Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

बघा..भारतीय नौदलाच्या सैनिकांचं संगीत प्रेम! परेडच्या रिहर्सलमध्ये चित्रपटाचं गाणं वाजवून वेधलं सगळयांच लक्ष

हा व्हिडीओ आता सगळ्याच सोशल मीडियावर ट्रेन्ड होऊ लागला आहे. या गाण्याचा व्हिडीओ आर्कस्केप्स नावाच्या युट्युब अकाऊंटवर 21 जानेवारी 2022 रोजी सगळ्यात आधी शेअर करण्यात आला होता. दरम्यान, ट्विटरवर अनेकांनी हे गाणं वाजवणाऱ्या सैनिकांच्या टॅलेंटचं कौतुक केलंय. तर काहींना मात्र ही बाब खटकली आहे.

  • By Pravina Shirpurkar
Updated On: Jan 23, 2022 | 07:49 PM
बघा..भारतीय नौदलाच्या सैनिकांचं संगीत प्रेम! परेडच्या रिहर्सलमध्ये चित्रपटाचं गाणं वाजवून वेधलं सगळयांच लक्ष
Follow Us
Close
Follow Us:

नवी दिल्ली – देशात प्रजासत्ताक दिनाचा दोन दिवसावर आलाय. भारतीय नौदलाच्या सैनिकांनीही दिल्लीत राजपथावर रिहर्सल करताना केली. या रिहर्सलदरम्यान भारतीय नौदलाचं संगितप्रेम पाहायला मिळालं. भारतीय नौदलाच्या सैनिकांनी पीरेडदरम्यान, भारतीय नौदलानं आपल्या परेडच्या रिहर्सलदरम्यान मोनिका, ओह्ह माय डार्लिंग, दुनिया में लोगोंको ही गाणी वाजवली. भारतीय नौदलाच्या सैनिकांनी छेडलेले हे वेगळे सूर आता सोशल मिडीयावर सगळ्यांचं लक्ष वेधून घेत आहेत.

देशात प्रजासत्ताक दिनाचा जल्लोष सुरू झाला आहे. या वर्षी एक दिवस आधी म्हणजेच नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीपासून उत्सव सुरू झाला आहे. दरवर्षी प्रजासत्ताक दिनानिमित्त फुल ड्रेस रिहर्सल सुरू असते. दिल्लीच्या कडाक्याच्या सकाळमध्येही ड्रेस रिहर्सल पाहण्यासाठी मोठ्या संख्येने लोक जमले होते. भारतीय नौदलाच्या सैनिकांनीही दिल्लीत राजपथावर रिहर्सल करताना केली.या निमित्तानं नवी चर्चाही रंगली आहे. खरंतर सैन्य म्हटलं की फक्त देशभक्तीपर गाणींच आपल्या नजरेसमोर येतात. अशा नौदलाच्या सैनिकांच्या परेडच्या रिहर्सलदरम्यान चित्रपटाची गाणी वाजवली आहेत.  मोनिका, ओह्ह माय डार्लिंग, दुनिया में लोगोंको या गाण्यावरून सैनिकांनी सर्वांत लक्ष वेधून घेतलं आहे. आणि आता यावरुनही चर्चांना उधाणा आले आहे.  या गाण्याचा व्हिडीओ आता सगळ्याच सोशल मीडियावर ट्रेन्ड होऊ लागला आहे. या गाण्याचा व्हिडीओ आर्कस्केप्स नावाच्या युट्युब अकाऊंटवर 21 जानेवारी 2022 रोजी सगळ्यात आधी शेअर करण्यात आला होता. दरम्यान, ट्विटरवर अनेकांनी हे गाणं वाजवणाऱ्या सैनिकांच्या टॅलेंटचं कौतुक केलंय. तर काहींना मात्र ही बाब खटकली आहे. एकूणच काय तर भारतीय सैनिक ओह्ह माय डार्लिंगमुळे चर्चेत आले आहेत.आतापर्यंत लाखो लोक भारतीय नौदलाची या रिहर्सलचा व्हिडीओ पाहून झाली असून यावर प्रतिक्रियांचा पाऊस पडतोय. अनेकांनी भारतीय सैनिकांचं हे संगितप्रेम भावलं आहे.

Indian Naval Band cheering our troops during interval period at Republic Day Parade Rehearsal.
You will watch it again and again for sure ??️‍♀️⚔️ Beautiful ❤️? pic.twitter.com/wxNkzKcVtl
— Major Surendra Poonia (@MajorPoonia) January 23, 2022

[read_also content=”हॉलिवूड अभिनेत्रीच्या मुलाने केली आत्महत्या, सर्वत्र खळबळ https://www.navarashtra.com/world/hollywood-actress-son-commits-suicide-nrps-226675/”]

 

Web Title: Indian navy soldiers play bollywood music in the rehearsal of the parade nrps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 23, 2022 | 05:10 PM

Topics:  

  • Indian Navy
  • Republic day parade

संबंधित बातम्या

Indian Navy : कराचीत Turkey युद्धनौका तर सायप्रसला INS त्रिकंदचे शक्तिप्रदर्शन; भारताच्या लष्करी डावपेचाने जगभरात खळबळ
1

Indian Navy : कराचीत Turkey युद्धनौका तर सायप्रसला INS त्रिकंदचे शक्तिप्रदर्शन; भारताच्या लष्करी डावपेचाने जगभरात खळबळ

India-Sri Lanka: ‘नेबरहूड फर्स्ट’ धोरणाची नवी पायरी; नौदल प्रमुख दिनेश त्रिपाठींचा श्रीलंका दौरा, ‘या’ मुद्द्यांवर होणार चर्चा
2

India-Sri Lanka: ‘नेबरहूड फर्स्ट’ धोरणाची नवी पायरी; नौदल प्रमुख दिनेश त्रिपाठींचा श्रीलंका दौरा, ‘या’ मुद्द्यांवर होणार चर्चा

Mumbai High Alert : मुंबई हाय अलर्ट जारी, नौदलाच्या जवानाची रायफल घेऊन संशयित फरार
3

Mumbai High Alert : मुंबई हाय अलर्ट जारी, नौदलाच्या जवानाची रायफल घेऊन संशयित फरार

पापुआ न्यू गिनीच्या 50 व्या स्वातंत्र्यदिनी भारतीय नौदलासाठी अभिमानास्पद क्षण; ‘INS Kadmatt’ ने केले फ्लीट रिव्ह्यूचे नेतृत्व
4

पापुआ न्यू गिनीच्या 50 व्या स्वातंत्र्यदिनी भारतीय नौदलासाठी अभिमानास्पद क्षण; ‘INS Kadmatt’ ने केले फ्लीट रिव्ह्यूचे नेतृत्व

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.