Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Amazon Prime Day Sale सुरु होण्याआधीच साइबर स्कॅमर अॅक्टिव्ह; मोबईलवर येणाऱ्या लिंकपासून राहा सावधान

Amazon Prime Day Sale 2024 पूर्वीच सायबर स्कॅमरकडून ग्राहकांची लूट सुरु आहे. सायबर स्कॅमरकडून लोकांच्या फोनवर वेगवेगळ्या प्रकारच्या लिंक पाठवल्या जात आहेत, ज्या लिंकवर क्लिक केल्यास तुमचं बँक अकाऊंट काही क्षणातच रिकामं होऊ शकतं. या प्रत्येक लिंकमध्ये Amazon चं नाव वापरण्यात आलं आहे. त्यामुळ कोणत्याही अज्ञात लिंकवर क्लिक करण्यापूर्वी सावध राहा.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jul 18, 2024 | 02:31 PM
फोटो सौजन्य - pinterest

फोटो सौजन्य - pinterest

Follow Us
Close
Follow Us:

20 जुलै पासून Amazon Prime Day Sale 2024 सुरु होणार आहे. या सेलची सर्वचजण अगदी आतुरतेने वाट पाहत आहेत. Amazon Prime Day Sale मध्ये कंपनी अनेक डील आणि वस्तूंवर बंपर डिस्काऊंट देणार आहे. गॅजेट्स आणि घरगुती वस्तूंपासून फॅशनपर्यंतच्या सर्व गोष्टी Amazon प्राइम सदस्यांना स्वस्त किंमतीत मिळणार आहेत. पण हा सेल सुरु होण्याआधीच सायबर स्कॅमर अॅक्टिव्ह झाले आहेत. Amazon Prime Day Sale 2024 पूर्वीच सायबर स्कॅमरकडून ग्राहकांची लूट सुरु आहे.

हेदेखील वाचा – तुम्ही Amazon सेलमधून खरेदी करत असाल तर काळजी घ्या; तुमची छोटीशी चूक सुध्दा महागात पडू शकते

सायबर स्कॅमरकडून लोकांच्या फोनवर वेगवेगळ्या प्रकारच्या लिंक पाठवल्या जात आहेत, ज्या लिंकवर क्लिक केल्यास तुमचं बँक अकाऊंट काही क्षणातच रिकामं होऊ शकतं. या प्रत्येक लिंकमध्ये Amazon चं नाव वापरण्यात आलं आहे. त्यामुळ कोणत्याही अज्ञात लिंकवर क्लिक करण्यापूर्वी सावध राहा. सायबर सिक्युरिटी वेबसाइट चेकपॉईंटने याचा खुलासा केला आहे. चेकपॉईंटने अशा 25 लिंक्सची यादी जाहीर केली आहे. ज्यामुळे नागरिकांची फसवणूक केली जाऊ शकते. सायबर सिक्युरिटी वेबसाइट चेकपॉईंटने म्हटलं आहे की, ॲमेझॉनवर 20 जुलैपासून सेल सुरु होणार आहे आणि अशा परिस्थितीत सायबर गुन्हेगारांना संधीचा फायदा घ्यायचा आहे. त्यांनी अनेक बनावट वेबसाइट्स तयार केल्या आहेत, ज्यामुळे सामान्य लोकांना आर्थिक अडचणीत येऊ शकते. ॲमेझॉनशी संबंधित अशा 25 वेबसाइट्सचा खुलासा करण्यात आला आहे, ज्यावर लोकांना क्लिक करू नये.

या लिंक्सवर क्लिक करू नका

  • amazon-onboarding[.]com
  • amazonmxc[.]shop
  • amazonindo[.]com
  • shopamazon2[.]com
  • microsoft-amazon[.]shop
  • amazonapp[.]nl
  • shopamazon3[.]com
  • amazon-billing[.]top
  • amazonshop1[.]com
  • fedexamazonus[.]top
  • amazonupdator[.]com
  • amazon-in[.]net
  • espaces-amazon-fr[.]com
  • usiamazon[.]com
  • amazonhafs[.]buzz
  • usps-amazon-us[.]top
  • amazon-entrega[.]info
  • amazon-vip[.]xyz
  • paqueta-amazon[.]com
  • connect-amazon[.]com
  • user-amazon-id[.]com
  • amazon762[.]cc
  • amazoneuroslr[.]com
  • amazonw-dwfawpapf[.]top
  • amazonprimevidéo[.]com

