Petrol Diesel Price: महिन्याच्या पहिल्या दिवशीच पेट्रोल-डिझेलच्या किमती झाल्या अपडेट! चेक करा लेटेस्ट रेट
दुचाकी आणि चारचाकी वाहनांसाठी पेट्रोल-डिझेल फार महत्त्वाचे असते. पेट्रोल-डिझेलच्या किमती या सतत मागेपुढे होत असतात त्यामुळे यांच्या लेटेस्ट किमती लक्षात घेणे गरजेचे आहे. आम्ही तुम्हला सांगतो की, तेल कंपन्यांनी सप्टेंबरच्या पहिल्या तारखेसाठी म्हणजेच 1 सप्टेंबर 2024 (रविवार) पेट्रोल आणि डिझेलच्या किमती अपडेट केल्या आहेत. तुम्हीही गाडीची टाकी भरून घेणार असाल तर नवीनतम रेट्स चेक करून घ्या.
वास्तविक, महानगरांसह सर्वच शहरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर वेगवेगळे आहेत. अशा स्थितीत अद्ययावत दर तपासल्यानंतरच टाकी भरण्याचा सल्ला वाहनचालकांना दिला जातो. मात्र, ताज्या अपडेटनुसार आजही इंधनाच्या दरात कोणताही बदल झालेला नाही.
इंडियन ऑइलच्या अधिकृत वेबसाइटनुसार, वेगवेगळ्या शहरांमधील पेट्रोल आणि डिझेलच्या किमती (Petrol- Diesel Price 1 September 2024)
हेदेखील वाचा – Google Pay UPI Circle: आता बँक खात्याशिवाय करू शकता ऑनलाईन पेमेंट! कसे ते जाणून घ्या
हेदेखील वाचा – भारतीयांविरुद्ध Racist पोस्ट करणाऱ्या Barry Stanton’चे एक्स अकाउंट सस्पेंड
सरकारी ऑईल मार्केटिंग कंपनी रोज ऑइल डिझेलच्या किमतीचे समीक्षण करते आणि सकाळी सहा वाजता नव्या किमती जाहीर करते. पेट्रोलची किंमत निश्चित करण्यासाठी अनेक घटक कारणीभूत ठरतात. जसे की रुपया ते अमेरिकन डॉलर विनिमय दर, कच्च्या तेलाची किंमत, जागतिक संकेत, इंधनाची मागणी, इतर.जेव्हा आंतरराष्ट्रीय कच्च्या तेलाच्या किमती वाढतात तेव्हा भारतात इंधनाच्या किमतींमध्ये वाढ केली जाते. तसेच हे दर जाहीर केल्यावर नागरिकांपर्यंत पोहचवले जातात.