Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

अभूतपूर्व षटकार! 5 फुटाच्या टेंबा बावुमाने हवेत उडी मारून मारला षटकार; सर्वच जण आश्चर्यचकीत, पाहा VIDEO

Temba Bavuma : सोशल मीडियावर एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ज्यामध्ये दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेंबा बावुमा शानदारपणे फ्लाइंग सिक्स मारत सर्वांनाच चकित केले.

  • By युवराज भगत
Updated On: Nov 29, 2024 | 06:18 PM
VIDEO South Africa vs Sri Lanka Match 5 foot 4 inch Temba Bavuma hit a flying six you won't believe it even after seeing the VIDEO

VIDEO South Africa vs Sri Lanka Match 5 foot 4 inch Temba Bavuma hit a flying six you won't believe it even after seeing the VIDEO

Follow Us
Close
Follow Us:

Temba Bavuma Flying Six : सध्या दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंका यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना डर्बनमधील किंग्समीड येथे खेळला जात आहे. वृत्त लिहेपर्यंत तिसऱ्या दिवसाचा सामना सुरू होता. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचे कर्णधार असलेल्या टेम्बा बावुमाने असा शॉट खेळला ज्याने सगळेच थक्क झाले. जगातील सर्वात कमी उंचीच्या क्रिकेटपटूंच्या यादीत टेंबा बावुमाचा समावेश आहे. रिपोर्ट्सनुसार, बावुमाची उंची 5 फूट 4 इंच आहे. या उंचीने त्याने खेळलेला शॉट खरोखरच पाहण्यासारखा होता. बावुमाचा हा शॉट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

टेंबा बावुमाचा शानदार छक्का

WHAT A SHOT FROM TEMBA BAVUMA 🥶

– One of the best shots of this year pic.twitter.com/HRh5BlxHKi

— Johns. (@CricCrazyJohns) November 28, 2024

 

बावुमाच्या या शॉटला तुम्ही वर्षाचा सर्वोत्त शॉट देखील म्हणू शकता. बावुमाने ऑफ साईडच्या दिशेने हवेत गोळी झाडल्यासारखा शॉट मारला आणि चेंडू थेट सीमारेषेच्या पलीकडे गेला असे व्हिडिओमध्ये दिसत आहे. बावुमाचा हा षटकार खरोखरच पाहण्यासारखा आहे. दक्षिण आफ्रिका पहिल्या डावात 191 धावांवर सर्वबाद झाली, त्यानंतर श्रीलंका 42 धावांवर सर्वबाद झाली

कर्णधार बावुमाची शानदार खेळी

या सामन्यात श्रीलंकेने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या दक्षिण आफ्रिकेचा संघ 191/10 धावांवर सर्वबाद झाला. या काळात कर्णधार बावुमाने संघासाठी सर्वात मोठी खेळी खेळली आणि 9 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने 70 धावा केल्या. यादरम्यान असिथा फर्नांडो आणि लाहिरू कुमाराने सर्वाधिक 3-3 विकेट घेतल्या. याशिवाय प्रभात जयसूर्या आणि विश्व फर्नांडोने 2-2 विकेट घेतल्या.

सामना आफ्रिकेच्या हाताबाहेर

इथून आता सामना आफ्रिकेच्या हाताबाहेर जाऊ शकतो असे वाटत होते, पण गोलंदाजांनी तसे होऊ दिले नाही. घरच्या मैदानाचा फायदा घेत आफ्रिकन गोलंदाजांनी श्रीलंकेला 42 धावांत आटोपले. या कालावधीत श्रीलंकेचे दोनच फलंदाज दुहेरी आकडा पार करू शकले, ज्यामध्ये सर्वोच्च धावसंख्या १३ धावा होती. या डावात मार्को यानसेनने आफ्रिकेसाठी आश्चर्यकारक कामगिरी केली आणि 7 बळी घेतले. उर्वरित 2 विकेट जेराल्ड कोएत्झीने आणि 1 बळी कागिसो रबाडाने घेतला. यादरम्यान येनसेनने 6.5 षटकात केवळ 13 धावा दिल्या.

Web Title: Video south africa vs sri lanka match 5 foot 4 inch temba bavuma hit a flying six you wont believe it even after seeing the video

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 29, 2024 | 06:18 PM

Topics:  

  • Sri Lanka

संबंधित बातम्या

श्रीलंकेचे माजी राष्ट्रपती Ranil Wickremesinghe यांना अटक, जाणून घ्या काय आहे संपूर्ण प्रकरण
1

श्रीलंकेचे माजी राष्ट्रपती Ranil Wickremesinghe यांना अटक, जाणून घ्या काय आहे संपूर्ण प्रकरण

मॅच फिक्सिंग प्रकरणी श्रीलंकेच्या खेळाडूवर ५ वर्षांची बंदी, ICC ने घेतला कठोर निर्णय
2

मॅच फिक्सिंग प्रकरणी श्रीलंकेच्या खेळाडूवर ५ वर्षांची बंदी, ICC ने घेतला कठोर निर्णय

Supreme Court : आम्ही आधीच १४० कोटी, भारत धर्मशाळा नाही; सुप्रिम कोर्टाने निर्वासिताला दिले भारत सोडण्याचे आदेश
3

Supreme Court : आम्ही आधीच १४० कोटी, भारत धर्मशाळा नाही; सुप्रिम कोर्टाने निर्वासिताला दिले भारत सोडण्याचे आदेश

पहलगाम हल्ल्यातील दहशतवादी श्रीलंकेत? चेन्नईतून कोलंबोत अलर्ट; फ्लाईटला सुरक्षा दलांचा वेढा
4

पहलगाम हल्ल्यातील दहशतवादी श्रीलंकेत? चेन्नईतून कोलंबोत अलर्ट; फ्लाईटला सुरक्षा दलांचा वेढा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.