हेदेखील वाचा – Tata Play Binge ने लाँच केला अतिशय स्वस्त प्लॅन! युजर्सना मिळणार अनलिमिटेड फायदे 

सायबर गुन्हेगार लोकांच्या बँक खात्यातून पैसे चोरण्यासाठी या मॅसेजचा वापर करतात. हा मॅसेज व्हॉट्सॲप, टेलिग्राम, इमेल इत्यादीव्दारे लोकांपर्यंत पोहोचवला जातो. यामध्ये शॉपिंग ॲप Amazon च्या नावाने ऑफर्स देण्यात आल्या असून बंपर डिस्काउंट मिळणार असल्याचे सांगण्यात आले आहे. हॅकर्स या माहितीचा फायदा घेत डेटा गोळा करतात आणि बँक खात्यातून पैसे काढतात.

यापूर्वी देखील चेकपॉईंट ने अहवाल जारी केला होता. ज्यामध्ये म्हटलं होतं की, Amazon Prime Day Sale ग्राहकांनी खरेदी करताना काळजी घ्यावी. कारण आपली एक चूक आणि आपण सायबर फ्रॉडचे शिकार होऊ शकतो. Sale दरम्यान सायबर गुन्हेगार ॲमेझॉनच्या बनावट वेबसाइट तयार करतात. सायबर गुन्हेगार ग्राहकांकडून माहिती गोळा करण्यासाठी सोशल मीडियाचा वापर करतात. त्यानंतर ग्राहकांना बनावट संदेश पाठवले जातात, ज्यामध्ये बनावट ऑफरची माहिती असते. ज्यामुळे अनेक युजर्स त्यांच्या बनावट वेबसाईटला भेट देतात आणि सायबर फ्रॉडचे शिकार होतात. सायबर गुन्हेगार त्यांच्या बनावट वेबसाईटवर भरघोस डिस्काउंट आणि मोठमोठ्या ऑफर्स दाखवतात. ज्यामुळे लोकं त्यांच्या वेबसाईटकडे आकर्षित होतात आणि सायबर फ्रॉडचे शिकार होतात.

Web Title: Cyber scammers active before amazon prime day sale begins beware of mobile links

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 18, 2024 | 02:25 PM

Topics:  

  • amazon

संबंधित बातम्या

दिवाळीची साफसफाई करण्याची चिंता मिटली! हे स्वस्त रोबोट्स मिनिटांतच साफ करतील तुमचं घर, फेस्टिव्हि सेलमधून कमी किंमतीत करा खरेदी
1

दिवाळीची साफसफाई करण्याची चिंता मिटली! हे स्वस्त रोबोट्स मिनिटांतच साफ करतील तुमचं घर, फेस्टिव्हि सेलमधून कमी किंमतीत करा खरेदी

घरातील घंटी वाजवणाऱ्यासह आता बोलणार AI Camera, येण्याचे कारणही जाणून घेणार Device
2

घरातील घंटी वाजवणाऱ्यासह आता बोलणार AI Camera, येण्याचे कारणही जाणून घेणार Device

Flipkart – Amazon Sale 2025: कुठे स्वस्त मिळतोय Samsung Galaxy S24 Ultra 5G? बेस्ट Deal वर एक नजर टाका
3

Flipkart – Amazon Sale 2025: कुठे स्वस्त मिळतोय Samsung Galaxy S24 Ultra 5G? बेस्ट Deal वर एक नजर टाका

Amazon Great Indian Festival 2025: 3D कर्व्ड AMOLED स्क्रीनवाल्या स्मार्टफोनवर बंपर डिस्काऊंट, 18 हजारांहून कमी किंमतीत करा खरेदी
4

Amazon Great Indian Festival 2025: 3D कर्व्ड AMOLED स्क्रीनवाल्या स्मार्टफोनवर बंपर डिस्काऊंट, 18 हजारांहून कमी किंमतीत करा खरेदी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.