ओव्हरमध्ये 5 धावा केल्या आहेत. मोहम्मद नबीला अफगाणिस्ताने काढले आहे. पॉवर प्लेच्या आतमध्ये त्यांनी स्पीनर काढल्याने अफगाणिस्तानने आपले इरादे दाखवून ठेवले आहेत.

Web Title: T20 world cup 2024 india vs afghanistan match live updates from kensington oval barbados

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 20, 2024 | 08:00 PM

Topics:  

  • India Won The Toss
  • T20 World Cup 2024

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.