Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

ऑलिम्पिकमध्ये चाललंय काय! विनेश फोगाटच्या निवृत्तीनंतर आणखी एक धक्का; पहिलवान अंतिम पंघालवर तीन वर्षांची बंदीचे सावट

Paris Olympics 2024 : तमाम भारतीयांच्या डोळ्यात काल अश्रू होतो. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये घडलेल्या प्रकारानंतर विनेश फोगाटनं निवृत्ती जाहीर केली. तर, 53 किलो वजनी गटातील पहिलवान अंतिम पंघालवर तीन वर्षांची बंदी घातली जाण्याची शक्यता आहे.

  • By युवराज भगत
Updated On: Aug 08, 2024 | 11:37 PM
Antim Panghal

Antim Panghal

Follow Us
Close
Follow Us:

Paris Olympics 2024 : पॅरिस ऑलिम्पिकमध्ये (Paris Olympics) भारताचे अनेक खेळाडू पदकापासून एक पाऊल दूर राहिले. पैलवान विनेश फोगाट (Vinesh Phogat) हिला अंतिम फेरीपूर्वी झालेल्या चाचणीत वजन जास्त असल्यानं स्पर्धेतून निलंबित करण्यात आलं. या सर्व घटनेनंतर विनेश फोगाटनं कुस्ती जिंकली मी हरलीय म्हणत निवृत्ती जाहीर केली. त्यानंतर अंतिमवर शिस्तभंगाची कारवाई करीत स्पर्धेबाहेर केले, हे भारतासाठी अत्यंत दुर्दैवी आहे.

काय म्हणतेय अंतिम पाहा एकदा

VIDEO | There has been a disciplinary action against wrestler Antim Panghal at the ongoing Paris Olympics. The wrestler has issued her side of the story in a video:

"I had come here to Olympics, there was a bout yesterday. I got defeated. It is wrong that police had taken me.… pic.twitter.com/xVMrTpOMkP

— Press Trust of India (@PTI_News) August 8, 2024

अंतिम पंघालवर कारवाई

भारताला हा एक धक्का बसलेला असतानाच 53 किलो वजनी गटातील पैलवान अंतिम पंघाल (Anitm Panghal) हिला देखील आणखी एक धक्का बसण्याची शक्यता आहे. भारतीय ऑलिम्पिक संघाकडून अंतिम पंघालवर तीन वर्षांची बंदी घातली जाण्याची शक्यता आहे. शिस्त भंग केल्यानं अंतिम पंघालवर ही कारवाई केली जाण्याची शक्यता आहे. अंतिम पंघालनं या प्रकरणावर आपली भूमिका मांडली आहे. पॅरिसमध्ये नेमकं काय घडलं याबाबत अंतिम पंघालनं सांगितलं आहे.

पॅरिसमध्ये काय घडलं, अंतिम पंघालनं सांगितलं
अंतिम पंघाल हिला तिच्या प्रवेशपत्रावर बहिणीला ऑलिम्पिक विलेजमध्ये प्रवेश देण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणानंतर अंतिम पंघालवर टीकेची झोड उठवण्यात आली होती. अंतिम पंघालनं या प्रकरणात नेमकं काय घडलं हे सांगितलं आहे. अंतिम पंघाल हिनं तिची प्रकृती खराब असल्यानं बहीण साहित्य आणण्यासाठी तिथं गेली होती, असं म्हटलं.

मी आजारी पडल्याने बहिणीला पाठवले बॅग आणायला

अंतिम पंघालनं पीटीआय या वृत्तसंस्थेसोबत बोलताना म्हटलं की, तिची प्रकृती खराब होती. ती म्हणाली, ” काल माझी बाऊट होती, मात्र योग्य प्रकारे न खेळल्यानं पराभव झाला, ज्या चर्चा कालपासून सुरु आहेत की अंतिमच्या बहिणीला पोलीस पकडून घेऊन गेले किंवा अंतिम पंघालला पोलीस पकडून घेऊन गेले, असं काहीही झालेलं नाही. माझी तब्येत बिघडली होती, ताप आलेला होता, माझी बहीण ज्या हॉटेलमध्ये थांबलेली होती तिथं मला घेऊन जाणार होती, मी यासाठी परवानगी देखील घेतलेली होती”, असं अंतिम पंघाल म्हणाली.

माझं काही साहित्या ऑलिम्पिक विलेजमध्ये राहिलेलं

अंतिम पंघाल पुढं म्हणाली, माझं काही साहित्या ऑलिम्पिक विलेजमध्ये राहिलेलं होतं, मला त्याची आवश्यकता होती. ताप असल्यानं झोपली होते, यामुळं माझी बहीण कार्ड घेऊन तिथं गेली होती. तिथं बहिणीकडून कार्ड घेतलं गेलं अन् पोलीस स्टेशनला पडताळणीसाठी घेऊन गेले होते, असं अंतिम पंघालनं म्हटलं.

कॅब ड्रायव्हरसोबत वाद झाला का?
अंतिम पंगालनं कॅब ड्रायव्हर सोबत झालेल्या वादासंदर्भात देखील माहिती दिली. मॅचमध्ये पराभूत झाल्यानंतर प्रशिक्षक देखील दु:खी झाले होते. मी लगेचच हॉटेलला आली होती, ते तिथेच थांबले होते, आम्ही त्यांच्यासाठी कॅब बुक केली होती. मात्र ते हॉटेलला आले तेव्हा कॅब चालकाला देण्यासाठी त्यांच्याकडे पुरेशी रक्कम नव्हती. ड्रायव्हरला हॉटेलमधून यूरो आणतो असं सांगितलं होतं. कोच रुममध्ये आले आणि यूरो घेऊन गेले. दरम्यानच्या काळात ड्रायव्हर नाराज झाला होता मात्र वाद झाला नव्हता, असं अंतिम पंघाल म्हणाली.

 

Web Title: What is going on in olympics another setback after vinesh phogats retirement a three year ban on pahlavan antim panghal

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 08, 2024 | 11:37 PM

Topics:  

  • Paris Olympics 2024

संबंधित बातम्या

3000 क्रीडा खेळाडू सुखावणार! दरमहा 50000 रुपये, अमित शहा यांची मोठी घोषणा
1

3000 क्रीडा खेळाडू सुखावणार! दरमहा 50000 रुपये, अमित शहा यांची मोठी घोषणा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.