Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Jio युजर्स सावधान! एका चुकीने संपूर्ण कॉल हिस्ट्री येईल बाहेर, सर्व गुपित होतील उघड

तुम्हीही जिओ युजर असाल तर हे जाणून घेणे गरजेचे आहे की, तुमची एक छोटीशी चूक तुम्हाला फार महागात पडू शकते. जिओ यूजर्सच्या या चुकीमुळे त्यांची कॉल हिस्ट्री दुसऱ्या व्यक्तीच्या हाती लागू शकते.

  • By नुपूर भगत
Updated On: Nov 21, 2024 | 09:21 AM
Jio युजर्स सावधान! एका चुकीने संपूर्ण कॉल हिस्ट्री येईल बाहेर, सर्व गुपित होतील उघड

Jio युजर्स सावधान! एका चुकीने संपूर्ण कॉल हिस्ट्री येईल बाहेर, सर्व गुपित होतील उघड

Follow Us
Close
Follow Us:

तुम्ही जर जिओ युजर्स असाल तर आजची ही बातमी तुमच्यासाठी फार महत्त्वाची ठरू शकते. जिओ युजर्सची एक चूक त्यांना महागात पडू शकते आणि त्यांची कॉल हिस्ट्री एखाद्याच्या हातात जाऊ शकतो. रिलायन्स जिओचे भारतात 45 कोटींहून अधिक ॲक्टिव्ह युजर आहेत. अशा परिस्थितीत याचा लाखो वापरकर्त्यांवर परिणाम होऊ शकतो.

जिओ वापरकर्ते त्यांच्या फोनचा रिचार्ज प्लॅन, व्हॅलिडिटी इत्यादी तपासण्यासाठी त्यांच्या फोनवर My Jio ॲप इन्स्टॉल करतात. अशीच एक सुविधा My Jio ॲपमध्ये दिली आहे, जिथे तुमच्या प्रीपेड नंबरवरून केलेल्या सर्व कॉलचा इतिहास दिसतो. तुमची छोटीशी चूक झाली तर ही कॉल हिस्ट्री कोणाच्या तरी हाती लागू शकतो.

टेक संबंधित बातम्या वाचण्यास इथे क्लिक करा

एक चूक पडेल महागात

MyJio ॲपमध्ये तुमच्या नंबरवर ॲक्टिव्ह असलेल्या सर्व सेवांचा तपशील असतो, ज्यामुळे एखाद्याला त्याचा ॲक्सेस मिळणे धोकादायक ठरू शकते. MyJio ॲपमध्ये लॉग इन करण्यासाठी युजरचा मोबाइल नंबर आवश्यक आहे. यानंतर, नंबरवर एक ओटीपी प्राप्त होईल, जो एंटर केल्यानंतर तुम्हाला या ॲपमध्ये प्रवेश मिळेल. जर चुकून, एखाद्याने MyJio ॲपवर लॉग इन करण्यासाठी तुमचा Jio नंबर वापरला असेल आणि चुकून त्याला OTP आला तर तुमचे सर्व रहस्य उघड होऊ शकते. तुम्ही कोणत्या नंबरवर कॉल केला, किती वेळा आणि किती वेळ केला अशी सर्व तपशील उघड होतील.

इतकेच नाही तर कोणीतरी तुमच्या नंबरवर ॲक्टिव्ह इंटरनेट डेटा पॅक आणि इतर वॅल्यु एडेड सर्व्हिसेसची माहिती देखील मिळवू शकते. अशा परिस्थितीत तुम्ही चुकूनही तुमचा OTP कुणालाही शेअर करू नये. MyJio ॲपमध्ये तुम्ही तुमच्या नंबरवरून कॉल आणि मेसेजचा इतिहास देखील तपासू शकता. यासाठी तुम्हाला तुमच्या फोनमध्ये MyJio ॲप इंस्टॉल करावे लागेल आणि तुमच्या Jio नंबरने लॉग इन करावे लागेल.

टेक संबंधित बातम्या वाचण्यास इथे क्लिक करा

अशाप्रकारे चेक करा कॉल हिस्ट्री

  • सर्व प्रथम फोनमध्ये MyJio ॲप डाउनलोड आणि इन्स्टॉल करा
  • यानंतर, तुमच्या Jio नंबरने लॉग इन करण्यासाठी नंबर आणि OTP टाका
  • तुम्ही ॲपमध्ये लॉग इन करताच तुम्हाला MyJio ॲपचा इंटरफेस दिसेल
  • येथे तुम्हाला तुमचे नाव आणि प्रोफाइल आयकॉन उजव्या वरच्या कोपऱ्यात दिसेल
  • त्यावर टॅप करताच तुम्हाला मोबाईलचा पर्याय दिसेल
  • तुम्ही येथे टाइप करताच, स्टेटमेंटवर जा आणि तुमच्या नंबरवरून केलेल्या कॉलचा इतिहास तपासा
  • जिओ युजर्स येथे तीन महिन्यांपर्यंतची आपली कॉल हिस्ट्री तपासू शकतात

Web Title: How to check call history of your mobile number using my jio app check process

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 21, 2024 | 09:21 AM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.