Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

तुम्हाला व्हॉट्सॲपवर Voice Notes वाचायच्या आहेत का? कंपनीने ॲपमध्ये जारी केले हे आश्चर्यकारक फीचर

व्हॉट्सॲप आपल्या ॲपवर वेळोवेळी नवनवीन फीचर्स सादर करत असते. जेणेकरुन युजर्सचे अनुभव उत्तम प्रकारे सुधारता येईल. याच क्रमाने व्हॉट्सॲपने आता ॲपमध्ये नवीन व्हॉईस मेसेज ट्रान्सक्रिप्ट फीचर आणले आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Nov 23, 2024 | 09:09 AM
तुम्हाला व्हॉट्सॲपवर Voice Notes वाचायच्या आहेत का? कंपनीने ॲपमध्ये जारी केले हे आश्चर्यकारक फीचर

तुम्हाला व्हॉट्सॲपवर Voice Notes वाचायच्या आहेत का? कंपनीने ॲपमध्ये जारी केले हे आश्चर्यकारक फीचर

Follow Us
Close
Follow Us:

व्हॉट्सॲप हे ऑनलाईन ॲप तुमच्या ओळखीचेच आहे. सध्या व्हॉट्सॲपवर करोडोंच्या घरात युजर्स आहेत. कंपनी आपल्या युजर्ससाठी नेहमीच काही ना काही नवीन फिचर्स आणत असते . त्यातच आता व्हॉट्सॲपने गुरुवारी आणखीन एक नवीन फीचर जारी केले आहे, ज्यामुळे व्हॉईस मेसेज शेअरिंग आणखीन सोयीस्कर होऊ शकते. कंपनीने व्हॉट्सॲपच्या Android आणि iOS प्लॅटफॉर्मसाठी नवीन व्हॉईस मसेज ट्रान्सक्रिप्ट फिचर सादर केले आहे. यासह, युजर्स इतरांकडून प्राप्त झालेल्या व्हॉइस संदेशांचे टेक्स्ट-आधारित ट्रान्सक्रिप्शन पाहू शकतील. युजर्स कुठेतरी प्रवास करत असतील किंवा गोंगाटाच्या ठिकाणी अडकले असतील तेव्हा हे फिचर त्यांच्यासाठी विशेषतः फार उपयुक्त ठरेल.

व्हॉट्सॲपचा व्हाइस मेसेज ट्रांसक्रिप्ट

ब्लॉग पोस्टमध्ये, व्हॉट्सॲपने हायलाइट केले की व्हॉइस मेसेज ट्रान्स्क्रिप्ट्स डिव्हाइसवरच जेनरेट केले जातात आणि कोणताही दुसरा व्यक्ती ट्रान्स्क्रिप्ट्स केलेला मेसेज कंटेंट ऐकू किंवा वाचू शकत नाही. कंपनीने जोर दिला की व्हॉईस मेसेज अजूनही इन्स्टंट मेसेजिंग प्लॅटफॉर्मच्या एंड-टू-एंड एन्क्रिप्शनद्वारे संरक्षित आहेत.

टेक संबंधित बातम्या वाचण्यास इथे क्लिक करा

युजर्सना हे फीचर वापरण्यापूर्वी ते ऑन करावे लागेल. एकदा हे फिचर ऑन केल्यावर, निवडलेल्या भाषेतील व्हॉइस मेसेजच्या खाली एक ट्रांसक्रिप्ट स्वतःच दिसून येतो. कंपनीच्या म्हणण्यानुसार, व्हॉइस मेसेजचा ट्रान्सक्रिप्ट फक्त रिसीव्हरला दिसेल, तो पाठवणाऱ्याला दिसणार नाही. व्हॉट्सॲपचे म्हणणे आहे की सध्या अँड्रॉइड प्लॅटफॉर्मवर फक्त इंग्रजी, पोर्तुगीज, स्पॅनिश आणि रशियन भाषांसाठी सपोर्ट आहे. तर, त्याचे iOS ॲप अरबी, चायनीज, फ्रेंच, जर्मन, इटालियन, जपानी, नॉर्वेजियन, थाई, तुर्की आणि स्वीडिश यासह अनेक भाषांसाठी समर्थित आहे.

अशाप्रकारे करा फीचरचा वापर

  • व्हॉट्सॲप सेटिंग्जमध्ये जा आणि चॅट उघडा
  • व्हॉइस मेसेज ट्रान्स्क्रिप्ट चालू करा आणि तुम्हाला हवी असलेली भाषा निवडा
  • व्हॉइस मेसेजवर टॅप करा आणि धरून ठेवा, त्यानंतर ट्रान्स्क्राइब वर टॅप करा
  • ट्रान्सक्रिप्शनबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी व्हॉइस मेसेजमधील एक्सपांड आयकनवर टॅप करा

टेक संबंधित बातम्या वाचण्यास इथे क्लिक करा

व्हॉट्सॲपने म्हटले आहे की, ट्रान्सक्रिप्शन दिसण्यासाठी थोडा वेळ लागू शकतो. कंपनीने म्हटले आहे की जर युजर्सना Transcript unavailable एरर दिसले, तर याचा अर्थ ट्रांसक्रिप्ट लॅग्वेज अन्सपोर्टेड आहे, किंवा बॅग्राऊंडच्या आवाजामुळे शब्द ओळखले जात नाहीत किंवा व्हॉइस मेसेज लॅग्वेज सपोर्ट करत नाही. कंपनीने सावधगिरी बाळगण्याचा सल्ला दिला आहे, कारण व्हॉइस मेसेज ट्रान्सक्रिप्ट चुकीचे असण्याची शक्यता आहे.

Web Title: Apps whatsapp rolls out new voice message transcripts feature check details

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 23, 2024 | 09:08 AM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.