फोटो सौजन्य - pinterest
हल्ली प्रत्येकजण ऑनलाईन पेमेंट करणं सोयीस्कर समजतं. कॅश बाळगणं, सुट्ट्या पैशांसाठी भांडण करणं, या सगळ्यापेक्षा ऑनलाईन पेमेंट बेस्ट ऑप्शन ठरतो. आपण बँकेचे सर्व व्यवहार देखील फोनमधूनच करतो. तुम्हाला क्वचितच असा एखादा दुकानदार सापडेल, ज्याच्याकडे ऑनालईन पेमेंट केलं जातं नाही. भाजीवाले, किराणा स्टोअर्स, मेडिकल, मॉल्स, केक शॉप सर्वत्र ऑनलाईन पेमेंटची सुविधा देण्यात आली आहे. पण हे ऑनलाईन पेमेंट केवळ आपल्या फोनमुळे शक्य होते.
हेदेखील वाचा- Google Map Vs Ola Map: Google Maps आणि Ola Maps मध्ये काय फरक आहे; जाणून घ्या
आपल्याकडे फोनचं नसेल, तर आपण ऑनलाईन पेमेंट करूच शकत नाही. पण कधी आपला फोन चोरीला गेला किंवा हरवला तर कोणत्याही ठिकाणी आपण ऑनलाईन पेमेंट करू शकत नाही. तसेच फोन चोरीला गेल्यास आपल्या UPI आयडीचा गैरवापर होण्याची शक्यता असते. अशावेळी सर्वात आधी आपला UPI आयडी ब्लॉक करणं महत्त्वाचं असतं. पण हा UPI आयडी कसा ब्लॉक करायचा हे अनेकांना माहिती नसते. UPI आयडीच्या गैरवापरामुळे तुमचे बँक खाते रिकामे होऊ शकते. पण आता तुम्हाला घाबरण्याची गरज नाही. तुम्ही काही सोप्या स्टेप्सने तुमचा UPI आयडी कसा ब्लॉक करू शकता.
Google Pay वर UPI आयडी ब्लॉक करण्यासाठी तुम्हाला काही स्टेप्स फॉलो करायच्या आहेत.
हेदेखील वाचा- आता WhatsApp वर इंटरनेटशिवाय मोठ्या फाईल शेअर करता येणार! लवकरच लाँच होणार नवं फीचर
PhonePe वरून UPI आयडी ब्लॉक करण्यासाठी या सोप्या स्टेप्स फॉलो करा
पेटीएम वरून UPI आयडी ब्लॉक करण्यासाठी या सोप्या स्टेप्स फॉलो करा