Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 14 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Google चे नवीन AI App! आता इंटरनेटशिवायही होणार डिक्टेशनचे काम पूर्ण; तेही विनामूल्य

Google AI App speech app : या ॲपमुळे तुम्हाला तुमच्या आवजाचे सहजपणे मजकुरात रुपांतर करता येणार आहे. यासाठी तुम्हाला कोणतेही पैसे देण्याची गरज नाही. हे ॲप ऑफलाइन मोडमध्ये देखील कार्य करते.

  • By स्वराली शहा
Updated On: Apr 09, 2026 | 01:54 PM
Google AI App

Google AI App

Follow Us
Follow Us:
  • Google चे नवीन AI App
  • आता इंटरनेटशिवायही होणार डिटेक्शनचे काम पूर्ण
  • तेही विनामूल्य
Google AI App Speech app : तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गज कंपनी गूगलने एक मोठी क्रांती घडवून आणली आहे, लिखाण आणि टायपिंगसाठी एक नवे खास एआय आधारित डिक्टेशन ॲप तयार केले आहे. यामुळे ज्यांचे काम लिखाण किंवा ऑडिओचे मजकुरात रुपांतर करण्यचे आहे अशा लोकांसाठी हे ॲप अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. शिवाय हे ॲप पूर्णपणे मोफल असून इंटरनेटशिवाय देखील काम करु शकते.

स्मार्ट टीव्हीत १६३-इंचाचा मायक्रो एलईडी डिस्प्ले! अल्ट्रा-थिन आणि बेझल-लेस डिझाईन, जाणून घ्या सविस्तर

ॲपचे वैशिष्ट्ये

  • या ॲपचे सर्वात मोठे वैशिष्ट्ये म्हणजे हे केवळ आपले बोलणे कागदावर उतरवर नाही, तर त्यामध्ये सुधारणाही करते. आपण अनेकदा बोलताना उम, उह किंवा हम्म यांसारखे निरर्थक शब्द वापरतो.
  • हे ॲप या चूका डिटेक्ट करुन काढून टाकते आणि योग्य असा मजकूर तयार करुन देते.
  • तुम्ही वेगवेगळ्या स्टाईलमध्ये मजकूर बदलू शकता. तुमच्या गरजेनुसार, Key Points, Formal, Short, Long अशा सर्व प्रकारांमध्ये तुम्हाला फॉरमॅट सेट करुन मिळेल.
  • ई-मेल लिहिणे असे किंवा मिटिंगच्यो नोट्स सर्वकाही सोप्या पद्धतीने तुम्ही या ॲपद्वारे करु शकता.
  • तुम्ही यामध्ये तुमचे नाव, तांत्रिक शब्द किंवा विशिष्ट टर्म देखील ॲड करु शकता.
  • याशिवाय तुमतचा वेग आणि जुने रेकॉर्डिंग्सही सेव्ह राहतात.
  • गुगलने या ॲपसोबत नवीन ओपन Gemma 4 एआय मॉडेल देखील सादर केले आहे.

ऑन-डिव्हाइस प्रोसेसिंग आणि गोपनीयता

हे ॲप Google AI Edge Eloguent आणि Gemma वर आधारित स्पीच तंत्रज्ञानाचा वापर कते. यामुळे स्क्रीनवर तुम्ही बोलत असलेले शब्द लाईव्ह ट्रान्सक्रिप्शन दिसते. यामुळे तुमचा सर्व डेटा फोनवर सुरक्षित राहतो आणि ॲप ऑफलाइन मोडमध्येही चांगले काम करते.

कोणाला वापरता येईल ॲप?

सध्या हे ॲप केवळ iOS (Apple) वापरकर्त्यांसाठी सुरु होणार आहे. मात्र लवकरच याचे Android व्हर्जन देखील लॉंच केले जाईल. Android मध्ये डिफॉल्ट किबोर्ड म्हणून वापरता येण्याची जास्त शक्यता आहे. इतर सर्व ॲप्समध्येही याचा वापर करणे अधिक सुलभ होणार आहे. या ॲपसाठी तुम्हाला कोणतेही पैसे देण्याची किंवा नेटवर्कची आवश्यकता नाही. यामुळे तुमचे काम अगदी सहज आणि सोपे होऊन जाईल. हे ॲप तुम्हाला लोक डिव्हाइसवरही चालवता येणार आहे. डेव्हलपर्सना अधिक नियंत्रण आणि लवचिकपणे काम करता येणार आहे.

ASUS ExpertBook B1: बिझनेस युजर्ससाठी खास! आसूसचा एक्सपर्टबुक बी३ जी१ लॅपटॉप, जाणून घ्या वैशिष्ट्य

Web Title: Google launches new ai app get dectetion work done even without internet absolutely free

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 09, 2026 | 01:52 PM

Topics:  

  • AI technology
  • Google news

संबंधित बातम्या

Independence Day 2026: एक सेल्फी, एक AI Prompt आणि तयार होईल 15 ऑगस्टचा भन्नाट फोटो; अशी आहे सोपी प्रोसेस
1

Independence Day 2026: एक सेल्फी, एक AI Prompt आणि तयार होईल 15 ऑगस्टचा भन्नाट फोटो; अशी आहे सोपी प्रोसेस

AI Job Layoffs : सांगताय काय? ज्या AI ची जगभर चर्चा, त्याच क्षेत्रात हाहाःकार? 66% कर्मचाऱ्यांवर… धक्कादायक वास्तव उघड
2

AI Job Layoffs : सांगताय काय? ज्या AI ची जगभर चर्चा, त्याच क्षेत्रात हाहाःकार? 66% कर्मचाऱ्यांवर… धक्कादायक वास्तव उघड

टेक्स्ट आणि फोटो वापरून क्रिएट करा अनोखा AI व्हिडीओ! Google देतोय Gemini Omni ची मोफत ॲक्सेस, वाचा संपूर्ण डिटेल्स
3

टेक्स्ट आणि फोटो वापरून क्रिएट करा अनोखा AI व्हिडीओ! Google देतोय Gemini Omni ची मोफत ॲक्सेस, वाचा संपूर्ण डिटेल्स

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.