Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Baramati Assembly bypoll Elections 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

खुशखबर! Vivo X300 Pro तब्बल 10,000 रुपयांनी झाला स्वस्त; स्मार्टफोनच्या या व्हेरिअंटवर ऑफर उपलब्ध

Vivo X300 Pro Price Dropped: तुम्ही विवो एक्स 300 प्रो स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत आहात का? ई कॉमर्स प्लॅटफॉर्म अ‍ॅमेझॉन या स्मार्टफोनच्या खरेदीवर तब्बल 10 हजार रुपयांची सूट देत आहे. त्यामुळे ग्राहकांना हा प्रिमियम स्मार्टफोन अत्यंत कमी किंमतीत खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. या स्मार्टफोनचे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स जाणून घेऊया. (फोटो सौजन्य – Pinterest)

  • By हर्षदा जाधव
Updated On: Feb 22, 2026 | 02:14 PM

खुशखबर! Vivo X300 Pro तब्बल 10,000 रुपयांनी झाला स्वस्त; स्मार्टफोनच्या या व्हेरिअंटवर ऑफर उपलब्ध

Follow Us
Close
Follow Us:
1 / 5

ई कॉमर्स प्लॅटफॉर्म अ‍ॅमेझॉनवर Vivo X300 Pro च्या खरेदीवर 10 हजार रुपयांचं डिस्काऊंट ऑफर केलं जात आहे. खरं तर हा स्मार्टफोन 1,19,999 रुपयांच्या किंंमतीत लाँच करण्यात आला होता. मात्र आता डिव्हाईस केवळ 1,09,998 रुपयांत खरेदीसाठी उपलब्ध आहे. ही ऑफर स्मार्टफोनच्या 16GB रॅम आणि 512GB स्टोरेज व्हेरिअंटसाठी आहे.

2 / 5

Vivo X300 Pro मध्ये 6.78 इंच डिस्प्ले देण्यात आला आहे. हे डिव्हाईस AMOLED डिस्प्ले 120Hz रिफ्रेश रेटसह येते आणि याचे रेजोलूशन 1260 × 2800 पिक्सेल आहे.

3 / 5

विवोच्या या प्रिमियम स्मार्टफोनमध्ये मीडियाटेक डायमेन्सिटी 9500 प्रोसेसर आहे आणि डिव्हाईस अँड्रॉईड 16-बेस्ड ऑरिजिन ओएस 6 वर आधारित आहे.

4 / 5

Vivo X300 Pro कंपनीने 16GB रॅम आणि 512GB स्टोरेज या एकाच व्हेरिअंटमध्ये लाँच केला आहे.

5 / 5

Vivo X300 Pro मध्ये ट्रिपल बॅक कॅमेरा सेटअप आहे, ज्यामध्ये 200MP कॅमेरा, 50MP कॅमेरा आणि 50MP कॅमेरा सेटअप आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी स्मार्टफोनमध्ये 50MP फ्रंट कॅमेरा आहे.

Web Title: Vivo x300 pro price dropped by 10 thousand offer is available on this smartphone variant tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 22, 2026 | 02:14 PM

Topics:  

  • amazon
  • smartphone
  • Tech News
  • vivo

संबंधित बातम्या

आता प्रत्येक बीट होणार अधिक क्लिअर आणि पॉवरफुल! दमदार फीचर्ससह नवे Honor इअरबड्स लाँच, वाचा फीचर्स आणि किंमत
1

आता प्रत्येक बीट होणार अधिक क्लिअर आणि पॉवरफुल! दमदार फीचर्ससह नवे Honor इअरबड्स लाँच, वाचा फीचर्स आणि किंमत

WhatsApp Update: मेसेजिंग प्लॅटफॉर्ममध्ये लवकरच येणार नवा इंटरफेस आणि ‘चॅट बबल्स’ फीचर… यूजर्सचा अनुभव बदलणार
2

WhatsApp Update: मेसेजिंग प्लॅटफॉर्ममध्ये लवकरच येणार नवा इंटरफेस आणि ‘चॅट बबल्स’ फीचर… यूजर्सचा अनुभव बदलणार

Tech Tips: वीज बिलाची चिंता सोडा! 3-स्टार की 5-स्टार, तुमच्यासाठी कोणता एसी बेस्ट? अशी करा योग्य निवड
3

Tech Tips: वीज बिलाची चिंता सोडा! 3-स्टार की 5-स्टार, तुमच्यासाठी कोणता एसी बेस्ट? अशी करा योग्य निवड

16 दिवसांची बॅटरी आणि अ‍ॅडव्हान्स हेल्थ फीचर्स… नव्या OPPO स्मार्टवॉचने वेधले सर्वांचे लक्ष, इतकी आहे किंमत
4

16 दिवसांची बॅटरी आणि अ‍ॅडव्हान्स हेल्थ फीचर्स… नव्या OPPO स्मार्टवॉचने वेधले सर्वांचे लक्ष, इतकी आहे किंमत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.