Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bihar Assembly Election Result |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

UPI युजर्ससाठी मोठी बातमी! ‘या’ दिवशी होणार नाही कोणतेही पेमेंट; बँकेने दिला अलर्ट

तूम्ही सुद्धा सतत ऑनलाईन पेमेंटचा वापर करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. HDFC बँकेने युजर्ससाठी अलर्ट जारी केला आहे. 4 ऑगस्टला HDFC बँक युजर्स UPI पेमेंटचा वापर करू शकणार नाहीत. सिस्टम देखभालीचं काम केलं जाणार असल्यामुळे UPI पेमेंट बंद राहणार आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Aug 03, 2024 | 08:39 AM
फोटो सौजन्य - pinterest

फोटो सौजन्य - pinterest

Follow Us
Close
Follow Us:

ऑनलाईन पेमेंट की कॅश असा प्रश्न कोणालाही विचारला तर समोरचा व्यक्ती लगेच ऑनलाईन पेमेंट असं उत्तर देतो. कारण कॅश बाळगणे आणि सुट्ट्या पैशांची कटकट यामुळे सध्या सर्वचजण ऑनलाईन पेमेंटचं ऑप्शन निवडतात. शिवाय आपण आपल्या मोबाइलच्या मदतीने ऑनलाईन पेमेंट करतो त्यामुळे ऑनलाईन पेमेंटसाठी कोणतेही वेगळे डिव्हाइस अपल्या सोबत ठेवण्याची गरज नाही. अगदी भाजीवल्यांपासून मोठ्या मॉलपर्यंत सगळीकडे ऑनलाईन पेमेंटची सुविधा दिली जाते.

हेदेखील वाचा- WhatsApp वर आंतरराष्ट्रीय नंबर वरून कॉल येत असेल तर सावध व्हा; नाहीतर ठरला सायबर फ्रॉडचे शिकार

तूम्ही सुद्धा सतत ऑनलाईन पेमेंटचा वापर करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. तुम्ही 4 ऑगस्टला UPI पेमेंटचा वापर करू शकत नाही. हे फक्त HDFC बँक युजर्ससाठी आहे. बँकेने नियोजित डाउनटाइम अलर्ट जारी केला आहे. त्यामुळे 4 ऑगस्टला HDFC बँक युजर्स UPI पेमेंटचा वापर करू शकणार नाहीत. यासाठी वेळ देखील निश्चित करण्यात आली आहे.

हेदेखील वाचा- सरकारी कर्मचाऱ्यांसाठी पाकिस्तानने तयार केला WhatsApp सारखा Beep Pakistan मॅसेजिंग ॲप!

HDFC बँकेने दिलेल्या अलर्टनुसार, 12:00AM ते 03:00 AM पर्यंत सिस्टम देखभालीचं काम केलं जाणार आहे. त्यामुळे या काालावधीत सर्व ऑनलाइन पेमेंट बंद राहतील. हा संपूर्ण वेळ 180 मिनिटांचा असेल. याचा अर्थ HDFC बँक युजर्स सुमारे 3 तास ​​UPI पेमेंटचा वापर करू शकणार नाहीत. याचा परिणाम सर्व बँक युजर्सवर होणार आहे. या कालावधीत सेव्हिंग अकाऊंट युजर्स किंवा करंट अकाऊंट युजर्स दोन्ही ऑनलाईन व्यवहार करू शकणार नाहीत. यामध्ये अनेक थर्ड पार्टी ॲप्सचाही समावेश आहे. Google Pay, WhatsApp Pay, Paytm, Shriram Finance आणि Mobikwik यांचा समावेश आहे. सिस्टम देखभालीच्या कामाचा परिणाम बँकेच्या अधिकृत HDFC मोबाईल बँकिंग ॲपवर देखील होणार आहे, ज्याच्या मदतीने अनेक युजर्स UPI पेमेंट करतात. सिस्टम देखभालीच्या कामाचा परिणाम POS व्यवहारांवर होणार नाही. युजर्स POS च्या मदतीने आपला व्यवहार सुरु ठेऊ शकतात.

बँकेशी संबंधित तांत्रिक त्रुटी आणि अपडेट्समुळे वेळोवेळी सिस्टम मेंटेनन्सचं काम केलं जातं. हे संपूर्ण काम पूर्ण होण्यासाठी सुमारे 3 ते 5 तासांचा कालावधी लागतो. अशा परिस्थितीत बँकांकडून ग्राहकांना आधीच अलर्ट पाठवला जातो. ज्यामध्ये सांगितलं जातं की, बँकेशी संबंधित ॲप्स त्या काळात काम करणार नाहीत किंवा युजर्सना तांत्रिक अडचणींना सामोरं जावं लागू शकतं. याशिवाय व्यवहारातही अडचणी निर्माण होऊ शकतात. असाच अलर्ट HDFC बँक युजर्सना देखील पाठवण्यात आला आहे.

बँकेने दिलेल्या अलर्टनुसार, 4 ऑगस्ट रोजी 12:00AM ते 03:00 AM पर्यंत सिस्टम देखभालीचं काम केलं जाणार आहे. त्यामुळे या काालावधीत सर्व ऑनलाइन पेमेंट बंद राहणार आहेत. या कालावधीत सेव्हिंग अकाऊंट युजर्स किंवा करंट अकाऊंट युजर्स दोन्ही ऑनलाईन व्यवहार करू शकणार नाहीत. सिस्टम देखभालीच्या कामाचा परिणाम बँकेच्या अधिकृत HDFC मोबाईल बँकिंग ॲपवर देखील होणार आहे, ज्याच्या मदतीने अनेक युजर्स UPI पेमेंट करतात.

Web Title: Hdfc bank users cant use upi service on 4th august as bank service will be unavailable due to maintenance work

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 03, 2024 | 08:39 AM

Topics:  

  • google pay
  • HDFC Bank

संबंधित बातम्या

Ready for Life : एचडीएफसी लाईफ’रेडी फॉर लाईफ’ अहवालतून धक्कादायक खुलासा! विमा आणि आर्थिक साक्षरतेची गरज पुन्हा एकदा अधोरेखित
1

Ready for Life : एचडीएफसी लाईफ’रेडी फॉर लाईफ’ अहवालतून धक्कादायक खुलासा! विमा आणि आर्थिक साक्षरतेची गरज पुन्हा एकदा अधोरेखित

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.