Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

जूनमध्ये लाँच होतील एका पेक्षा एक स्मार्टफोन्स, Vivo X Fold 3 Pro सह या नावांचा समावेश

जून महिना हा टेक कंपनींसाठी महत्त्वाचा महिना असणार आहे. या महिन्यात जगभरातील टॉप कंपन्या आपले नवीनतम स्मार्टफोन्स लाँच करणार आहेत. जाणून घ्या लिस्टमध्ये कोणत्या कोणत्या फोन्सचा समावेश आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Jun 02, 2024 | 10:33 AM
जूनमध्ये लाँच होतील एका पेक्षा एक स्मार्टफोन्स, Vivo X Fold 3 Pro सह या नावांचा समावेश
Follow Us
Close
Follow Us:

मे महिन्यात स्मार्टफोन कंपन्यांनी प्रत्येक सेगमेंटमध्ये आपले नवीन फोन लाँच केले आहेत. त्यातच आता या महिन्यात, GT 20 Pro, Poco F6, Realme GT 6T, Samsung Galaxy F55, Techno Camon 30 सिरीजला वेगवेगळ्या मार्केटमध्ये लाँच करण्यात आले. आता जून 2024 हा टेक इंडस्ट्रीजसाठी एक महत्त्वाचा महिना असणार आहे. या महिन्यात Xiaomi आणि Vivo सारखे अनेक ब्रँड आपले नवनवीन फोन लाँच करणार आहेत. याच नवीन स्मार्टफोन्सबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत.

जून 2024 मध्ये हे स्मार्टफोन लॉन्च होतील

Vivo
Xiaomi 14 CIVI
Realme GT 6
Poco M6 Plus
Poco M6 Plus
Honor 200 आणि Magic 6 Pro

[read_also content=”व्हॅट्सऍपवर सर्वात जास्त कोणाशी बोलता? या ट्रिकने सर्व रहस्ये उघडतील https://www.navarashtra.com/latest-news/do-you-know-new-whatsapp-trick-these-trick-unlock-all-the-secrets-541018.html”]

विवो (Vivo X Fold 3 Pro)
विवो कंपनीनेपुष्टी केली आहे की, 6 जूनला होणाऱ्या कार्यक्रमात भारतात ते त्यांचे पहिले फोल्डेबल डिव्हाइस Vivo X Fold 3 Pro लाँच करतील. या स्मार्टफोनमध्ये 2200 x 2480 पिक्सेल रिझोल्यूशनसह 8.03-इंच LTPO AMOLED इनर डिस्प्लेदिला जाईल. तसेच यात 120Hz व्हेरिएबल रिफ्रेश रेट आणि 4500 nits ची पीक ब्राइटनेस असण्याची शक्यता आहे. यात नवीन क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 8 जेन 3 (Qualcomm Snapdragon 8 Gen 3) असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

शाओमी (Xiaomi 14 CIVI)
शाओमी कंपनी जून महिन्यात त्यांचा एक नवीन स्मार्टफोन लाँच करणार आहे. 12 जूनला भारतात या सिरीजचा पहिला डिव्हाइस लाँच केला जाईल. याचे वैशिष्ट्ये म्हणजे, 2750 x 1236 पिक्सेल आणि 120Hz रिफ्रेश रेटसह 6.55-इंचाचा 12-बिट OLED डिस्प्ले यात मिळू शकतो. यात 3,000 nits ची पीक ब्राइटनेस, 240Hz टच सॅम्पलिंग रेट, 2160Hz PWM डिमिंग आणि समोरील बाजूस कॉर्निंग गोरिला ग्लाससह व्हिक्टस 2 प्रोटेक्शनही मिळू शकते.

रिअलमी (Realme GT 6)
रिअलमी कंपनीने पुष्टी केली आहे की, कंपनी भारत आणि इतर देशांमध्ये GT सिरीजचा नवीनतम स्मार्टफोन लवकरच लाँच करणार आहे. याच्या वैशिष्ट्यांबद्दल बोलणे केले तर, रिअलमी GT Neo 6 मध्ये 6.78-इंचाचा फुल HD+ LTPO AMOLED डिस्प्ले आहे, ज्याचा रिफ्रेश दर 120Hz आहे आणि त्याची कमाल ब्राइटनेस 6,000 nits इतकी आहे. फोनमध्ये स्नॅपड्रॅगन 8s Gen 3 चिपसेट आहे, ग्राफिक्स-इंटेंसिव टास्कसाठी Adreno 735 ग्राफिक्स प्रोसेसरसह जोडलेला आहे.

पोको (Poco M6 Plus)
Poco बजेट सीरीज फोनला अलीकडे BIS प्रमाणपत्र मिळाले आहे, जे सुचवते की तो लवकरच देशात लाँच केला जाऊ शकतो. नवीनतम Poco डिव्हाइसमध्ये 6.79-इंच FHD+ 120Hz LCD डिस्प्ले, 50MP प्राथमिक सेन्सर आणि 2MP मॅक्रो लेन्ससह ड्युअल रियर कॅमेरा सेटअप आणि 8MP फ्रंट कॅमेरा असू शकतो.

हॉनर (Honor 200 आणि Magic 6 Pro)
हॉनर कंपनी लवकरच भारतात आपले Magic 6 Pro आणि Honor 200 स्मार्टफोन लाँच करणार आहे. हॉनर Magic 6 Pro मध्ये 120Hz रिफ्रेश रेट आणि 5,000 nits पीक ब्राइटनेससह 6.8-इंच फुल HD+ वक्र OLED डिस्प्ले असू शकतो. फोन नवीनतम क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 8 Gen 3 चिपसेटद्वारे असू शकतो, सर्व ग्राफिक्स-संबंधित कार्यांसाठी Adreno 750GPU सह जोडलेले आहे.

 

Web Title: All the latest smartphones will launch in june including the vivo x fold 3 pro

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 02, 2024 | 10:33 AM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.