Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

नीरज चोप्रा पुन्हा असणार ॲक्शनमध्ये! कधी आणि कुठे पाहता येणार गोल्डन बॉयला लाईव्ह?

आज म्हणजेच २२ ऑगस्ट रोजी नीरज चोप्रा ॲक्शनमध्ये दिसणार आहे. यावेळी नीरज स्वित्झर्लंडच्या लॉसने डायमंड लीग २०२४ मध्ये सहभागी होणार आहे. पॅरिस ऑलिम्पिकनंतर नीरजची ही पहिलीच स्पर्धा असणार आहे. नीरज चोप्राने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये त्याचा सर्वात्तम थ्रो ८९.४५ मीटरचा केला परंतु त्याला सुवर्ण पदक मिळवता आले नाही.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Aug 22, 2024 | 08:24 AM
फोटो सौजन्य - सोशल मीडिया

फोटो सौजन्य - सोशल मीडिया

Follow Us
Close
Follow Us:

नीरज चोप्रा : भारताचा स्टार नीरज चोप्राने पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये ८९.४५ मीटरचा भाला फेकून दुसरे स्थान गाठले आणि सिल्वर मेडल नावावर केले. नीरज चोप्रा हा असा एकमेव ॲथलेटिक्स आहे ज्याने ट्रक ॲथलेटिक्समध्ये दोन पदक मिळवणारा आणि सुवर्ण पदक नावावर करणारा पहिला खेळाडू ठरला आहे. आता भारतीय चाहत्यांचा प्रश्न आहे की, नीरज चोप्रा पुन्हा ॲक्शनमध्ये कधी दिसणार आहे? यासंदर्भात आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. आज म्हणजेच २२ ऑगस्ट रोजी नीरज चोप्रा ॲक्शनमध्ये दिसणार आहे. यावेळी नीरज स्वित्झर्लंडच्या लॉसने डायमंड लीग २०२४ मध्ये सहभागी होणार आहे. पॅरिस ऑलिम्पिकनंतर नीरजची ही पहिलीच स्पर्धा असणार आहे.

नीरज चोप्राने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये त्याचा सर्वात्तम थ्रो ८९.४५ मीटरचा केला परंतु त्याला सुवर्ण पदक मिळवता आले नाही. यावेळी शेजारील देश म्हणजेच पाकिस्तानचा स्टार भालाफेकपटू अरशद नदीमने ९२.९७ मीटर फेकून ऑलिम्पिक रेकॉर्ड मोडला आणि सुवर्ण पदक नावावर केले आहे.

नीरज कोणत्या इव्हेंटमध्ये खेळणार?

नीरज चोप्रा गुरुवार, दिनांक २२ ऑगस्ट रोजी लॉसने डायमंड लीगमध्ये भाग घेणार आहे. नीरज चोप्राचा कार्यक्रम भारतीय वेळेनुसार रात्री २२ :२२ वाजता (23 ऑगस्ट) पहायला मिळेल.

लाइव्ह कुठे बघायचे?

स्पोर्ट्स १८ च्या माध्यमातून तुम्ही टीव्हीवर नीरज चोप्राची ॲक्शन लाईव्ह पाहू शकाल. त्याचे लाईव्ह स्ट्रीमिंग JioCinema ॲप आणि वेबसाइटवर असेल.

लॉसने डायमंड लीग २०२४ मध्ये ९० मीटरचा टप्पा पार करणार का?

नीरज चोप्राने बऱ्याचदा सांगितले आहे की, त्याला ९० मीटरचा टप्पा पार करायचा आहे. त्याने पॅरिस ऑलिम्पिकनंतर सुद्धा त्याने त्याच्या अनेक मुलाखतीमध्ये सांगितले की, त्याने बरेच प्रयत्न केले आहेत की, तो पॅरिस ऑलिम्पिकमध्ये ९० मीटर अंतर पार करेल परंतु ते अजुनपर्यत शक्य झाले नाही. लॉसने डायमंड लीग ही हंगामातील शेवटची डायमंड लीग असेल. यानंतर, नीरज सुमारे २ महिन्यांचा ब्रेक घेईल, या दरम्यान त्याच्या कंबरेच्या दुखापतीवर शस्त्रक्रिया देखील केली जाऊ शकते.

Web Title: Today neeraj chopra will participate in losane diamond league 2024 when and where to watch golden boy live

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 22, 2024 | 08:24 AM

Topics:  

  • Neeraj Chopra

संबंधित बातम्या

कोण आहे Sachin Yadav? जो Neeraj Chopra आणि अरशद नदीमला टक्कर देण्यासाठी आला अन् भाव खाऊन गेला
1

कोण आहे Sachin Yadav? जो Neeraj Chopra आणि अरशद नदीमला टक्कर देण्यासाठी आला अन् भाव खाऊन गेला

Neeraj Chopra: भारतीयांच्या पदरी घोर निराशा! नीरज चोप्रा जागतिक अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीतून बाहेर
2

Neeraj Chopra: भारतीयांच्या पदरी घोर निराशा! नीरज चोप्रा जागतिक अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीतून बाहेर

World Athletics Championship 2025: IND vs PAK अजून एक ड्रामा, नीरज चोप्रा-अर्शद नदीमचा महामुकाबला, जगाचे लक्ष
3

World Athletics Championship 2025: IND vs PAK अजून एक ड्रामा, नीरज चोप्रा-अर्शद नदीमचा महामुकाबला, जगाचे लक्ष

Neeraj Chopra चा ‘थ्रो’ पात्रता फेरीच्या आरपार! ‘गोल्डन बॉय’ ची जागतिक अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत धडक 
4

Neeraj Chopra चा ‘थ्रो’ पात्रता फेरीच्या आरपार! ‘गोल्डन बॉय’ ची जागतिक अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत धडक 

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.