Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • women premier league |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Airtel च्या एका प्लॅन दोन नंबरवर चालतील, अनलिमिटेड कॉलिंगसह मिळेल फास्टेस्ट इंटरनेट

रिचार्ज वाढीनंतर एअरटेलने आपल्या ग्राहकांसाठी अनेक योजना आणल्या आहेत, ज्यांचा वापर युजर्स आपल्या गरजेनुसार करू शकतात. अशात एअरटेल असाच एक नवीन प्लॅन आणत आहे ज्यामध्ये OTT सबस्क्रिप्शनसह दोन कनेक्शनसाठी अमर्यादित कॉलिंग आणि डेटा देखील उपलब्ध आहे. (फोटो सौजन्य: Pinterest)

  • By नुपूर भगत
Updated On: Aug 10, 2024 | 08:34 AM
Airtel च्या एका प्लॅन दोन नंबरवर चालतील

Airtel च्या एका प्लॅन दोन नंबरवर चालतील

Follow Us
Close
Follow Us:

भारतात प्रामुख्याने तीन टेलिकॉम ऑपरेटर आहेत, ज्यात Jio, Airtel आणि Vi यांचा समावेश आहे. हे तिन्ही टेलिकॉम ऑपरेटर त्यांच्या ग्राहकांसाठी वेगवेगळे आणि खास प्लॅन आणत असतात. यामध्ये पोस्टपेड आणि प्रीपेड योजनांचा समावेश आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, तिन्ही कंपन्यांनी गेल्या महिन्याच्या सुरुवातीला त्यांच्या प्लॅनच्या किमती वाढवल्या होत्या. एअरटेलने 3 जुलैपासून मोबाइल दरात वाढ करणार असल्याचेही जाहीर केले होते. यानंतर कंपनीच्या प्लॅनची ​​किंमत वाढवली असली तरी प्लॅनचे फायदे कमी झालेले नाहीत.

रिचार्ज प्लॅनच्या वाढीनंतर अनेक युजर्स नाराज झाले आहेत. मात्र अशा परिस्थितीत, तुम्ही एअरटेलच्या या प्लानकॅच विचार करू शकता ज्यात तुम्हाला दोन कनेक्शनसह अनलिमिटेड डेटा आणि कॉलिंगचा लाभ मिळेल. म्हणजेच यानुसार, आता एअरटेलच्या एका रिचार्जवर दोन युजर्स याचा लाभ घेऊ शकतील. या रिचार्ज प्लॅनच्या किमतीबद्दल बोलणे केले तर, याची किंमत 699 रुपये आहे. हा प्लॅन अनेक युजर्ससाठी आता फायद्याचा ठरत आहे. चला तर मग या प्लॅनविषयी सविस्तर जाणून घेऊयात.

हेदेखील वाचा – Jio घेऊन आला धमाकेदार ऑफर, आता 1 महिन्यासाठी मोफत WiFi मिळणार! सविस्तर जाणून घ्या

Airtel चा 699 रुपयांचा प्लॅन

  • जर तुम्ही दोन लोकांसाठी सर्वोत्तम एअरटेल प्लॅन शोधत असाल, तर 699 रुपयांचा प्लॅन तुमच्या गरजा पूर्ण करण्यासाठी डिझाइन केला आहे. हा प्लान एका महिन्याच्या व्हॅलिडिटीसह येतो
  • या प्लॅनमध्ये तुम्हाला रोलओव्हर डेटाच्या फायद्यासह 105GB डेटाचा लाभ मिळतो. याच्या मदतीने तुम्ही कोणत्याही अडचणीशिवाय स्ट्रीमिंग आणि ब्राउझिंग करू शकाल
  • या प्लॅनमध्ये तुम्हाला अनलिमिटेड कॉल्सची सुविधा मिळते, ज्यामध्ये अनलिमिटेड लोकल, STD आणि रोमिंग कॉलचा समावेश आहे
  • याशिवाय, कंपनी तुम्हाला मेसेजचा लाभ देते, ज्या अंतर्गत तुम्हाला दररोज 100 एसएमएसची सुविधा मिळते
  • OTT फायद्यांबद्दल सांगायचे तर, या प्लॅनमध्ये तुम्हाला Xstream Premium, 12 महिन्यांसाठी Disney + Hotstar, 6 महिन्यांसाठी Amazon Prime आणि दोन कनेक्शनसाठी Wynk Premium ची सुविधा देखील दिली जाते
 

 

Web Title: Airtel offer new plan with unlimited internet and calling read the details

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 10, 2024 | 08:33 AM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.