आपत्कालीन परिस्थितीत खूप कामी येतात हे ॲप्स, फोनमध्ये त्वरित इन्स्टॉल करून घ्या
सध्या देशात अनेक धक्कादायक घटना घडत आहेत. कोलकत्ता, बदलापूरसारख्या या घटनांनी संपूर्ण देश हादरले आहे. या घटनांमुळे महिलांच्या सुरक्षेवर मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. अशा परिस्थितीत पहिला प्रश्न उभा राहतो तो स्वतःचा बचाव कसा करायचा, कारण अशी अप्रिय घटना कधीही आणि कोणावरही ओढवू शकते. आम्ही तुम्हाला सांगतो की, अशा काही आपत्कालीन घटनांमधून बाहेर पडण्यासाठी आणि स्वतःला सुरक्षित ठेवण्यासाठी तुमचा फोन तुमची मदत करू शकतो.
यासाठी तुम्हाला फक्त तुमच्या फोनमध्ये काही एमरजंसी ॲप्स डाउनलोड करावे लागतील. हे ॲप्स आपत्कालीन SOS पाठवण्यात आणि तुमची सुरक्षितता सुनिश्चित करण्यात मदत करू शकतात. आज आपण अशाच काही महहत्त्वपूर्ण आणि उपयुक्त ॲप्सविषयी जाणून घेणार आहोत. विशेष करून जर तुम्ही महिला असाल तर तुमच्या फोनमध्ये हे ॲप्स इंस्टाल असायलाच हवेत.
हेदेखील वाचा – BSNL च्या 4G सिममध्ये आता 5G चालणार! नवीन सर्व्हिस लाँच