Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

धक्कादायक! सामन्यादरम्यान स्टेडियममध्ये महिलेवर चाकू हल्ला; सहा पुरुषांकडून करण्यात आला पाठलाग

बेंगळुरूच्या एका फुटबॉल स्टेडियममध्ये चालू सामन्यात चाकू हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली. या हल्ल्याने घबराट पसरली असून आता स्टेडियमच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण होऊ लागले आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Oct 29, 2025 | 02:57 PM
Shocking! Woman attacked with knife in stadium during match; chased by six men

Shocking! Woman attacked with knife in stadium during match; chased by six men

Follow Us
Close
Follow Us:
  • बेंगळुरूच्या एका फुटबॉल स्टेडियममध्ये चालू सामन्यात चाकू हल्ला
  • एका महिलेवरून झालेल्या वादातून घडली घटना 
  • बेंगळुरू युनायटेड आणि स्पोर्टिंग क्लब यांच्यात सामाना 

Knife attack at Bengaluru football stadium : बेंगळुरूच्या एका फुटबॉल स्टेडियममध्ये चालू सामन्यात चाकू हल्ला करण्यात आल्याची घटना घडली आहे. चाकू हल्ला झाल्याने घबराट पसरली असून आता स्टेडियमच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. हे सर्व एका महिलेवरून झालेल्या वादातून घडल्याची माहिती मिळत आहे. बेंगळुरू युनायटेड आणि स्पोर्टिंग क्लब यांच्यातील केएसएफए सुपर डिव्हिजन लीग सामना सुरू होता. त्यावेळी चाकूने हल्ला करण्यात आला. पोलिसांकडून सांगण्यात आले की हा हल्ला स्थानिक फुटबॉलपटू सत्याला लक्ष्य करून करण्यात आला होता, ज्याचे गेल्या रविवारी उल्लूरमध्ये मॅथ्यू नावाच्या एका पुरूषासोबत एका महिलेवरून भांडण झाले होते.

हेही  वाचा : ENG W vs SA W : सेमीफायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेचा मुकाबला होणार इंग्लडशी! या 5 इंग्लिश खेळाडूंवर असेल नजर

प्रत्यक्षदर्शींकडून घटनेचे वर्णन

स्टेडियममधील प्रत्यक्षदर्शींनि घटनेचे वर्णन करण्यात आले.  त्यांच्या मते सुमारे सहा पुरुष सत्याचा पाठलाग करत होते. त्यांच्याकडे चाकूंसह शस्त्रे देखील दिसून आली.  जी त्यांनी त्यांच्या कपड्यांखाली लपवलेली होती. लोकांच्या मते, ही घटना सामन्याच्या पहिल्या सहामाहीमध्ये   घडली. प्रत्यक्षदर्शींच्या मते, सत्या हल्लेखोरांपासून लपण्यासाठी तळघरामध्ये पळून गेला. तथापि, हल्लेखोरांपैकी एकाने तेथे देखील त्याचा पाठलाग करण्यात आला. शेवटी, केएसएफए अधिकाऱ्यांकडून इशारा दिल्यानंतर हल्लेखोर मागे गेले. पोलिसांना या घटनेची तात्काळ  माहिती देण्यात आली परंतु पोलिस येण्यापूर्वीच हल्लेखोर तिथून पळून गेले.

पोलिसांच्या तपासात काय उघड झाले?

पोलिसांनि सांगितल्यानुसार, सत्या आणि मॅथ्यू यांचा काही एक गुन्हेगारी रेकॉर्ड नाही. उल्लूरमध्ये त्यांच्याविरुद्ध यापूर्वी काही तक्रारी दाखल झाल्या आहेत का हे ते शोधण्याचा प्रयत्न सुरू आहेत.

हेही  वाचा : IND vs AUS T20 Toss Update : सुर्याच्या टोळीसमोर कांगारुचे आव्हान! मिचेल मार्शने नाणेफेक जिंकले, गोलंदाजी करणार

सुरक्षा वाढवण्याची मागणी

स्टेडियममधील या घटनेमुळे संघाचे अधिकारी खूप भयभीत झाले आहेत आणि त्यांनी सुरक्षा वाढवण्याची मागणी केली आहे. संघाच्या अधिकाऱ्यांच्या मते, गेल्या काही वर्षांमध्ये ही अशी तिसरी घटना घडली आहे. जी स्पष्ट करते की,  सुरक्षा अद्याप पुरेशी नसून कोणीही सहजपणे आत जाऊ शकतं. त्यामुळे ही परिस्थिती धोक्यासारखी आहे. भविष्यात अशा दुर्घटना टाळायच्या असतील तर  केएसएफए लवकरच काही मोठे निर्णय घ्यावे लागतील. अशी आशा आशिकऱ्यांकडून व्यक्त करण्यात आली आहे.

Web Title: Woman attacked with knife during match at bengaluru football stadium

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 29, 2025 | 02:52 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.