Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

अँड्रॉईड युजर्सना धोक्याची घंटा! सायबर सिक्युरिटी फर्मने जारी केला अलर्ट

Clefi नावाच्या सायबर सिक्युरिटी फर्मने अँड्रॉइड स्मार्टफोन युजर्सना सुरक्षेबाबत इशारा जारी केला आहे. सध्या BingoMod मालवेअर अँड्रॉइड युजर्सना लक्ष्य करत आहे. हा मालवेअर एका अँटीव्हायरस ॲपच्या माध्यमातून पसरत आहे. हा मालवेअर एखाद्या ॲप सारखा आहे. त्यामुळे अँड्रॉइड युजर्सना कोणतेही ॲप डाऊनलोड करताना काळजी घेणं आवश्यक आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Aug 04, 2024 | 08:09 AM
फोटो सौजन्य - pinterest

फोटो सौजन्य - pinterest

Follow Us
Close
Follow Us:

तुम्ही देखील अँड्रॉईड युजर्स असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. Clefi नावाच्या सायबर सिक्युरिटी फर्मने अँड्रॉईड स्मार्टफोन युजर्सना सुरक्षेबाबत इशारा जारी केला आहे. सध्या एक मालवेअर अँड्रॉइड युजर्सना लक्ष्य करत आहे. BingoMod असं या मालवेअरचं नाव आहे. हा मालवेअर एका अँटीव्हायरस ॲपच्या माध्यमातून पसरत आहे. हा मालवेअर एखाद्या ॲप सारखा आहे, त्यामुळे अँड्रॉईड युजर्सना कोणतेही ॲप डाऊनलोड करताना काळजी घेणं आवश्यक आहे. हा व्हायरस तुमच्या फोनमध्ये आल्यास तुमच्या फोनमधील सर्व डेटा लीक केला जाऊ शकतो. अशा परिस्थितीत अँड्रॉईड युजर्सने काळजी घेणे गरजेचे आहे.

हेदेखील वाचा – UPI युजर्ससाठी मोठी बातमी! ‘या’ दिवशी होणार नाही कोणतेही पेमेंट; बँकेने दिला अलर्ट

Clefi सायबर सिक्युरिटी फर्मने दिलेल्या माहितीनुसार, हा BingoMod मालवेअर अँड्रॉईड युजर्सना लक्ष्य करत आहे. याद्वारे युजर्सची वैयक्तिक माहिती चोरण्याचा प्रयत्न केला जातो आणि नंतर त्याच्या मदतीने अँड्रॉईड युजर्सची फसवणूक केली जाते. BingoMod वास्तविक अँटीव्हायरस ॲपसारखे दिसते. त्यामुळे बहुतांश लोकांची फसवणूक होऊ शकते. या मालवेअरपासून स्वत:ला सुरक्षित ठेवणे हे खरोखरच वापरकर्त्यांसाठी मोठे आव्हान आहे.

हेदेखील वाचा – WhatsApp वर आंतरराष्ट्रीय नंबर वरून कॉल येत असेल तर सावध व्हा; नाहीतर ठरला सायबर फ्रॉडचे शिकार

या मालवेअरच्या माध्यमातून लोकांची फसवणूक करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे मॅसेज पाठवले जातात. या मॅसेजद्वारे अँड्रॉईड युजर्सना ॲप डाऊनलोड करण्यासाठी सांगितलं जातं. हे ॲप डाऊनलोड करताच BingoMod मालवेअर तुमच्या फोनमध्ये प्रवेश करतो. ॲप डाऊनलोड करण्यासाठी हॅकर्स युजर्सना आमिष दाखवतात. यामुळेच युजर्स हॅकर्सच्या जाळ्यात अडकतात आणि ॲप डाऊनलोड करतात. कोणतेही ॲप इन्स्टॉल करताना तुम्हाला लोकेशन, कॉन्टॅक्ट आणि गॅलरीमध्ये प्रवेश द्यावा लागतो.

BingoMod मालवेअर असलेला ॲप डाऊनलोड केल्यानंतर तो देखील तुमच्या फोनमधील लोकेशन, कॉन्टॅक्ट आणि गॅलरीमध्ये प्रवेश मागतो. तुम्ही हा प्रवेश मंजूर करताच तुमच्या फोनमधील डेटा लीक होण्यास सुरुवात होते. एकदा प्रवेश मंजूर झाल्यानंतर, तुमची वैयक्तिक महिती हॅकर्स पर्यंत पोहोचते. अशा परिस्थितीत अँड्रॉईड युजर्सने स्वतःला सुरक्षित ठेवण एक मोठं आव्हान आहे. तुमची एक चूक आणि तुम्ही हॅकर्स च्या जाळ्यात अडकू शकता. त्यामुळे अशा परिस्थितीत युजर्सनी कोणतेही ॲप डाऊनलोड करण्यापूर्वी काळजी घेणं गरजेचं आहे.

अशा प्रकारे स्वत:ला ठेवा सुरक्षित-

  • कोणत्याही संशयास्पद किंवा अज्ञात लिंकवर क्लिक करू नका.
  • कोणत्याही बनावट वेबसाइटवरून ॲप इंस्टॉल करण्याची चूक करू नका.
  • ॲप स्टोअरवरूनच ॲप डाऊनलोड करा.
  • ॲप डाऊनलोड करण्यापूर्वी त्याचे रिव्ह्यु तपासून पाहा.
  • जर तुम्हाला एखाद्या अनोळखी नंबरवरून कॉल किंवा मेसेज आला तर कोणी तुम्हाला फसवण्याचा प्रयत्न करत आहे का ते एकदा तपासून पहा.
  • फोनमध्ये अँटीव्हायरल डाऊनलोड करा.
  • काही संशयास्पद वाटल्यास ताबडतोब तक्रार करा.

Web Title: Android users should careful while downloading any app bingomod virus can enter in your phone

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 04, 2024 | 08:06 AM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.