iPhone मध्ये यूट्यूब आणि इंस्टाग्राम रील्स मोफत डाउनलोड होतील
सर्वात उच्च आणि प्रसिद्ध मोबाईल पैकीच एक आहे आयफोन. आयफोन आपल्या कॉलीटी फीचर्ससाठी जगप्रसिद्ध आहे. मात्र आयफोन युजर्सची सर्वात मोठी समस्या म्हणजे या फोनमध्ये कोणतेही व्हिडिओ डाउनलोड करता येत नाहीत. तसेच इंस्टाग्राम रिल्सदेखील डाउनलोड करता येत नाहीत. आयफोन युजर्ससाठी ही एक मोठी समस्या बनली आहे. कोणतेही व्हिडिओ डाउनलोड करण्यासाठी युजर्सना फार संघर्ष करावा लागतो. तसेच कोणते थर्ड पार्टी ॲप घेऊन व्हिडिओ डाउनलोड करावे तर अँड्रॉइडप्रमाणे आयफोनमध्ये थर्ड पार्टी ॲप्स सहजासहजी सपोर्ट करत नाहीत.
अँड्रॉईड फोन्समध्ये थर्ड पार्टी ॲप्स सहज सपोर्ट करतात, म्हणूनच अँड्रॉइड युजर्सना इंटरनेटवरून व्हिडिओ डाउनलोड करताना कोणतीही अडचण येत नाही, परंतु आता आयफोन युजर्ससाठी देखील हे शक्य होणार आहे. आयफोन युजर्स व्हिडिओसह यूट्यूब रील्स किंवा इंस्टाग्राम व्हिडिओ देखील सहजपणे बनवू शकतात आणि विशेष गोष्ट म्हणजे यासाठी तुम्हाला कोणतेही थर्ड पार्टी ॲप डाउनलोड करण्याची आवश्यकता नाही. आज आम्ही तुम्हाला आयफोनमध्ये कोणत्याही थर्ड पार्टी ॲपशिवाय व्हिडिओ किंवा फोटो कसा डाउनलोड करायचा याची एक सोपी ट्रिक सांगत आहोत.
हेदेखील वाचा – अनलिमिटेड कॉलिंग आणि OTT सबस्क्रिप्शनसह Reliance Jio ने लाँच केले 3 नवीन प्लॅन