Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

स्टार खेळाडू रॉजर फेडररचा टेनिसला अलविदा

  • By Pooja Pawar
Updated On: Sep 24, 2022 | 12:32 PM
स्टार खेळाडू रॉजर फेडररचा टेनिसला अलविदा
Follow Us
Close
Follow Us:

स्वित्झर्लंडचा टेनिस स्टार रॉजर फेडरर (Roger Federer) याने शुक्रवारी रात्री त्याच्या कारकिर्दीतील अखेरचा सामना खेळला. लेव्हर कप २०२२ या स्पर्धेनंतर टेनिसमधून निवृत्ती घेणार असल्याची घोषणा रॉजर फेडररने काही दिवसांपूर्वीच केली होती. दरम्यान, शुक्रवारी फेडररला लेव्हर कपच्या दुहेरी सामन्यात जोडीदार राफेल नदालने (Rafael Nadal) साथ दिली. मात्र फेडरर त्याच्या कारकिर्दीतील अखेरचा सामना जिंकू शकला नाही. या सामन्यानंतर सर्व खेळाडूंनी फेडररला त्याच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. मात्र त्यावेळी फेडररसह कोर्टवर असलेला प्रत्येक खेळाडू भावूक झाल्याचं पाहायला मिळालं.

४१ वर्षीय फेडरर दिर्घकाळापासून दुखापतीशी झुंज देत आज. त्याने त्याची शेवटची स्पर्धा विम्बल्डन २०२१ मध्ये खेळली होती. फेडररने त्याच्या कारकिर्दीत एकूण २० ग्रँडस्लॅम विजेतेपदे जिंकली आहेत आणि राफेल नदाल आणि नोव्हाक जोकोविच यांच्यानंतर सर्वाधिक ग्रँडस्लॅम विजेत्यांच्या यादीत तो तिसरा आहे. नदालच्या नावावर २२ तर जोकोविचच्या नावावर २१ विजेतेपद आहेत. रॉजरनं २०१८ मध्ये ऑस्ट्रेलिया ओपनमध्ये शेवटचे ग्रँडस्लॅम जिंकले होते.

If there’s one thing you watch today, make it this.#LaverCup | @rogerfederer pic.twitter.com/Ks9JqEeR6B — Laver Cup (@LaverCup) September 23, 2022

निवृत्तीपूर्वी रॉजर फेडररची भावनिक पोस्ट :
निवृत्तीपूर्वी रॉजर फेडररनं एक इमोशनल पोस्ट केली होती. ज्यात आपल्या निवृत्तीला दुखापती, फिटनेस आणि वयाचं कारण देत रॉजर फेडरर म्हणाला की, “मी ४१ वर्षांचा आहे. मी २४ वर्षात १५०० हून अधिक सामने खेळले आहेत. टेनिसने मला खूप प्रेम आणि आदर दिला. पण आता माझी स्पर्धात्मक कारकीर्द संपवण्याची वेळ आलीय. लंडनमध्ये पुढील आठवड्यात लेव्हर कप ही माझी शेवटची एटीपी स्पर्धा असेल. मी निःसंशयपणे भविष्यात आणखी टेनिस खेळेन पण ते ग्रँडस्लॅम किंवा टूरवर नाही.”

Roger Federer bids teary farewell to tennis career, longtime rival Nadal weeps too Read @ANI Story | https://t.co/7q2sanWuat#RogerFederer #RogerFederer? #RafaelNadal? #Nadal #Federer pic.twitter.com/pvzh7olIKJ — ANI Digital (@ani_digital) September 24, 2022

Web Title: Tennis star roger federer bid farewell to players in tears

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 24, 2022 | 12:32 PM

Topics:  

  • Rafael Nadal

संबंधित बातम्या

भारतीय संरक्षण दलाची ताकद वाढणार! ११४ राफेल जेट आणि ६ पी-८आय विमाने खरेदीला DAC कडून मान्यता; शत्रूचा होणार विनाश
1

भारतीय संरक्षण दलाची ताकद वाढणार! ११४ राफेल जेट आणि ६ पी-८आय विमाने खरेदीला DAC कडून मान्यता; शत्रूचा होणार विनाश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.