जर तुमचे एचडीएफसी बँकेत खाते असेल, तर आता तुम्हाला रोख व्यवहारांपासून ते चेकबुक आणि शाखा-आधारित हस्तांतरणांपर्यंत सर्व गोष्टींमध्ये अधिक सावधगिरी बाळगावी लागेल, शुल्क धोरणात झाले बदल
मोतीलाल ओसवाल यांनी एचडीएफसी बँकेच्या शेअर्सवर खरेदीचा विचार दिला आहे. ब्रोकरेज फर्म अजूनही बँकेचे शेअर्स खरेदी करण्यावर विश्वास ठेवते. फर्मने त्यांची लक्ष्य किंमतदेखील दिली आहे.
HDFC Bank ने या तिमाहीत जबरदस्त निकाल दिले आहेत. नफ्यात वाढ होण्यासोबतच, बँकेने पहिल्यांदाच बोनस शेअर्स आणि ₹ 5 चा विशेष लाभांश देखील जाहीर केला आहे. जाणून घेऊया काय खास…
HDFC Mutual Fund Schemes: गुंतवणूकदार मोठ्या प्रमाणात Mutual Fund मध्ये विश्वास दाखवत आहेत. एचडीएफसी इन्फ्रास्ट्रक्चर फंड, एचडीएफसी स्मॉल कॅप फंड, एचडीएफसी मिडकॅप फंड यासह HDFC च्या Mutual Fund स्कीम्स बद्दल…
एचडीएफसी बँक आता ड्रीम११, रमी कल्चर, एमपीएल, जंगली गेम्स सारख्या ऑनलाइन कौशल्य-आधारित गेमिंग प्लॅटफॉर्मवर महिन्याला १०,००० रुपयांपेक्षा जास्त खर्च केल्यास १% शुल्क आकारेल. या व्यवहारांवर रिवॉर्ड पॉइंट दिले जाणार नाहीत
HDFC Bank UPI Downtime: एचडीएफसी बँकेने दिलेल्या माहितीनुसार, हा डाउनटाइम ८ जून २०२५ रोजी पहाटे २:३० वाजल्यापासून सुरू होईल आणि सकाळी ६:३० वाजेपर्यंत सुरू राहील. म्हणजेच, यूपीआयशी संबंधित सेवा एकूण…
आरबीआयने भारताच्या प्रायव्हेट सेक्टरच्या सगळ्यात मोठ्या बँकेवर कारवाई केली आहे. मोठा दंड देखील ठोठावण्यात आला आहे. अशी कोणती चूक केली बँकेने आणि हा दंड का ठोठवण्यात आला? असा प्रश्न उपस्थित…
HDFC Bank Shares: दैनिक चार्टवर एचडीएफसी बँक लिमिटेडच्या मागील किंमतीच्या हालचाली पाहता, अंदाज लावता येतो की स्टॉकला १७२८ रुपयांच्या पातळीपर्यंत प्रतिकार अनुभवता येईल. डेली चार्टवर बुलिश स्टृक्चर
ब्रोकरेज कंपन्यांनी एचडीएफसी बँकेचे शेअर्स खरेदी करण्याची शिफारस केली आहे आणि लक्ष्य किंमत वाढवली आहे. बँकेची वाढ आणि नफा सुधारण्याची अपेक्षा आहे. मोतीलाल ओसवाल, IIFL ने दिले 'Buy' रेटिंग
जर तुम्ही एचडीएफसी बँकेकडून गृहकर्ज, कार लोन किंवा इतर कोणतेही कर्ज घेतले असेल, तर बँकेने तुम्हाला नवीन वर्षात आपल्या लाखो ग्राहकांना दिलासा दिलाय. एचडीएफसीने बँकेने कर्जाचे व्याजदर कमी केले आहेत.
एचडीएफसी बँक PO भरती २०२५ भरतीला ३० डिसेंबर २०२४ पासून सुरुवात झाली आहे. तर उमेदवारांना या भरतीसाठी ७ फेब्रुवारी २०२५ पर्यंत अर्ज करता येणार आहे. प्रोबेशनरी ऑफिसरच्या पदासाठी भरती सुरु…
एचडीएफसी बँकेला देशातील तीन महत्त्वाच्या बँकांमधील 9.5 टक्क्यांपर्यंत भागभांडवल खरेदी करण्यास आरबीआयकडून मंजुरी मिळाली आहे. यामध्ये कोटक महिंद्रा बँक, एयू स्मॉल फायनान्स बँक आणि कॅपिटल स्मॉल फायनान्स बँकेचा समावेश आहे.
HDFC म्युच्युअल फंड भारतामध्ये विविध शहरांमध्ये नवीन शाखांची निर्मिती करणार आहे. देशात नवीन एकूण २५ शाखा खुले करण्यात येणार आहेत. तसेच देशात HDFC म्युच्युअल फंडचा विस्तार होणार आहे.
HDFC मध्ये भरतीला सुरुवात झाली आहे. फेब्रुवारी २०२५ पर्यंत उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑनलाईन स्वरूपात भरायचे आहे. तसेच नियुक्तीची परीक्षा मार्च २०२५ मध्ये आयोजित करण्यात येणार…
तुम्ही बँकेत जमा केलेली तुमची एफडी मुदतीपूर्वी काढण्याचा विचार करत असाल, तर प्री-मॅच्युअर एफडीवर बँक तुमच्याकडून किती दंड आकारते? याबाबत आज आपण जाणून घेणार आहोत...
स्टेट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ बडोदा, एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक आणि कॅनरा बँक यासारख्या अनेक बँका वेगवेगळ्या आकाराचे लॉकर प्रदान करतात. त्यामुळे तुम्ही तुमच्या गरजेनुसार योग्य पर्याय निवडू शकतात.
एचडीएफसी बँकेने आपल्या ग्राहकांना नोव्हेंबरमध्ये दोन दिवस बँकेची युपीआय सेवा वापरता येणार नसल्याचे सांगितले आहे. बँकेच्या वेबसाइटवरून ही माहिती देण्यात आली आहे.
एचडीएफसी (HDFC) बँकेने या सणासुदीच्या काळात ग्राहकांसाठी क्रेडिट कार्डवर एक महत्वाची ऑफर आणली आहे. ज्यानुसार बँकेच्या ठराविक क्रेडिट कार्डवर वार्षिक शुल्क आकारले जाणार नाही . सविस्तर जाणून घेऊया विशेष ऑफरबद्दल
देशाच्या अग्रगण्य विमाकंपन्यांपैकी एक असलेल्या एचडीएफसी लाइफने कार्डिओपल्मनरी रिससायटेशन (सीपीआर) प्राण वाचविण्याची क्षमता असणाऱ्या तंत्राविषयी जागरुकता पसरविण्याच्या हेतूने ‘द मिसिंग बीट’ नावाचा जनहितकारी उपक्रम सुरू केला आहे.